Arogya Sevak Question Papers Download
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच-३
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच -१ – Download
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच -(२) – Download
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिकासंच -(३)- Download
Arogya Sevak Question Papers Download
Arogya Sevak question papers download. We are provided arogya sevak previous year all previous year question papers. So please visit our official website to get free study materials https://study2job.in.
Arogya Sevak Question Papers Download In Pdf.
1 ) डॉ. शिट म्हणजे काय?
1 ) गुलाबी सुती चादर
2 ) निळी सुती चादर
3 ) पांढरी सुती चादर.
4 ) लाल सुती चादर
2) खालीलपैकी कोणत्या स्त्रीलिंगी प्राण्यास ‘ स्वरकोश ‘ हा अवयव नसतो ?
A) साप
B ) उंट
C ) मांजर
D ) बेडूक
3) ‘ अप्सरा ‘ अणुभट्टी केंव्हा सुरू झाली ?
A) १ ९५०
B ) १ ९७०
C ) १ ९४९
४) १९५६
4) भारतीय शास्त्रज्ञांनी पहिला ‘ फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टर ‘ केंव्हा सुरु झाला ?
1 ) १ ९७२
2 ) १ ९८५
३ ) १ ९७९
४ ) १ ९५१
5) कोणत्या किरणांचा मारा करुन फळे टिकविता येते ?
१ ) अल्फा
२ ) बिटा
३ ) गॅमा
४ ) क्ष – किरण
6) सुर्याकडून पृथ्वीवर येणारी टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात ?
१ ) ९९ टक्के
२ ) ८१ टक्के
३ ) ८८ टक्के
४ ) ५० टक्के
7) कोणत्या साली भारताने पहिला अणुस्पोट केला ?
1 ) १ ९७४
२ ) १ ९९ ८
३ ) १ ९ ६०
४ ) १९७०
८ ) पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
१ ) सोनार
२ ) सोलार
३ ) सुपरसॉनीक
४ ) अल्ट्रासॉनिक
९ ) वारंवारता मोजण्याकरीता कोणते एकक वापरतात ?
१ ) केल्वीन
२ ) लाईटस्
३ ) डॉप्टर
४ ) हर्टस
१० ) विद्युत शक्ती मध्ये मोजतात ?
१ ) वॉल्ट
२ ) केल्वीन
३ ) वॅट
४ ) कॅलरी
११ ) खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शेतीव्यवसायात महत्त्व आहे ?
१ ) गांडूळ
२ ) जळू
३ ) खेकडा
4) स्नेक
१२ ) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात ?
१ ) तुळस
२ ) वाटाणा
३ ) आंबा
४ ) हळद
४ ) ग्लास
१३ ) कोणत्या अवयवाशी ‘ डायलिसीस ‘ उपचार पद्धत आहे ?
१ ) किडणी
२ ) पोट
३ ) मुत्रपिंड
४ ) चेहरा
१४ ) विषाणूंचा शोध कोणत्या वर्षी लागला ?
१ ) १७९२
२ ) १५९२
३ ) १६९२
४ ) १८९ २
१५ ) पेशींना उर्जा पुरविण्याचे कार्य कोण करते ?
१ ) कटल फिश
२ ) केंद्रक
3) तंतुकणिका
४ ) जलव्याल
१६ ) जनावरांना तोंडाचे व पायांचे रोग कशामुळे होतात ?
१ ) विषाणू
२ ) गोलकृमी
३ ) जंतू
४ ) जिवाणू
१७ ) पुरूषात गुणसुत्राच्या जोड्याची संख्या …आहे
1) 33
२ ) 20
३ ) 46
4)23
१८ ) रासायनिक युद्धात वायू वापरतात ?
१ ) फॉस्जिन
२ ) नायट्रेड ऑक्साईड
३ ) अमोनिया
४ ) इथिलिन
१ ९ ) कोणत्या किरणांचा शोध ‘ हेनरी बेक्वेरेल ‘ या शास्त्रज्ञाने लावला ?
१ ) अल्फा
२ ) बीटा
३ ) गॅमा
४ ) वरिल सर्व
२० ) ‘ कांजण्या ‘ हा रोग पासून मनुष्यास होतो ?
१ ) विषाणूं
२ ) कवक
३ ) जिवाणूं
४ ) कीटकांमार्फत
२१ ) ‘ ध्वनीचा ‘ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
१ ) अॅकॉस्टिक्स
२ ) पॅथॉलॉजी
३ ) वॉटनी
४ ) झूलॉजी
२२ ) ‘ ग्रामोफोन’चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
१ ) एडीसन्
२ ) कोल्ट
३ ) पेरी क्यूरी
४ ) वॅट
२३ ) ‘ संत्री ‘ या फळात कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात असते ?
१ ) अ
२ ) क
३ ) ड
४ ) ई
२४ ) ऑनिथॉलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ?
१ ) पक्षी.
२ ) किटक
३ ) अस्थि
४ ) पशू
५ ) स्त्रीमध्ये खालीलपैकी कोणती गुणसुत्रे असतात ?
१ ) एक्सएक्स .
२ ) एक्स वाय
३ ) वाय वाय
४ ) वाय एक्स वाय
२६ ) गाईच्या दूधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण किती असते ?
१ ) २ ते ३ %
२ ) .५ ते ६ %
३ ) ३ ते ४ %
४ ) ४ ते ५ %
२७ ) सर्वात जास्त गतीने वाढणारे झाड कोणते ?
१ ) आंबा
२ ) निलगिरी
३ ) बांबू
४ ) चिंच
२८ ) वनस्पतीच्या कोणत्या भागापासून कापूस मिळतो ?.
१ ) पान
२ ) फुल
३ ) फळ
४ ) बीज
२ ९ ) ‘ अरगट ‘ म्हणजेच होय ?
१ ) पान
२ ) म्युकर
३ ) शैवाल
४ ) बुरशी.
३० ) कोणत्या घटकामुळे प्रत्येक फळाची चव वेगळी असते ?
१ ) शर्करा.
२ ) फळाची जात
३ ) रंग
४ ) सुगंध
३१ ) ‘ कोबी ‘ या वनस्पतीचा कोणता भाग अन्न म्हणून वापरतात ?
१ ) पान
२ ) मुळ
३ ) फळ
४ ) खोड
3२ ) वनस्पती अन्न तयार करताना हा वायू बाहेर सोडतात ?
१ ) कार्बनडाय ऑक्साईड
२ ) हैड्रोजन –
३ ) ऑक्सीजन
४ ) नायट्रोजन
३३ ) ‘ विमानाचा ‘ शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
१ ) राईट बंधू
२ ) हर्टझ
३ ) रॉबर्ट कॉक .
४ ) ऑटो हॉन
३४ ) ‘ टेलिव्हिजनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
१ ) आर्किमिडिज
२ ) जे . एल . बेअर्ड
३ ) गॅलिलिओ
४ ) शोल्स
३५ ) पाण्यात राहणाऱ्या जीवांना ही संज्ञा आहे ?
१ ) जलचर
२ ) भचर
३ ) उभयचर
४ ) यापैकी नाही
३६ ) ‘ पर्यावरण संवर्धन ‘ याच्याशी संबंधित कोणता करार करण्यात आला ?
१ ) भारत करार
२ ) दिल्ली करार
३ ) क्योटो करार
४ ) पर्यावरण करार
३७ ) कोणत्या वायूचे वातावरणातील प्रमाण सर्वाधिक आहे ?
१ ) हॅड्रोजन
२ ) ऑक्सीजन
३ ) हेलियम
४ ) नायट्रोजन
३८ ) वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी उपकरण वापरतात ?
१ ) केस्कोग्राफ
२ ) अॅमीटर
३ ) बॅरोमीटर
४ ) मॅनोमीटर
३९ ) भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी उपकरण वापरतात ?
१ ) फोनोग्राफ
२ ) सिस्मोग्राफ
३ ) लॅक्टोमिटर
४ ) मॅनोमीटर
४० ) ‘ एंट्रोव्हायरस रिसर्च सेंटर ‘ कोठे आहे ?
१ ) मुंबई
२ ) हैद्राबाद
३ ) दिल्ली
४ ) अहमदाबाद
४१ ) ताई रोज ऑफिसला जाऊन येते . या वाक्यातील हे क्रियापद आहे .
१ ) जाऊन
२ ) येते
३ ) जाऊन येते
४ ) यापैकी नाही
४२ ) अमरजा कथा लिहीते . या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ?
१ ) सकर्मक
२ ) अकर्मक
३ ) द्विकर्मक
४ ) यापैकी नाही
४३ ) बाळ . एवढे दूध पिऊन जा . या वाक्यातील ‘ पिऊन ‘ हे आहे .
१ ) धातुसाधित
२ ) नामसाधित
३ ) विशेषसाधित
४ ) यापैकी नाही
४४ ) ताई त्या मुलीला रडविते . या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
१ ) शक्य
२ ) प्रयोजक
३ ) शक्य व प्रयोजक
४ ) यापैकी नाही
४५ ) कर्मचारी काम करत असतो . हा आहे .
१ ) रीती वर्तमान
२ ) रीती भविष्यकाळ
३ ) रीती भूतकाळ
४ ) यापैकी नाही
४६ ) तू गेला असतास तरी चालले असते . या वाक्यातील क्रियापदावरून अर्थ निघतो .
१ ) प्रार्थनेचा
४२ ) इच्छेचा
३ ) संकेताचा
४ ) वरीलपैकी सर्व
४७ ) खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण असलेले वाक्य ओळखा .
१ ) आम्ही नगरला गेलो
२ ) येथून नदी जवळ आहे
३ ) माझ्या हृदयात राम आहे
४ ) यापैकी नाही
४८ ) कोल्हा काकडीला राजी , या म्हणीचा अर्थ कोणता आहे ?
१ ) कोल्ह्याला काकडी आवडते
२ ) कोल्हा हाच काकडीचा राजा
३ ) क्षुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात
४ ) धूर्त माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात
४९ ) बुडल्याचा पाय खोलात म्हणजे … (Arogya Sevak Question Papers Download)
1 ) अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते
२ ) प्रसिद्धी झाली म्हणजे चारही बाजूंनी होऊ लागते
३ ) दुष्काळात पाणी खूप खोल जाते
४ ) पाय अडकल्यामुळे व्यक्ती बुडते
५० ) तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे
१ ) दुआब
२ ) द्वीपकल्प
३ ) त्रिभूज प्रदेश
४ ) यापैकी नाही
५१ ) अगदी पूर्वीपासून राहणारे म्हणजे
१ ) आदिवासी
२ ) पूर्वज
३ ) कूळ
४ ) यापैकी नाही
५२ ) ‘ वस्त्र ‘ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा .
१ ) पूर्णत्व
२ ) मंडन
३ ) विखंडन
४ ) सर्व बरोबर
५३ ) ‘ खंडन ‘ या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा .
१ ) पूर्णत्व
२ ) मंडन
V३ ) विखंडन
४ ) सर्व बरोबर
५४) Choose the correct article. She is……… untidy girl.
१) the
२) a
३) an
४) No article
५५) Choose the correct article. .virtue has its own reward.
१) a
२) an
३) the
४) No article
५६) Choose the correct alternative. James as well as John.. praise.
१) deserve
२) was deserving
३) deserves
४) Deserved
५७) Use correct verb form of a verb given in bracket: I always (obey) my father when I was a cl
१) obeyed
२) obeying
३) is obeying
D. have obeyed
५८) Fill in the blanks you speak French?
१) Might
२) May
३)Can
४) Shall
५९) Choose the correct verb. He said that he .return tomorrow
१) can
२) would
३) shall
४) May
६०) Choose the correct question tag. We have received all the assignments.
A. isn’t it ?
B. aren’t we?
C haven’t we?
D. doesn’t we?
६१) Choose the correct preposition to fill in the blank. He is being accused … theft.
A. of
B. at
C. with
D. No above
६२) Fill in the blank with the correct preposition. He was angry.. me.
A. upon
B. at
C. on
D. with
६३) Choose the correct alternative .. . . is an American dog.
A. It’s
B. They
C. It
D. He
६४) Choose the correct alternative. He is a senior………. me
A. than
B. from
C. to
D. by
६५) Choose the Correct synonyms. – Publish
१) Adopt
२) Accept
३) Promulgate.
४) Refuse
६६) Choose the correct Antonym of SCARCE
A. Pretty
B.exquisite
C. abundant.
D. redundant
६७) Choose the correct antonym of Deprive.
A. detach
B.fetch
C. attach
D. snatch
६७) 105 मी . लांब व 50 km / h वेगाने धावणारी ट्रेन च्या विरूद्ध दिशा नी 4 Km / h वेगाने एक व्यक्ती धावत आहे . तर रेल्वेस व्यक्तीला ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल ?
1 ) 07
2 ) 08
3 ) 14
4 ) 10
६८) A व B एक काम 12 दिवसात पुर्ण करतात . तेच काम B व C मिळुन 15 दिवसात पुर्ण करतात आणि C व A मिळुन 10 दिवसात पुर्ण करतात . जर A , B व C यांनी मिळुन काम केले तर काम किती दिवसात पुर्ण होइल ?
1 ) 10
2 ) 08
3 ) 14
4 ) 12
६९) A व B एक काम 12 दिवसात पुर्ण करतात . तेच काम B व C मिळुन 15 दिवसात पुर्ण करतात आणि C व A मिळुन 10 दिवसात पुर्ण करतात . जर A , B व C यांनी मिळुन काम केले तर काम किती दिवसात पुर्ण होइल ?
1 ) 10
2 ) 08
3 ) 14
4 ) 12
७० ) आमच्या गुंड्याने दहावी पास व्हायला वर्षानुवर्षे वारी केली : या वाक्यातील वारी करणे याचा अर्थ
१ ) दरवषी पंढरीला जाणे
२ ) वारकऱ्याच्या वेशात परीक्षा देणे
३ ) सतत नापास होणे
४ ) यापैकी नाही
७१ ) आर्थिक वृद्धी शिवाय शक्य आहे .
१ ) आर्थिक विकास
२ ) शिक्षण
३ ) भांडवल
४ ) व्यापार
७२ ) भौतिक जीवनमान निर्देशांक ….. यांनी तयार केला .
१ ) UNDP
२ ) मनमोहनसिंग.
३ ) मोरिसा डी . मॉरिस
४ ) अमर्त्य सेन
७३ ) जन्मदर व मृत्यूदर यातील फरकाला म्हणतात .
1) लोकसंख्या विस्फोट
2) जन्मदर
३ ) जगण्याचा दर
४ ) मृत्यूदर
७४ ) हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते .
१ ) १ ९४७
२ ) १ ९५७
३ ) १ ९७१
४ ) १ ९२१
७५ ) गरीबी ही सर्वसमावेशक संकल्पना आहे .
१ ) निरपेक्ष
२ ) सापेक्ष
३ ) शहरी
४ ) ग्रामीण
७६ ) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ….. आरक्षण आहे .
१ ) १३
२ ) ३३
३ ) ६९
४ ) यापैकी नाही
७७ ) दिवाबत्तीची सोय करणे , हे खालीलपैकी कोणाचे काम आहे . ?
१ ) ग्रामपंचायत
२ ) पंचायत समिती
३ ) जिल्हा परिषद
४ ) राज्य शासन
७८) ‘ क ‘ वर्ग नगरपालिका ….. लोकसंख्येसाठी स्थापन केली जाते .
१ ) ५००००
२ ) १ लाख
३ ) ७५०००
४ ) यापैकी नाही
७९ ) पृथ्वीवर पाणी अवस्थेत असते .
१ ) १
२ ) २
३ ) ३
४ ) यापैकी नाही
८० ) उष्णतेचे संक्रमण खालील पैकी कोणत्या प्रकारांनी होते ?
१ ) वहन
२ ) वहन व अभिसरण
३) वहन , अभिसरण व प्रारण
४ ) यापैकी नाही
८१ ) पाऱ्याचा गोठणांक ………..° c आहे .
१ ) -३९
२ ) ३५७
३ ) १००
४ ) -१००
८२) विशिष्ट वस्तूमानाच्या पदार्थाचे तापमान उष्माधारकता म्हणतात ° C ने वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची .
१ ) ०.५
२ ) 0.७
३ ) २
४ ) १
८३ ) शिरा रक्त ….. कडून कडे नेतात . –
१ ) अशुद्ध , अवयव , हृदय
२ ) अशुद्ध , हृदय , अवयव
३ ) शुद्ध , अवयव , हृदय
४ ) शुद्ध , हृदय , अवयव
८४) A , B आणि C ला रु . 1500 अशा प्रकारे वाटायचे आहेत कि , A : B = 5 : 2 आणि B : C = 7:13 , तर A चा वाटा किती असेल ?
1 ) 500
2 ) 700
3 ) 300
4 ) 800
८६) एका व्यक्तीने एक रेडिओ रु . 960 ला विकल्यामुळे त्याला 4 % नुकसान झाले . जर त्याला 16 % नफा हवा असेल तर रेडिओ किती रुपयाला विकावा लागेल ? पर्याय :
1 ) 1260
2 ) 1160
3 ) 1000
4 ) 1300
८७) एका निवडणुकीत दोन उमेदवार होते . त्या निवडणुकितील 6 % मतदान बाद झाले . विजेत्याला 48 % मते मिळाली व तो 6000 मतांनी विजयी झाला , तर एकुण मतदान किती होते ? पर्याय :
1 ) 300000
2 ) 30000
3 ) 200000
4 ) 250000
८८) एका कुटुंबात 5 व्यक्ती राहतात , त्यांच्या वयाची सरासरी 32 आहे . आजी वारल्यानंतर सरासरी 18 झाली , तर आजीचे वय किती ? पर्याय
1 ) 88
2 ) 90
3 ) 70
4 ) 85
८९) 90 Km / h वेगाने जाणारी ट्रेन एक खांब 10 सेकंदात ओलांडुन जाते , तर ट्रेनची लांबी किती ? पर्याय :
1 ) 250 मी
2 ) 200 मी
3 ) 300 मी
4 ) 530 मी
९०) जमीन 6 % नफ्याने विकण्याएवजी 10 % नफ्याने विकली तर रु . 21200 अधिक मिळतात , तर जमिनीची मुळ किंमत किती ? पर्याय :
1 ) 530000
2 ) 500000
3 ) 520000
4 ) 53000
९१) A हा एक काम 20 दिवसात पुर्ण करतो . B हा A पेक्षा 25 % अधिक कार्यक्षम आहे . तेच काम B ला पुर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ? पर्याय :
1 ) 16
2 ) 15
3 ) 18
4 ) 14
९२) महाराष्ट्रातील प्रमुख हातमग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?
A )औरंगाबाद
B ) मुंबई
C ) कोल्हापूर
D )इचलकरंजी
९३) झुम हा कशाचा प्रकार आहे . ?
A )शेतीचा
B ) जंगलाचा
C )नृत्याचा
D )संगीताचा
९४) Choose the word nearest in meaning to the given word. Substitute.
(A) Design
(B) Another.
(C) Regent
(D) Assistant
९५) Choose the word nearest in meaning to the given word Single.
(A) Sharp.
(B) Unique
(C) Zero
(D) Exceptional
९६) Choose the correct prepositions from the given alternatives and fill in the blanks. I Have been ill ……..last month.
(A) for
(B) from
(C) since.
(D) during
९७) Flour is made.. …….. wheat.
(A) from.
(B) of
(C) off
(D) with
९८) We should write the paper………. ink.
(A) with
(B) by
(C) in.
(D) from
९९) They talked ………. the problem over last night.
(A) on
(B) upon
(C) over.
(D) about
१००) Only unselfish leaders can ………………the people.
१) Please.
२) Inspire.
३) Encourage.
४) Provoke.
For More Updates Please Visit And Join Our Social Media
Arogya Sevak Question Papers Download all previous year questions paper.