Arogya Sevak Book Pdf

Arogya Sevak book pdf free download

Arogya Sevak book & question free download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच -(१)-Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच-(२)-Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिकासंच -(३)- Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिकासंच -(४)-Download

 

Arogya Sevak Book Pdf

 Arogya Sevak Question Papers Download

1.) Fill in the blank with a proper alternative form of self- They found …. in a tight corner.
A ) himself
B ) herself
C ) themselves
D ) itself
2) She is the …. hard-working girl of the class.
A ) most
B ) more

C)much
D ) many
3) You ….. return my book tomorrow.
A ) shall
B ) will
C ) may
D ) can
4) …………… she is my mother, I respect her.

A ) Because
B ) Since
C ) When
D ) SO
5 ) She parted ….. money!
A ) with
B ) to
C ) from
D) at
6) Choose the appropriate form of the verb and complete the sentence: The officer ….. the villager’s problems.
A ) does not understand
B ) is not understanding
C ) do not understand
D ) was not understand

7) I couldn’t believe it. (make it affirmative)
A) I could not believe it.

B) I could hardly believe it.

C) I can hardly believe it.

D) None

8, She is singing a song (Change the given tense from active to passive form.)
A) A song is sung by her.

B) A song is being sung by her
D) A song was being sung by her

C)A song is being sung by her

9) He said, “I shall go there today.” ( Change the sentence in the indirect form)

A) He said that he should go there that day. 
B) He said that he would go there that day.
C) He said that he should go there today.
D) He said that he would go there today.  

10) Geeta is taller than her sister. (define the superlative degree of the bold & underlined)
A) tallest

B) tall
C) taller
D) most tall

11) Choose the correct meaning of Look into –
A) to examine thoroughly
B) to observe

C) to watch
D) to follow

12) Time………………tide waits for nobody.
A) and

B) or
C) but
D) those

13. I am punctual…………….?
A) don’t I?
B) aren’t I?

C) won’t I ?

D) Haven’t I?

14) Choose the correct article: The clouds swift down to touch……… Himalayas.
A) an
B) a
C) the
D) not necessary
15. Choose the correct Antonym of : SCARCE.
A ) pretty
B ) exquisite
C ) abundant
D ) redundant
16) एका सांकेतिक भाषेत CAT हा शब्द FFC असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत DOG हा शब्द कसा लिहाल ?
अ ) EOP
ब ) GRL
क ) GTP
3द) ESO .
17.) 3 , 10 , 29 , 66 , ‘ …. ?
अ ) 125
ब ) 126
क) 127
ड ) 136

18. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल ?
अ ) 0.196
ब ) 19.6
क ) 1.96
ड) 0.00196

19) 13 : 196 : 16 : ?
अ ) 289
ब ) 144
क ) 121
ड ) 324

2०)  शिर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर त्याचा चेहरा कोणत्य दिशेस आहे ?
अ ) उत्तर
ब ) पश्चिम
क ) पूर्व
ड ) दक्षिण
21. अपेक्षा ब 20 वर्षानी लहान आहे . दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास अ चे वय
अ ) 5
ब ) 25 
क ) 30
ड ) 32

22) एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी 12 आहे . सहापैकी पाच विषयात त्या विद्यार्थ्यांस 8 , 13 , 9 , 12 व 17 असे गुण आहेत . तर त्या विद्यार्थ्यास सहाव्या विषयात किती गुण असतील.
अ ) 19
ब ) 29
क ) 11
ड ) 9

23) 86-35 या संख्येला 15 ने निःशेष भाग जातो , तर – च्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल ?
अ ) 5
ब ) 3
ड ) 9

24) एका संख्येच्या 60 % मधून 60 वजा केल्यास , उत्तर 60 येते , तर ती संख्या कोणती ?

अ ) 120
ब ) 150
क ) 1800
ड ) 200

25) 15 % x 15 % – किती ?
अ ) 0.225
ब) 0.00225 
क ) 0.0225
ड ) 2.25

27) 8 * 234 * या 6 अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतल फरक 89991 आहे . तर तो अंक कोणता ?

अ ) 1
ब ) 8
क ) 7
ड ) 9

28) 1 , 2 , 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील ?
अ ) 3
ब ) 5
क ) 15
ड ) 6

29 ) 1378 मिलिग्रॅम = …… ग्रॅम

अ ) 13.78
ब ) 137.8
क ) 1.378
ड ) 0.1378

30) 10 पैसे , 20 पैसे व 25 पैशांची समान नाणी घेतल्यास , 22 रूपयांत प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील ?
अ ) 30
ब ) 40
क ) 50
ड ) 20

31. गुणसुत्रे ही DNA आणि यांनी बनलेली असतात .

अ ) ग्लुकोल

ब ) प्रथिने

क ) कर्बोदके

ड ) यापैकी नाही

32) आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ डॉक्टरांनी सन 1628 मध्ये शोधून काढले ?

अ ) विल्यम हार्वे
ब ) ग्रेगर मेंडेन
क ) जीन निकोट
ड ) फ्लेमिंग

33 )दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे कमकुवत होते .

अ ) पोट

ब ) हृदय

क) येकृत

ड ) जीभ

34 ) कॉड माशाच्या तेलात ….. जीवनसत्वे जास्त असते .

अ ) अ
क ) क
ड ) ड

35. मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील असते
अ ) रक्ताचे
ब ) हाडाचे
क ) दातांचे

ड ) पाण्याचे

36. पुढीलपैकी प्रदुषक वायु आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी ओळखा .

अ ) कार्बन मोनॉक्साईड – डोकेदुखी , निरूत्साह
ब ) सल्फर डाय ऑक्साईड – दमा , श्वसनमार्गाचे रोग
क ) नायट्रोजन ऑक्साईड – रक्त गोठणे
ड ) प्रकाश रासायनिक ऑक्सिडंटस – डोळयांची आग

37) करडई तेलातील …… हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते .
अ ) सुक्रोज

ब ) ग्लुटेन
क ) डेक्स्ट्रोन
ड ) लिनोलिक

38) पालकाच्या पानात प्रमाण खूप असते . (Arogya Sevak book pdf)

अ ) लोह

ब ) प्रोटीन

क ) ब्रोमोलिन

ङ ) कोबाल्ट

39 ) डास घालविण्यासाठी तयार करण्यास येणाऱ्या मलमामध्ये …. पानांचा उपयोग करतात .

अ ) केळी

ब ) कडुनिंब
क ) करडई
ड ) तमालपत्र

40) कंठस्थ ग्रंथी किंवा थाईरॉईड ग्लँडचा आकार …. या इंग्रजी अक्षरासारखा

अ ) J

ब ) L

क ) T 

ड) H

ड ) यापैकी नाही

41)……… …. मधुन ऑक्सिजनयुक्त लालभडक ( शुद्ध ) रक्त वाहते .

अ ) रोहिणी

ब ) नीला

क ) लीना

ड ) वरील सर्व

42) ब ‘ जीवनसत्वे एकूण प्रकारची असतात .

अ ) चार

ब) दहा

क ) आठ

43 ) गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः ….. ची कमतरता असते .

अ ) पोटॅशियम

ब ) कॅल्शियम

क ) पांढऱ्या पेशी

ड ) यापैकी नाही

44. चुंबकसूची नेहमीच……….. ….. दिशा दर्शविते .

अ ) पूर्व – पश्चिम

ब ) पूर्व – दक्षिण

क ) उत्तर – दक्षिण

ड ) उत्तर – पश्चिम

45. क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी वापरतात .

अ ) पायरोमीटर

ब ) हायग्रोमीटर

क ) सॅलिनोमीटर

ड ) लॅक्टोमीटर

46) 1 कि.ग्रॅ . = पौड

अ ) 0.20

ब ) 2.2

क ) 2.02

ड ) 0.22

47 ….. उष्णतेचा सुवाहक आहे . (Arogya Sevak book pdf)

ब ) कागद
अ ) तांबे
क ) काच
ड ) रबर

48. माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान असते . 

अ ) 98 ° से .

ब ) 98.4 ° फॅ .

क ) 32 ° से .

ड ) 0 °

49. एका विद्यार्थ्याच्या डोळयाचा नंबर – 1.5 आहे . याचा अर्थ त्याच्या डोळयात …….. प्रकाराचा दोष आहे .

अ ) निकटदृष्टिता

ब ) दूरदृष्टिता

ड ) निश्चित सांगता येत नाही

50. दंतवैद्य …..प्रकारचाआरसा वापरतात

अ ) अंतर्वक्र

ब ) बहिर्वक्र

क) सपाट

ड ) द्वि – बहिर्वक्र

51) खालील चार पदार्थापैकी तीन पदार्थ विशिष्ट गुणधर्माचे आहेत . एकच वेगळा आहे तो ओळखा .
अ ) पितळ
ब ) लाकूड
क ) रबर
ड ) प्लॅस्टिक

52. खालीलपैकी कोणत्या धातूला राजधातू म्हणत नाहीत ? (Arogya Sevak book pdf)
अ ) पितळ

ब) सोने
क ) चांदी
ड ) प्लॅस्टिक
५३. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात .

अ ) हृदयविकार
ब ) मधुमेह
क ) मूत्रपिंडाचे विकार
ड ) रक्तदाब
५४). स्ट्रॉबेरीचा जॅम टिकविण्यासाठी …… वापरतात .
अ ) कार्बन – डाय ऑक्साईड
ब ) अमोनियम क्लोराईड
क ) सोडियम बेन्झोएट
ड ) सोडियम नायट्राईट
५५) दाढी झाल्यावर आफ्टरशेव लोशन लावले जाते त्यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागलो कारण त्यात …. असते .
अ ) सेल्युलोज
ब ) आयोडिन
क ) यीस्ट
ड ) अल्कोहोल

56. रसायन आणि त्यांचे उपयोग यापैकी चुकीची जोडी ओळखा .
अ ) अॅट्रॉपीन – पेप्टिक अल्सर
ब ) ईथर – ताप्तुरता अॅनेस्थिया
क ) नायट्रोग्लिसरीन – हृदयरोग

ड) पाय्रेत्रीन राग भीती

५७) पायरेथ्रिन – राग , भीती श्री . पाऱ्याला …… असेही म्हणतात
अ ) क्विक सिल्वर
ब ) बँकेलाईट
क ) कार्नोबा
ड ) सिलिका

५८). पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण ….. असते .
अ ) 1 : 2
ब ) 1 : 8
क ) 1 : 4
ड) यापैकी नाही

59. कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारा एकमेव अधातू
अ ) पारा
ब ) ग्रॅफाईट –
क ) ब्रोमिन
ड ) यापैकी नाही
६०) बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो हे विद्युत उर्जेचे ….. उर्जेतील रूपांतराचे उदाहरण .
अ ) यांत्रिक
ब ) स्थितिज
क ) रासायनीक
ड ) भौतिक

 


Arogya Sevak book pdf free download with paper and answer key.

Download more Study materials please Join Our Social Media.

Telegram Channel Join Now

Whatsapp Groups Join Now