Coronavirus In details

कोरोनाव्हायरस बदल थोडक्यात

 

Coronavirus In details

पाहुयात या व्हायरस बदलच्या थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टी

 1. पहिल्यांदाच या प्रकारचा कोरोनाव्हायरस समोर आला आहे .
 2. प्राण्यांमधून माणसांना संसर्ग.
 3. सी फूड मार्केट आणि कत्तलखान्यात काम करणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळला.

कोरोनाव्हायरस म्हणजे काय ?

 •  कोरोनाव्हायरस सामान्य प्रकारचे नाक आणि घश्यात होणारे इन्फेक्शन असते .
 • शक्यतो कोरोनाव्हायरस जीवघेणे नसतात .
 • पण कोरोनाव्हायरसचे काही प्रकार घातक असतात.

कोरोनाव्हायरसची लक्षणे ? 

 • निमोनिया खोकला ,
 • ताप आणि श्वासाचा त्रास.
 • शेवटच्या स्टेजमध्ये अवयव बंद पडू शकतात.

 आपल्याला घाबरण्याची गरज आहे का ?

 • नाही.
 • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन जागतिक संसर्ग जाहीर करण्याची शक्यता.
 • झपाट्याने पसरणारे इन्फेक्शन जास्त घातक नसल्याचे आढळून आले आहे .
 • रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्येच आढळून आला आहे कोरोनाव्हायरस.

डॉक्टरकडे कधी जावे ?

 • खोकला खूप काळ असेल तर
 • तुम्ही नुकतेच चीनला जाऊन आला असाल तर
 • छातीत दुखणे ,
 • श्वासाचा त्रास आणि खूप अशक्त वाटत असेल तर

सकाळ बाकी देशांमध्ये पूर्वी आढळून आलेल्या कोरोनाव्हायरसच्या घटना

 • सार्स आणि मेर्स हे दोन संसर्ग कोरोनाव्हायरस चेच प्रकार
 •  वटवागूळामधून लोकांना संसर्ग 
 • 2002 मध्ये सार्स 37 देशांमध्ये पसरला होता ;
 • 8000 लोकांना झाली होती लागण , 750 जण मृत्युमुखी
 •  सार्स पेक्षा मेर्स अधिक घातक.

सकाळ सध्या कोणत्या देशात आढळले आहेत कोरोनाव्हायरसचे रुग्ण

 • चीन 
 • अमेरिका फ्रान्स
 • ऑस्ट्रेलिया
 • सिंगापूर
 • व्हिएतनाम
 • तैवान
 • दक्षिण कोरिया
 • जपान
 • थायलंड
 • नेपाळ 
 • मलेशिया

Coronavirus In details

Free Job Alert Click Here