Arogya bharati questions paper

 

Arogya bharati questions paper

Arogya Bharati questions paper The Department of Public Health was inviting online applications for Group C and Group D recruitment. This is an important update for you if you have submitted an application under Health Department Recruitment. That is, the health department has announced new dates for recruitment written exams. Written exams for Group C and D were held on September 8 and 9, 2021, but the Maharashtra Health Department has now postponed the exam dates. The new exam dates are 25 and 26 September 2021. If you have applied for the same post in several districts, you will be considered in the selection list of all the districts by taking your single paper.Arogya bharati questions paper 2021.

सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप सी आणि ग्रुप डी भरती करीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात ले होते . जर आपण आरोग्य विभाग भरती अंतर्गत अर्ज सादर केला असेल तर आपल्या साठी महत्वाचा अपडेट आहे . तो म्हणजे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षांचे नवीन तारखा जाहिर केले आहेत . गट C आणि D साठी लेखी परीक्षा 8 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते , परंतु महाराष्ट्र आरोग्य विभागाने आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत . नवीन परीक्षेच्या तारखा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 आहेत . जर तुम्ही एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यात अर्ज केलेला असेल तर तुमचा एकच पेपर घेऊन सर्व जिल्ह्याच्या निवड यादीत तुमचा विचार केला जाईल .

Arogya bharati question papers

महाराष्ट्राचा भूगोल

1.उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

1. १) चिखलदरा
2. २) महाबळेश्वर
 ३) तोरणमाळ
4. ४) म्हैसमाळ
2.महाराष्ट्रातील पठाराची निर्मिती कशाने झाली?

 १) भूप्रक्षोभक
२) संचयन
 ३) भूकंप
 ४) भ्रंशमूलक उद्रेक
3.त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?(Arogya bharati questions paper)

१) भीमा
 २) गोदावरी
 ३) कृष्णा
४) वैनगंगा
4.सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती?

1. १) भीमा
2. २) कुकडी
3. ३) कृष्णा
Ans 4. ४) तापी
5.भारतात एकूण….. राज्ये आहेत, त्यापैकी महाराष्ट्र राज्यात एकूण…… जिल्हे आहेत.

 १) २९, ३५
 २) २७, ३६
 ३) २९, ३६
४) २७, ३५
6.कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते?

 1. १) गोदावरी
2. २) कृष्णा
3. ३) गिरणा
4. ४) कोयना
7.महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे?

1. १) मराठवाडा
 २) विदर्भ
3. ३) पश्चिम महाराष्ट्र
4. ४) कोकण
8.महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

1. १) औरंगाबाद
2. २) पंढरपूर
३) नाशिक
4. ४) आळंदी
9.नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

1. १) ठाणे
2. २) बोरीवली
 ३) गोंदिया
4. ४) चंद्रपूर

10.महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते?

1. १) नागपूर
2. २) चंद्रपूर
3. ३) कोल्हापूर
 ४) गडचिरोली
11.तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

१) उस्मानाबाद
2. २) बीड
3. ३) औरंगाबाद
4. ४) सोलापूर
12.परळी-वैजनाथ हे ज्योतिर्लिंगस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. १) औरंगाबाद
2. २) उस्मानाबाद
 3. ३) बीड
4. ४) सोलापूर
13.खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे?

1. १) अरवली
2. २) सह्याद्री
 3. ३) सातपुडा
4. ४) विंध्य
14.महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?

१) गोदावरी
२) कृष्णा
३) भीमा
४) वैनगंगा
15.महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता?

 १) अहमदनगर
२) पुणे
३) नाशिक
४) सोलापूर

16.मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?

१) पुणे
२) कोल्हापूर
 ३) औरंगाबाद
४) अमरावती
17.खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

१) वैतरणा
२) तानसा
 ३) कोयना
४) शास्त्री
18.झीरो माईल स्टोन कोणत्या शहरात आहे?

१) जबलपूर
२) हैदराबाद
 ३) नागपूर
४) पुणे
19.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही?

१) जळगाव
२) नंदूरबार
 ३) नाशिक
४) धुळे

20.माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

१) पुणे
२) सातारा
३) रायगड
४) कोल्हापूर
21.

21.महाराष्ट्रात कोणत्या भागात धरणे बांधणे शक्य नाही?
1 मराठवाडा
2.कोकण
3.विदर्भ
4.पश्चिम महाराष्ट्रात

22) भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्री परिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, याची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे.(Arogya bharati questions paper)

1)45

2)40

3) 43

4)44
23.महाराष्ट्रातील खालील पैकी कोणता प्रादेशिक विभाग प्रजन्यछायेच्या परदेशात आहे
1 मराठवाडा
2 विदर्भ
3 पश्चिम महाराष्ट्र
4 कोकण
24 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे…किमी आहे

1 600 किमी
2 700 किमी
3 720 किमी
4 800 किमी
25 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातुन गुजरात राज्यात प्रवेश करते
1 जळगाव
2 नाशिक
3 नंदुरबार
4 धुळे

26 महाराष्ट्रातील कोणत्या प्राशसकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत
1 अमरावती
2 नाशिक
 3 औरंगाबाद
4 नागपूर
27 सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किमी आहे
1 720
 2 440
3 470
4 520
28 अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे
1 नाशिक
2 अमरावती
3 नंदुरबार
4 धुळे

29 लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे
1 03
2 04
3 05
4 06

30 या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत
जंजिरा
कर्नाळा
रायगड
लोहगड
31 महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस टेकड्या आहेत
सह्याद्री आणि नंदुरबार
सातपुडा आणि गवळीगड
बालाघाट आणि भामरागड
गवळीगड आणि महादेव

32 खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता
जुन्नर
मावळ
मेढा
चंदन
नगर
33 महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प कोणता
खोपोली
कोयना
वैतरणा
वरीलपैकी नाही
34 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते
घटप्रभा
कृष्णा
गोदावरी
तापी
35 महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता

 सह्याद्री पर्वत
सातपुडा पर्वत
निलगिरी पर्वत
अरवली पर्वत
36 कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सिमेंटची कमीत कमी लागून आहे नांदेड
 यवतमाळ
गडचिरोली
चंद्रपूर
37 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे
बुलढाणा
अमरावती
वर्धा
 वाशिम
38 लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत
पुणे
सातारा
नाशिक
अहमदनगर
39 कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील …..या ठिकाणी झाला आहे
कोयना
प्रतापगड
महाबळेश्वर
अजिंक्यतारा
40 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे
पुणे
औरंगाबाद
कोल्हापूर
अमरावती
41 भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या मार्गावर झाली होती
ठाणे -कल्याण
मुंबई- कल्याण
मुंबई -ठाणे
यापैकी कोणतेही नाही
42 महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनला आहे
सिलिकॉन
ग्रॅनाईट
 बेसाल्ट
यापैकी कोणतेही नाही
43 महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो
 नाशिक
पंढरपूर
आळंदी
नागपूर
44 चालू के काळी बीड शहराचे नाव काय होते
अंबानगर
प्रतिष्ठान
चंपावती नगर
भिर
45 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो
13 सप्टेंबर
15 सप्टेंबर
17 सप्टेंबर
19 सप्टेंबर
46 देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो
चौथा
तिसरा
पाचवा
पहिला

 

 

 

47 महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे
नागपूर
चंद्रपूर
 गडचिरोली
कोल्हापूर
48 कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे
नाशिक
अहमदनगर
पुणे
सातारा
49 चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे
मराठवाडा
खानदेश
कोकण
विदर्भ
50 कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते
कृष्णा
गोदावरी
कोयना
गिरणा

51 पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे
पालघर
 डहाणू
तलासरी
विक्रमगड
52 नॅशनल केमिकल लॅबरोटरी कोणत्या शहरात आहे
नागपुर
मुंबई
औरंगाबाद
 पुणे
53 खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व इतर परिसरात होत नाही

खडकवासला
गंगापुर
पानशेत
मुळशी
54 मच्छीमारांचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा मुंबई सोबत महाराष्ट्र मध्ये अजून कोठे आहेत रत्नागिरी व अलिबाग
सातपाटी व रत्नागिरी
कुडाळ व अलिबाग
अलिबाग व पुरण
55 देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ गोत कोणते आहे
तुळजापूर
माहूर
कोल्हापूर
 वनी
56 कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये घाट आहे
आंबेनळी
आंबोली
हनुमंते
आंबा
57 मानवत, सेलू ,पूर्ण ,आणि…. हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत
 सोनपेठ
वसमत
कंदार
उमरी
58 महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई
महाबळेश्वर
 अस्तंबा
साल्हेर
59 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान …खिंड आहे
धळघाट
फोंडाघाट
पालघाट
कुंभार्ली घाट
60 पुणे जिल्ह्यात किती किती जिल्ह्याची सीमा लागून आहे
A 4
B 5
C 6
D 7
61 सातबारा दोन विभागात ……..मुळे विभागला जातो
अजिंठा फट
नर्मदा फट
बहानपुर फट
सातमाळा फट
62 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते

मुंबई
कोल्हापूर
 पुणे
नागपूर
63 महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते
कारवार किनारा
मलबार किनारा
 कोकण किनारा
उत्कल किनारा
64 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे
धुळे
जळगाव
 नंदुरबार
नाशिक
65 अहेरी कोरची मुलचेरा व हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत
धानोरा
पवनी
गोरेगाव
पवनी

66 धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे
उल्हास
आंबा
कुंडलिका
सावित्री
67 हनुमंते घाट हा…… आणि ….त्यामध्ये आहे

कोल्हापूर -कुडाळ
कोल्हापूर- पणजी
कोल्हापूर- रत्नागिरी
कोल्हापूर- बेळगाव
69 दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे हे पुरावे आहेत
नदी कोरी
लाव्हाचे थर
गरम पाण्याचे झरे
कळसुबाई
70 खालील पैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते
परळी वैजनाथ
पैठण
बीड
अंबेजोगाई

 

Please Visit for More Questions Papers

Our Official website

Arogya  Bharati question papers