Arogya Sevak Bharati

Arogya Sevak Question Paper

आरोग्य सेवक भरती

Arogya Sevak Question Paper

Arogya Sevak Question Paper Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका

Arogya Sevak question paper

 Study2job website provides lots of question papers free of cost here you can get the arogya Sevak question paper in content format. All arogya Sevak question paper, very good news for MPSC student because of arogya Sevak exam conducted all-district at one date, for cracking of arogya Sevak examination in the first attempt then you must go to syllabus check detailed analysis prepare a timetable for study plan then solved question paper an attempt a test series for best content visit us.

1) मराठी वर्ण मालेत किती स्वर आहेत ?

a) ९

c) ११

b) १०

d) १२

2)आकाश आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ते ओळखा . .

a ) आकाश आस्तिक नाही

b ) आकाश नास्तिक नाही

c ) आकाश नास्तिक आहे

d ) यापैकी नाही

3 ) खालील पैकी कोणता शब्द डोके या शब्दाचा समानार्थी नाही ?

a ) शीर

b) माथा

c)मस्तक

d) मुख

4) खालील पैकी कोणते ठिकाण हे पाण्याच्या साठ्याचे ठिकाण नाही ?

a ) नदी

b ) तलाव

c ) समुद्र

d ) ढग

5) कोवळा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा .

a ) राठ

b ) जाड

c ) नाजूक

d ) यापैकी नाही

6 ) मोरणीचा समानार्थी शब्द ओळखा .

a ) मोर

b ) पिकॉक

c ) लांडोर

d ) मयूर

7) पुढील शब्द समूहाचा एक शब्द ओळखा दुसऱ्याच्या मनातले जाणणारा .

a ) भविष्यवेत्ता

b ) मनकवडा

c ) मनघेवडा 

d ) यापैकी नाही

8) अहंकार या शब्दाच्या समानार्थी पर्याय ओळखा .

a ) गर्विष्ठ

b ) कोपिष्ठ

c ) सर्प

d ) दर्प

9 ) स्नेह या शब्दाच्या समानार्थी पर्याय ओळखा .

a) बंधुभाव

b) स्नेही

c) दया

d) मैत्री

10 ) खालील पैकी कोणता शब्द जोडशब्द नाही ?

a) उन्हातान्हात

b) स्वावलंबी

c) भाऊबंद

d) विचारमग्न

11 ) आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

a ) आदर

b ) अनाग्रह

c ) अनादर

d ) यापैकी नाही 

12 ) खालील शब्द समूहात एक रंग इंद्रधनुष्याचा नाही .तो ओळखा .

a ) तांबडा

b ) पिवळा

c ) गुलाबी

d ) नीळा

13 ) डोळा लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा .

a ) डोळा बंद होणे

c ) डोळ्याला मार लागणे

b ) झोप लागणे

d ) यापैकी नाही

14 ) डरकाळी हे कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे

a ) घोडा.

b ) कोल्हा.

c ) वाघ.

d ) सिंह.

15 ) शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात ?

a ) मुख्य मास्तर

b ) हेडमास्तर

c ) मुख्याध्यापक

d ) प्राचार्य

16 ) खालील दिलेल्या प्राण्यामध्ये कोणता प्राणी गावातील प्रदेशात राहत नाही ?

a) हरण

b) कुत्रा

c) नीलगाय

d) गवा

17 ) -हि पाणी साठविण्याची आधुनिक पद्धत होय .

a ) टाकी

c ) विंधन विहीर

b ) आड

d ) यापैकी नाही

18 ) भारतात कोणत्या भागात गव्हाचे पिक मोठ्या प्रमाणात होते ?

a ) उत्तर भागात

b ) पूर्व भागात

c ) दक्षिण भागात

d ) पश्चिम भागात

19 ) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत ?

a ) नाशिक

b ) औरंगाबाद

c ) रायगड

d ) धुळे

20 ) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत ?

a ) शीम .

b ) उस्मानाबाद

c ) नांदेड

d ) अकोला

21 ) ……..हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे ?

a ) तोरणमाळ

b ) कळसुबाई

c ) सप्तशृंग गड

d ) अस्तंभा

22 ) डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात ?

a ) कवीळ

b ) खोकला

c ) ताप

d ) मलेरिया

23 ) एकूण किती उपदिशा आहेत ?

a ) सहा

b ) चार

c ) दहा

d ) आठ

24 ) आग्नेय उपदिशेसमोरील दिशा कोणती ?

a ) नैऋत्य

b ) दक्षिण

c ) वायव्य

d ) उत्तर

25 ) कोणता संत महाराष्ट्रातील नाही ?

a ) संत रामदास

b ) संत चक्रधर स्वामी

c ) संत नामदेव

d ) संत एकनाथ

26 ) गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथात महाराष्ट्रातील कोणत्या संताच्या ओव्या सामाविस्ट केलेल्या आहेत ?

a ) संत तुकाराम

b ) संत गोरा कुंभार

c ) संत नामदेव

d ) संत एकनाथ

27 ) शिवरायांना विरोध करणाऱ्या मंडळींना शिवरायाच्या -हेवा वाटे . रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा .

a ) प्रतिष्ठेचा

b )वतनाचा

c ) कर्तृत्वाचा

d ) संपत्तीचा

28 ) अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात ?

a ) प्राण वायू

b ) कार्बन डाय ऑक्साइड

c ) हायड्रोजन वायू

d ) नायट्रोजन वायू

29 ) अन्नपाचनाचे काम करणारी आंतरेद्रिये , शरीराच्या ——– या भागात असतात .

a ) उदरपोकळी

b ) कटीपोकळी

c ) वाक्षपोकळी

d ) शीरपोकळी

30 ) शरीरात रक्तपुरवठा या अवयावामुळे होतो .

a ) जठर

b ) फुफुसे

c ) मेंदू

d ) हृदय

31 ) सीताफळाला इंग्रजीत काय म्हणतात ?

a ) Apple

b ) Avocsdo – Pear

c ) Custurd Apple

d ) Pineapple

32 ) La – gh हा शब्दात कोणत्या इंग्रजी व क्षाराने हा शब्द पूर्ण होईल ?

a ) y

b ) w

c ) e

d ) u

33 ) Found हा शब्दाचा मराठीत खालीलपैकी योग्य अर्थाचा शब्द निवडा

a ) शोधला

b ) सापडला

c ) मिळाला

d ) मिळून आला

34 ) Row – bow , but – cut , boat –रिकाम्या जागी यमक जुळणारा शब्द निवडा .

a ) cote

b ) woet

c ) not

d ) moat

35) Which month does not have 30 days?

a) April

b) June

c) November

d) May

36) Which is not a festival?

a) Birthday

b) Diwali

c) Dassera

d) Gudi – Padva

37) Find the odd word from the following words.

a) Cap

b) Nap

c) Dig

d) Lap

38) Which is not a tree?

a) Neem

b) Peeple

c) Banana

d) Bakul

39) Which word is odd in given words?

a) Feather

b) Sunshine

c) Weather

d) Together

40) Opposite to Morning is …..

a) Evening

b) Night

c) Afternoon

d) Dawn

41 ) Which is not part of the Body?

a ) Mouth

b ) Hand

c ) Feet

d ) Boot

42 ) Which is not biscuit from the given names?

a ) Good-day

b ) Yippee

c ) Monaco

d ) Parle-G

43 ) From one word from words – gold, den, go, old

a ) Olden

b ) Golden

c ) old gold

d ) go-gold

44 ) मित्राला इंग्रजीत काय म्हणतात?

a ) Childmate

c ) Classmate

b ) Palmate

d ) Friend

45 ) Opposite to word Angry

a ) Quetc

b ) Roughdry

c) Quarrelsome

d ) Arrogant

46 ) उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मध्ये हि उपदिशा आहे.

a ) वायव्य

b ) ईशान्य

c ) आग्नेय

d ) नैऋत्य

47 ) शिवाजीराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

a ) १६३०

b ) १६३२

c ) १६३६

d ) १६३१

48 ) शिवबा व त्यांच्या सवंगड्यांनी -साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली

a ) १६४०

b ) १६५०

c ) १६४६

d ) १६४५

49 ) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

a ) शिवनेरी

b ) सिंहगड

c ) रायगड

d ) राजगड

50 ) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

a ) पंडित नेहरू

b ) लालबहादूर शास्त्री

c ) वल्लभभाई पटेल

d ) राजेंद्र प्रसाद

51 ) महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला?

a ) पवनार

b ) तपोवन

c ) वर्धा

d ) सेवाग्राम

52 ) सूर्याच्या उगवन्याला -म्हणतात. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

a ) पहाट

b ) सूर्योदय

c ) सूर्यास्त

d ) सकाळ

53 ) हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे.

a ) १ मे

b ) १ नोव्हेंबर

c ) १५ ऑगस्ट

d ) २६ जानेवारी

54 ) जास्त पावसाच्या प्रदेशात पिक घेतले जाते.

a ) मक्याचे

b ) ज्वारीचे

c ) भाताचे

d ) गव्हाचे

55 ) पुणे जहागिरीचा. यांच्या नावाने कारभार सुरु झाला .

a ) शहाजीराजांच्या

b ) जिजाउंच्या

c ) शिवरायांच्या

d ) मालोजीराजेंच्या

56 ) रायरीचा किल्ल्यास शिवरायांनी हे नाव दिले.

a ) प्रतापगड

b ) रायगड

c ) सिंहगड

d ) तोरणगड

57 ) औरंगजेब बादशहाची भेट घेण्यासाठी शिवराय -जाण्यास तयार झाले.

a ) आग्र्यास

b ) दिल्लीस

c ) औरंगाबादेस

d ) सुरतेस

58 ) छत्रपती शिवाजीराजे यांच्या राज्यात गडाचा कारभार कोण सांभाळत होते?

a ) सबनीस

b ) कारखानीस

c ) किल्लेदार

d ) मुनीमजी

59 ) योग्य पार्याय निवडा. मुलींच्या शिक्षणासाठी – अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

a ) संस्थांनी

b ) व्यक्तींनी

c ) समाजाने

d ) शासनाने

60 ) विकासजवळ १०० रुपयाच्या ४ नोटा, १० रुपयाच्या ८ नोटा व १ रुपयाची ८ नाणी आहेत. हि रक्कम चार जनात समान वाटायची आहे, तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील?

a ) रु .१२५

b ) रु .१२०

c ) रु .१२२

d ) रु .१२४

61 ) सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंगू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता ?

a ) राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम

b ) राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

c ) हिवताप निर्मुलन कार्यक्रम

d ) वरील सर्व

62 ) क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?

a ) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

b ) क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

c ) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

d ) सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

63 ) त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही?

a ) धनुर्वात

c ) डांग्या खोकला

b ) घटसर्प

d ) क्षयरोग

64 ) कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो?

a ) विषाणू

b ) जीवाणू.

c ) जंतू

65 ) या पैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांच्या प्रकारामध्ये येतो?

a ) मधुमेह

b ) उच्च रक्तदाब

c ) मानसिक आजार

d ) वरील सर्व

66 ) अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो?

( a ) ओरल रीहायड्रेशन सोल्युशन

( b ) पेरेसिटेमोल

( c ) पोटेशियम परमग्नेट सोल्युशन

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही

67 ) हत्तीरोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते?

( a ) डायइथाईलकारबामझीन.

( b ) क्लोरोक्वीन.

( c ) विनाईन.

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही.

68 ) एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजारास काय म्हणतात?

( a ) सांसर्गिक आजार

( b ) असांसर्गिक आजार

( c ) विषाणूद्वारे पसरणारे आजार

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही

69 ) खालीलपैकी विश्वव्याप्ती आढळ असलेला रोग कोणता?

( a ) हिवताप

( b ) एन्फ्लूएन्झा

( c ) हत्तीरोग

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही

70) प्लेग हा रोग आहे . (Arogya Sevak Question Paper)

( a ) वनस्पतीजन्य

( b ) प्राणीजन्य

( c ) जलजन्य

( d ) वरील सर्व

71 ) डास आळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात?

a ) रोह

b ) हिलसा

c ) गप्पी

d ) वरीलपैकी नाही

72 ) टेमीफॉस हे ऑरगणोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते?

a ) डास आळी प्रतिबंधक

b ) उघड्या जागेतील फवारणी

C ) घराच्या आतील फवारणी

d ) वरीलपैकी कोणतेही नाही

73 ) विषाणू पासून होणारा डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारीत होतो ?

a ) ऑनफिलिस

b ) एडीस इजीप्ती

c ) क्युलेक्स

d ) वरीलपैकी कोणतेही नाही

74 ) एडीस इजिप्ती डासांचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये होते ?

a ) स्वच्छ वाहते पाणी

c ) गढूळ साठलेले पाणी

b ) स्वच्छ साठलेले पाणी

d ) वरील सर्व

75 ) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते ?

a ) वैद्यकीय महाविद्यालय

b ) प्राथमिक आरोग्य केंद्र

c ) रुग्णालय

d ) उपकेंद्र

76 ) कोणत्या जीवनसतवाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो ?

a ) ड जीवनसत्व

b ) अ जीवनसत्त्व

c ) क जीवनसत्व

d ) वरीलपैकी नाही

77 ) ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

a ) रक्तक्षय

b ) कावीळ

c ) मूडदुस

d ) वरीलपैकी कोणतेही नाही

78 ) डास चावण्यामुळे खालील पैकी कोणता आजार होत नाही ?

a ) हिवताप

b ) डेंग्यू

c ) हत्तीरोग

d ) एच.आय.व्ही .

79 ) पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारासा प्रतिबंध होतो ?

a ) जंतू संसर्ग होणे

b ) ताप येणे

c ) आजारपण येणे

d ) दात किडणे

80 ) कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमास कोणते कीटकनाशक वापरले जाते ?

a ) मेलाथेऑन

b ) फेनिट्रोऑन

c ) डेल्टामेथरीन

d ) बेंझीन हेक्झाक्लोराईड

81 ) १ लिटर पाणी शुद्धीकरणास किती थेंब मेडीक्लोर वापरतात ?

( a ) १

( b ) २

( c ) ३

( d ) ४

82 ) पाणी शुद्धीकरणास किती टक्के क्लोरीनयुक्त विरंजक चूर्ण वापरतात ?

( a ) २०

( b ) ३१

( c ) ३३

( d ) ३०

83 ) साधारण जन्मदर काढण्याचे सूत्र कोणते ?

( a ) ( एकूण जिवंत जन्म / मध्वर्षीय लोकसंख्या ) * १००

( b ) ( एकूण जिवंत जन्म / मध्वर्षीय लोकसंख्या ) * १०००

( c ) ( एकूण जिवंत जन्म / गरोदर लोकसंख्या ) * १०००

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही

84 ) भारतात जनगणना दर किती वर्षानी होते ? (Arogya Sevak Question Paper)

( a ) 4

( b ) १०

( c ) १५

( d ) १२

85 ) कोणत्या साली पाणी प्रदूषण , प्रतिबंध व नियंत्रण कायदा संमत करण्यात आला ?

( a ) १ ९७४

( b ) १ ९७८

( c ) १ ९८२

( d ) १ ९७०

86 ) कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो

(a) तांबी

(b) पुरुष नसबंद

(c)गर्भनिरोधक गोळ्या

(d) निरोध

87 ) यापैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रात निर्मुलन झालेले नाही ?

( a ) हत्तीरोग

( b ) नारू

( c ) रेबीज

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही

88 ) जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो ?

( a ) ११ जुलै

( b ) १० एप्रिल

( c ) ७ एप्रिल

( d ) ७ मार्च

89 ) पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो ?

( a ) तुरटी

( b ) तांबे

( c ) लोह

( d ) वरील सर्व

90 ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

( a ) 2007

( b ) २००५

( c ) २००४

( d ) २००६

91) गावपातळीवर जन्म मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे ?

(a) सरपंच

(b) पोलीस पाटील

(c) तलाठी

(d) ग्रामसेवक

92)खालीलपैकी कोणत्या तीन घटकांना एकत्रितपणे साथरोग शास्त्रीय त्रिकोण असे म्हणतात ?

(a) (करक, यजमान, आद्रता)

(b) (कारक , तापमान , पर्यावरण)

(c) (कारक , यजमान , पर्यावरण)

(d) वरीलपैकी कोणतेही नाही

93) मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते ? (Arogya Sevak Question Paper)

(a) ९७.४F

(b) ९७.८F

(c) ९८.०F

(d) ९८.४F

94) क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो ?

(a) हत्तीरोग

(b) अतिसार

(c) क्षयरोग

(d) काळा आजार 

95) पाण्यातील मुक्त क्लोरिनची मात्रा काढण्यासाठी कोणती चाचणी करतात ?

(a) बेनझिडीन टेस्ट

(b) क्लोरीन टेस्ट

(c) फिलत्रेशन टेस्ट

(d) ओर्थोटोल्युडीन टेस्ट

96) सध्या देशात दर तीन मिनिटाला दोन व्यक्ती या रोगामुळे मृत्युमुखी पडतात .

(a) क्षयरोग

(b) अतिसार

(c) मेंदूज्वर

(d) एड्स

97) चौकोनी विहिरीतील पाण्याचा साठा काढण्याचे सूत्र कोणते ?

( a ) लांबी ( मीटरमध्ये ) * रुंदी ( मीटरमध्ये ) * पाण्याची खोली ( मीटरमध्ये ) / १०००

( b ) लांबी ( मीटरमध्ये ) * रुंदी ( मीटरमध्ये ) * १०००

( c ) लांबी ( मीटरमध्ये ) * रुंदी ( मीटरमध्ये ) * पाण्याची खोली ( मीटरमध्ये ) * १०००

( d ) वरीलपैकी कोणतेही नाही

98 ) ४ इंच व्यास आसलेल्या कुपनलीकेच्या पाणी शुद्धीकरणासाठी अर्धालीटर पाण्यात कितीग्राम विरांजक चूर्ण मिसळावे ?

( a ) १००

(b) १५०

( c ) २००

(d) २५०

99 ) डासांचे पाण्यातील जीवनचक्र किती दिवसांचे असते ?

( a ) १०

( b ) ९

( c ) ८

( d ) ७

100 ) वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो ?

(a) अतिसार

(b) काळा आजार

(c) डेंग्यू

(d) हिवताप


प्लीज आमचे Whatsapp ग्रुप जॉईन करा Click Here Join Now

Telegram Channel Click Here Join Now