Pharmacy officer question paper

Arogya vibhag bharti old question paper

आरोग्य भरती प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा

Arogya vibhag bharti old question paper we are uploads the previous year questions papers regarding all arogya bharati exams.if yow wan to more questions papers please visits our our official websites click here and also we upload more questions sets.

आरोग्य  सेवक अभ्यासक्रम

पहिला प्रश्नसंच

दूसरा प्रश्नसंच

तिसरा प्रश्नसंच

चौथा प्रश्नसंच

पाचवा प्रश्नसंच

सहावा प्रश्नसंच

 

Arogya vibhag bharti old question paper

Arogya vibhag bharti old question paper 1

1) टणक ‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

A.बोथट  B. गुळगुळीत C. ठिसूळ D. चिवट

2) वाक्याचा प्रकार ओळखा . पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला .

A. संयुक्त B. मिश्र C. केवल D.विधांनार्थी

3) विधानार्थी रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळविले . या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ?

A. गणनावाचक B. परिणामवाचक C. क्रमवाचक D. पृथकत्ववाचक

4) राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली ?

A. 1998 B. 2000 C. 2002 D.2004

5) पाण्याची घनता ……. या तापमानाला उच्चतम असते .

A. 4°C B.25°C  C.0 ° C   D. 73

6) खलील दिलेल्या अक्षरामालिकेमधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल  ते ओळखा ? 

A, E, D, H,? , K, J

a) G b).E c).I d).L

7) एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे कितीमीटरअंतर ?

a) 1 की. मी. b) 1.25 की. मी.  c) 1.5 की. मी.  d) 1.85 की. मी.

8) Choose the word spelled correctly..

A. Maxculine B. Massculine C.Masculine D. Macsculine

9) . Pick odd one out.

A. Answer B. Question C. Passage D. Punish 

10. Choose grammatically correct sentence.

A. This is boys hostel. B. This is boys’ hostel.

C. This is boy’s hostel. D.This is boy’s hostel.

11)  पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?

A. औरंगाबाद B. नागपूर C. पणजी  D. नवी मुंबई

12)  अनुनासिकाचे दुसरे नाव काय ?

A. अंतस्थ   B. उष्मे C. कठोर वर्ण  D . पर – सवर्ण

13. ‘ अंत : करण ‘ या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा .

A. अंत : + करण B. अंतस् + करण C. अत : स + करण D. अंतर् + करण

14. विजांचा……………………………..

A. गडगडाट B. कडकडाट C. खणखणाट D. छनछनाट

15. पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता ?

A. यकृत B. पित्ताशय C. स्वादूपिंड D. लहान आतडे

16. संबंध ओळखा . गुरुजी : अध्यापन :: विद्यार्थी : ?

A. शाळा B. अध्ययन C. अध्यापन D. खेळ

17. एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा शब्द 385 असा लिहिला , तर RED हा शब्द कसा लिहावा ?

A. 237

B. 358

C.783

D. 235

18. ‘ मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास , कठीण वज्रास भेदू ऐसे ‘ या ओळीतील मऊ मेणाहुनी ‘ याचा ध्वन्यर्थः

A. क्षणात वितळणारे B. अतिशय पातळ C. प्रेमळ किंवा दयाळू D. मेणाहून मऊ असलेले

19. महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा आहेत .

A. सह्याद्री B. सातपुडा C. बालाघाट D. गविलगड

20. नकाराधिकार ( राईट टू रिजेक्ट ) म्हणजे :   1 ) मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क . ii ) स्वत : ला न आवडणाऱ्या उमेदवाराला मतदान टाळण्याचा हक्क

A. ( i ) बरोबर B. ( i ) ( ii ) बरोबर C. ( ii ) बरोबर  D. यापैकी नाही

21. Fill in the blank with the correct alternative . She went to the movie with …… two children .

A. his B. him C.her  D. she

22. एका टेबलावर सात पुस्तके एकावर एक ठेवली आहेत . हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्यामध्ये मराठी पुस्तक आहे , तर भूगोल व मराठी या पुस्तकांच्यामध्ये गणित व हिंदी ही दोन पुस्तके आहेत , इंग्रजी व विज्ञान या पुस्तकांच्यामध्ये भूमिती हे पुस्तक आहे तर मध्यभागी कोणते पुस्तक आहे ?

A. हिंदी B. मराठी C. इंग्रजी D. गणित

23. एका रांगेत 25 आंब्यांची झाडे आहेत . प्रत्येक दोन झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे . तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे ?

A.50 मी B.42 मी . C.48 मी . D.52 मी .

24. खालील प्रश्नांतील विसंगत शब्द ओळखा .

A. कस B. स्पर्शिका C. कर्ण D. त्रिज्या

25. I assure you …… your safety .

A.off  B.of   C. from  D. with

26. Do you want to speak ……. me ?

A. with B. to  C. above  D.over

27. ‘ पुस्तक , चेंडू , कागद , मुलगा ‘ या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात ?

A. सामान्य नाम B. नाम C. सर्वनाम D. भाववाचक नाम

28. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रु . किंमतीच्या ग्रंथावर 20 % सूट जाहीर केली , तर गि – हाईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील .

A.200 B.220 C.240 D. 260

29. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा या पंतप्रधानांनी ‘ जय जवान जय किसान ‘ असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते .

A. पंडित जवाहरलाल नेहरू B. लालबहादूर शास्त्री C. इंदिरा गांधी D. यापैकी नाही

30. भारतातील प्रसिद्ध ‘ रॉक गार्डन ‘ कोणत्या शहरात आहे ?

A. जयपूर C. चंदीगढ़ B. मुंबई D. दिल्ली

31. मलेरियाग्रस्त व्यक्तींकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात …… ची महत्त्वाची भूमिका असते .

A. चावणारी माशी B. ढेकूण   C. क्यूलेक्स डास  D. अनॉफेलिस डास

32. ‘ मिशन इंद्रधनुष्य ‘ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

A. लसीकरण B. जल संवर्धन C. कृत्रिम पाऊस D. जलसिंचन

33. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. मुख्यमंत्री B. राज्यपाल C. अध्यक्ष D. उपमुख्यमंत्री

34. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा . सुरेशने केळे खाल्ले .

A. कर्तरी B. कर्मणी C. भावे  D. कर्मकर्तरी

35. वाक्यात उपयोग होतांना काही शब्दांच्या लिंगवचन रुपात बदल होतो त्या बदलास … म्हणतात .

A. प्रत्यय B. प्रकृती C. परिवर्तन D. विकार

36. रीती वर्तमानकाळ असलेले वाक्य शोधा .

A. मी लेखन करीत असतो . B. मी व्यायाम केला आहे . C. मी पुस्तक वाचीत असे D. यापैकी नाही

37. Choose the alternative with correct spelling .

A. comitte B. committee C. comittee D. commitee

38. Antonym of ” Blunt

A. Easy B. Lazy C. Sharp D. Speedy

39. Unfortunately , he ……. a lot of money to the bank .

A. borrowed B. owed C. deposited D. lent

40 … पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?

A. गटविकास अधिकारी B. सभापती C. मुख्य कार्यकारी अधिकारी D. उप – सभापती

41. महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरातून अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस प्रतिबंध केला आहे .

A. 100 मीटर्स B.200 मीटर्स C.500 मीटर्स D. 1000 मीटर्स

42. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात वसलेले आहे ?

A. विदर्भ ( महाराष्ट्र ) B. राजस्थान C. झारखंड D. उत्तराखंड

43. ” पाणि ‘ या शब्दाचा अर्थ

A. पेय पदार्थ B हात C. पाणिनी D. जल

44. ‘ योग्य व भांडे ‘ हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता ?

A. कर B. द्विज C. पात्र D. सुधा

45. He turned down my proposal . The meaning of the underlined phrase in ……

A. criticized B. accepted C.rejected D. amended

46. ‘ सूर – पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही ‘ या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा .

A. नकारार्थी – भूतकाळ  B. नकारार्थी – भविष्यकाळ C. नकारार्थी – वर्तमानकाळ D. यापैकी नाही

47. Give antonym of ‘ METECULOUS ‘

A.thankful B.lavish C. imaginary D. careless

48. नातेसंबंध ओळखा . पूर्वा अर्णवला म्हणाली , ” तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई – बाबांची एकुलती मुलगी आहे ” तर पूर्वा अर्णवची कोण ?

A. बहिण B. मावसबहिण C. आतेबहिण D. मामेबहिण

 50. ताशी 90 कि.मी. वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किमी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किमी वेगाने परत येते , तर गाडीचा सरासरी वेग किती ?

A.70 किमी / तास    B.72 किमी / तास

C.75 किमी / तास    D. 80 किमी / तास

51. खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

15 , 19 , 22 , 26 , 29 , ?

A.20 B.23 C.33 D.37

52. पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला.पूर्वेकडे 3 किमीचालल्यानंतर तो प्रथम डावीकडे व नंतर लगेचच उजवीकडे वळला .आणखी 2 किमी चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला ,तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल ?

A. पूर्व B. पश्चिम

C. दक्षिण D. उत्तर

53. 20 मीटर लांब व 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येकी 2 मीटर वर एक याप्रमाणे खांब रोवावयाचे आहेत तर एकूण किती खांब लागतील ?

A.30 B. 26 C.34 D.28

54. Choose the correct word for the following sentence : One who can speak two languages .(Arogya vibhag bharti old question paper)

A. Biennial B. Bilingual C. Centennial D. Linguist

55. Fill in the blank with appropriate pair of prepositions . Jawaharlal Nehru was born ….. Allahabad …… Uttar Pradesh .

A.at , in  B. in . at

C.in , from D.in , in

56. She …… tea every morning .

A. take B. takes C. taking D. taken

57 . What a terrible fire this is Choose the right punctuation at the end of the sentence .

A. Full stop B. Comma C. Exclamation D. Question mark

58. एका महाविद्यालयात कला , वाणिज्य , विज्ञान व संगणक शाखा या सर्व शाखांतील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी 34 आहे . कला शाखेत 42 , वाणिज्य शाखेत 36 , विज्ञान शाखेत 28 विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?

A. 25 B.30 C.34 D.38

59. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती ?

A. ऋ – लू

B. ओ – औ

C.क्षं ज्ञ

D. – शू

60. सुरज एक काम 10 दिवसात करतो , तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो . जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसांत संपेल ?

A.5 B.6 C.7 D.8

61. योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये ( टीसीएल ) क्लोरीनचे प्रमाण …… इतके असावे .

A. 33 टक्के B.80 ते 90 टक्के C.15 टक्के D.10 टक्के +++ .

62. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस रुपये लाभ मिळतो .

A.300 रुपये B.400 रुपये C.700 रुपये D.800 रुपये

63. पुनर्घडण केलेली गोवर लस ही …… तासाच्या आतच वापरावी .

A.4 B.6 C.8 D.12

64. एक किंवा दोन मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्रय रेषेखालील जोडप्यांना …… यांचे नावे ‘ कन्या कल्याण योजना ‘ महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे .

A. सावित्रीबाई फुले B. अहिल्याबाई होळकर C. रमाबाई आंबेडकर D. राजमाता जिजाऊ

65. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो ?

A. दूरदृष्टिता B. निकटदृष्टिता C. मोतीबिंदू D. काचबिंदू

66. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते ?

A. 10 ते 18 दिवसात

B.05 ते 10 दिवसात

C.20 ते 28 दिवसात 

D.01 ते 05 दिवसात

67 , बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते ?

A. नारळपाणी B. क्षार संजीवनी C. कोलोस्ट्रम D. ग्लुकोज

68. साता मृत्यू प्रमाण ( Maternal Mortality Ratio ) मोजतांना कोणते प्रमाण वापरले जाते .

A. प्रति 1000 लोकसंख्या

B. प्रति 1,00,000 लोकसंख्या

C. प्रति 1000 जन्मलेली बालके

D. प्रति 1,00,000 जन्मलेली बालके

69. बालकांना जन्मापासून किती महिन्यांच्या आत बी.सी.जी. ची लस दिली जाते ?

A.24 महिने B.30 महिने C.36 महिने D.12 महिने

70. भारतात ……. या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे .

A. हैद्राबाद B. कोलकत्ता C. मुंबई D. दिल्ली

71. बाळाचे वजन , जन्मत : वजनाच्या दुप्पट …… महिन्यात होते .

A.3 B.6 C.9 D. 12 7

72. खालीलपैकी कोणता आजार श्वसनमार्गाने पसरतो ?

A. पोलिओ B. मलेरिया C. डेंग्यू D. कोविड -19

73. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते ?

A. प्रायमाक्वीन C. पॅरासिटॅमॉल B. सल्फोनामाईड D. सिफॅलेक्सिन

74. जगात कोणत्या देशाने कुटुंबनियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला ?

A. चीन B. जपान C. भारत D. अमेरिका

75. आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात ?(Arogya vibhag bharti old question paper)

A. ग्राम बाल विकास केंद्र

C. प्राथमिक शाळा

B. बाल उपचार केंद्र

D. अंगणवाडी केंद्र

76. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे ?

A. जीवनसत्त्व ब12

B. जीवनसत्त्व के

C. जीवनसत्व ब9

D. जीवनसत्व क

77  महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस ” दृष्टीदान दिन ‘ म्हणून साजरा केला जातो ?

A. डॉ . रामचंद्र भालचंद्र

B. डॉ . तात्याराव लहाने

C डॉ . धोंडो केशव कर्वे

D. डॉ . पंजाबराव देशमुख

78. क्षार संजीवनी ( ओरल रिहाड्रेशन सोल्युशन ) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो ?

A. सोडियम B. पोटॅशियम C. कॅल्शियम D. ग्लुकोज

79. कोविड -19 च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?

A. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे .

B. दोन व्यक्तींमध्ये 02 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे .

C. वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे

D. वरीलपैकी सर्व

80. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला ?

A. अलेक्झांडर फ्लेमिंग B. रॉबर्ट कॉक C. रॉबर्ट लुईस D. रॉबर्ट वॉर्न

81. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला .

A. आईनस्टाईन B. कार्ल बेंझ C. कार्ल लँडस्टईनर D. लुई पाश्चर

82. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. 1945 B. 1948 C. – 1950 D. 1956

83. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात ?

A. स्वादूपिंड B. लैंगिक ग्रंथी C. पियुषिका D. थायमस

84. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री कोण आहेत ?

A. मा . उद्धव ठाकरे

B. मा . अजित पवार

C मा . राजेश टोपे

D. मा . दीपक सावंत

85. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते ?

A. 1000 B. 2000 C.3000 D.5000

86. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजिवीपासून होतो ?

A. मायकोबॅक्टेरियम B. प्लाझमोडीअम C. मेंनिंगोकोकस D. यापैकी नाही

87. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू . आखडतात . हे पायाचे आखडणे …… घटकाच्या संचयाने घडते .

A. ऑक्ॉलीक अॅसिड B. कार्बोलीक अॅसिड C. लॅक्टीक अॅसिड D. कार्बन डायऑक्साईड

88 ‘ कॉप्लीक स्पॉट ‘ हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते ?

A. क्षयरोग B. डांग्या खोकला  C. गोवर D. कावीळ

89. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो ?

A. क्षयरोग B. कुष्ठरोग C. कावीळ – ब D. वरीलपैकी सर्व

90. डिपीटी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही ?

A. घटसर्प B. डांग्या खोकला C. हगवण D. धनुर्वात

91. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून कॅलरीज ऊर्जा मिळते .

A. 10 B. 12 C.7 D.9 92.

92.सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते ?

A. 30 % B. 40 % C.70 % D.20 %

93. ‘ गलगंड ‘ हा आजार कशाच्या कमरतेमुळे होतो ?

A. जीवनसत्वे B. आयोडीन C. कर्बोदके D. इन्सुलीन

94. ‘ टॅमीफ्लू ‘ हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात ?

A. स्वाईन फ्लू B. अतिसार C. कर्करोग D. मधुमेह

95. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते ?

A.48 B. 36 C.46 D.23

96. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?

A. 11 मे D. 11 जुलै B. 11 एप्रिल C.11 जून

97. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तींपासून वेगळे करणे म्हणजे ……. होय .

A. अलगीकरण B. विलगीकरण C. लसीकरण D. यापैकी नाही

98. कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर किती असावे ?

A. 14 दिवस B.28 दिवस C.36 दिवस D.42 दिवस

99. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते ?

A. लहान मेंदू B. मोठा मेंदू C. चेतातंतू D. चेतारज्जू

100.24×7 प्रा . आ . केंद्र म्हणजे काय ?

A. 24 मधील निवडलेल्या 7 प्रा . आ . केंद्र

B. 24 तास , 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरविणे

C. 168 प्रा . आ . केंद्र असणे

D.24 तास 7 प्रा . आ . केंद्र असणे


आमच्या सोशल प्लॅटफॉर्म भेट ल द्या.

Telegram Channel

Official Website