Download Arogya Sevak Questions Paper

Download Arogya Sevak Questions Paper

Download Arogya Sevak Questions Paper In Marathi.

 

Download Arogya Sevak Questions Paper

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच -(१)-Download 

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका संच-(२)-Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिकासंच -(३)- Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिकासंच -(४)-Download

आरोग्य सेवक प्रश्नपत्रिकासंच -(५)-Download

Download Arogya Sevak Questions Paper In Marathi Pdf.We Uploaded more questions paper of arogya sevak questions paper.

1. Choose one word from the following words that are wrongly spelt?

A) Wellcome.

B) Urgent

C) Introduce

D) Smile

2. Which is not the sentence with Gerund Verb out of given sentences?

A) Reading is a good habit.

B) He is fond of writing.

C) It is worthless to request him.

D) Walking is good for health.

3. Which is not synonym word in given words? : Divine.

A) Heavenly

B) Evil

C) Graceful

D) Celestial

4. Choose the sentence with the present indefinite tense?

A) It is six O’clock now.

B) Now is six O’clock.

C) In the clock it is six.

D) It is seen at six O’clock.

5. Choose the correct synonym of the word: Town.

A) Village

B) Cantonment

C) City

D) Capital

6. Choose the correct synonym of the word: Quest

A) Probe

B) Inquisitive

C) Discovery

D) Research

6. Choose the correct antonym of the word: Prohibition.

A) Permission

B) Surrender

C) Abolition

D) Solution

7. We were…………..from seeing the prisoner. (Choose the correct word)

A) Affected

B) Prevented

C) Inhibited

D) Punished

8. Which is an effective word from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete?

Several campaigns were …………………..for the eradication of malnutrition.

A) Run

B) Set

C) Launched.

D) Established

9.Choose appropriate synonyms of the word: Perilous.   

A) hazardous

B) Safe

C) Durable

D) Benefit

10. Find the correct use of nouns.

A) My circumstance is bad.

B) My circumstances are bad.

C) My circumstance was bad.

D) My circumstances bad

11 Choose appropriate Synonyms of Sleck

A) Shiny

B) Brokers

C) Crude

D) Popular

12. Choose the word which is most opposite of it. meaning of the word: Strange

A) Novel

B) Unscen

C) Conservative

D) Familiar

13. Choose the correct use of verbs from the following sentences.

A) I have been ill for two days.

B)l am ill for two days.

C)I was ill for two days.

D)I had been ill for two days.

14. Choose the sentence with the present indefinite tense.

A) They have gone to a picnic.

B) The earth rounds around the sun.

C) The book is on the table.

D) I was taking a meal when my friend came.

15. There is the word spelled four different ways. Out of them, only one is correct. Which one is correct?

A) Checkmate

B) Chekmate

C) Checkmat

D) Chekmete

16. Choose the correct noun in the given sentence: This house is built of stone.

A) This

B) House

C) Built

D) Stone

17.Choose the correct alternative to complete the following sentence:

 If I have known about your problem ……………….

A) I would help you

B) I had helped you

C) I would have helped you 

D) I will help you

18.One word is wrongly spelled choose that word.

A) Bounce

B) Borrow

C) Boredome.

D) Borderline

19.Choose the correct type of verb, in the given sentence: I do my work well.

A) Principal verb

B) Auxiliary verb

C) Intransitive verb

D) Adverb of reason

20. Choose which is not a synonym word in given words of Astonish.

A) Surprise

B) Amaze

C) Astound

D) Abstain

21.Which is the correct use of verbs in the following sentences?

A) I told Tushar to go.

B)I said Tushar to go.

C) I asked Tushar to go.

D) Tushar was told to go.

22. Pick-up the most effective word from given words to fill in the blank to make the sentence meaningful.

The famous singer………..his success to his fathers’ guidance.

A) Credits

C) Pertains

B) Accounts

D) Attributes

23. Choose from the group of words given below the phrase for Idiom: To bring up.

A) To lift up

B) To support

C) To extent help

D) To call up.

24. Choose the antonym the word: Confession.

A) Denial

B) Accept

C) Agree

D) Disagree

25. भारत कोणत्या वर्षी अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला?

A ) १९७१

B ) १९७३

C ) १९७७.

D ) १९७५

26 ‘ ग्राहक संरक्षक कायदा ‘ कोणाच्या काळात राबविला गेला ?

A ) राजीव गांधी

B ) इंदिरा गांधी

C ) पंडीत नेहरु

 D ) मोरारजी देसाई

27. हिमाचल प्रदेशात मणिकरण येथील विद्युत केंद्र

A ) सौर ऊर्जा

B ) पवन ऊर्जा

C ) भूऔष्णिक ऊर्जा

 D ) कोळसा ऊर्जा

28. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय येथे आहे .

A ) जिनिव्हा.

 B ) पॅरिस.

C ) न्युयॉर्क.

D ) रोम.

29. रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली ?

A ) गुजरात

B ) महाराष्ट्र

C ) उत्तर प्रदेश

D ) राजस्थान

30.’ वीस कलमी कार्यक्रम ‘ कोणी सुरु केला ?

A ) पंडीत नेहरु

B ) महात्मा गांधी

C ) इंदिरा गांधी

D ) मोरारजी देसाई

31. भारतात सर्वप्रथम ‘ व्हॅट ‘ लागू करणारे राज्य

A ) उत्तर प्रदेश

B ) पंजाब

C ) राजस्थान

D ) हरियाणा.

32. शून्याधारित अर्थसंकल्प राज्यात कोणत्या वर्षी सुरू झाला ?

A ) १ ९८५

B ) १ ९८७

C ) १ ९८९

D ) १ ९९१

33. लोकसंख्येत घट झाल्यास होईल .

A ) दरडोई उत्पन्नात घट

B ) बचतीत घट

C ) गुंतवणुकीत वाढ

D ) दरडोई उत्पन्नात वाढ

34. भारताने ‘ दक्षिण गंगोत्री ‘ हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे ?

A ) अटलांटीक

B ) पॅसिफिक

D ) हिंदी

C ) अंटार्क्टिका

35. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ?

A ) सायट्रीक

B ) हायड्रोक्लोरीक

C ) सल्फ्युरिक

D ) नायट्रिक

36 . गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये……………..पिवळट तयार होते .

A ) वर्णक

B ) जनुक

C ) जीवनसत्व

D ) रसायन

37. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण ?

A ) सरदार पटेल

B ) पंडीत नेहरु

C ) महात्मा गांधी

D ) विनोबा भावे

38. महात्मा गांधीचे राजकीय गुरू कोण होते ? 

A ) गो .कृ. गोखले

B ) गो. ग. आगरकर

C ) मोतीलाल नेहरु

D ) न्या. म.गो. रानडे

39. ‘ इंडिया विन्स फ्रिडम ‘ याचे लेखक कोण ?

A ) पंडीत नेहरु

B ) राजेंद्र प्रसाद

C ) मौलाना आझाद

D ) दादाभाई नौरोजी

40. क्रांतिसिंह नाना पाटील पदसिद्ध होते .

A ) समाजसेवक

B ) राजकारणी

C ) समाजसुधारक

D ) स्वातंत्रसैनिक

41. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधि कोणी दिली ?

A ) पंडीत नेहरु

B ) रविंद्रनाथ टागोर

C ) सुभाषचंद्र बोस

D ) लो. टिळक

41. स्वातंत्र्य , समता व बंधुत्व ही मूल्ये कोणत्या क्रांतिने दिली ?

A ) अमेरिकन

B ) फ्रेंच

C ) चीन केली

D ) आफ्रिकन

42. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना कोणी केली.?

A ) महात्मा फुले

B ) भाऊराव पाटील

C ) धोंडो केशव कर्वे

D ) डॉ . बाबासाहेब आंबेडक.

43. शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले ?

A ) मराठ्यांसाठी

B ) ब्राह्मणासाठी

C ) अस्पृश्यासाठी.

D ) सैनिकांसाठी

44. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली झाली ?

A ) १८३३

B ) १८७३

C ) १८५७

D ) १८७५

45. नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.

A) कर्नाटक

B) उत्तर प्रदेश

C) जम काश्मीर

D ) उत्तरांचल

४६. चौदा बँकाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले

A ) १ ९७१

B ) १९६९

C ) १ ९६५

D ) १९७३

४७) सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे हे कोणी म्हटले आहे ?

A ) महात्मा गांधी

B ) लोकमान्य टिळक

C ) लालबहादूर शास्त्री

D ) दादाभाई नौरोजी

४८) माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते ?

A ) ४५

B ) ५५

C) ६५

D ) ७५

48.क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते ?

A) बीसीजी

B. डीपीटी

C. ओपीव्ही

D. टीटी

49. Rabies ( रेबीज ) हा आजार कोणाच्या चावल्याने होतो

A. सर्प

B. विंचू 

C) कुत्रा

D)किडा

50.मीठ ( table salt ) याचे Chemical ( रासायनिक ) Formula ( सूत्र ) काय आहे ?

A) HCL

B. H20

C. H2S

D. NaCl.

51. बर्फाचे पाण्यात रुपांतर होणे हा…….?

A. रासायनिक बदल आहे

B. भौतिक बदल आहे

C. वरील एक व दोन

D. वरील एकही नाही

52.जन्म झालेल्या बाळाचे वजन कीती असले पाहीजे ?

A. > = २५०० ग्रॅम

B. १५०० ते २००० ग्रॅम

C) <1500

53. पाणी यांचा उत्कलनांक कीती असतो ?

A. ९ ७.६ ° C

B. ९९ .७ ° C

C. ९८.७०° C

D.१०0° C

54.द्वी – बहीर्वक्र , समतली बहिर्वक्र हे काशाचे प्रकार आहेत ?

A. आरसा

B. रसायन

C. भिंग

D. यापैकी एकही नाही

55.लघुदृष्टी हा कशाचा आजार आहे ?

A. दृष्टी बिंब

B. परितारीका

C. नेत्रभिंग

D. यापैकी एकही नाही

56. ज्या पध्दतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो त्याला असे म्हणतात ?

A. विदयुत विलेपन C

B. धनाग्रीकरण

C. कथिलिकरण

D. जस्त विलेपन

57. खालीलपैकी कोणते अवशेषांगे आहेत ?

A. माकडहाड

B. आंत्रपुच्छ 

C. लहान आतडे

D.वरील A व B

57.क्षयरोग हो कोणत्या अवयाचा रोग आहे ?

A. फुफ्फुस

B. हाडे 

C . ए व बी दोन्ही

D. वरील कोणतेही नाही

58. पुरुष लिंग गुणसुत्र काय असते ?

A. XX

B. XY

C. YY

D. AA

59. प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे ?

A. गरोदर महीला

B. परराज्य विवाह

C . वरील ए व बी

D. यापैकी कोणतेही नाही

60. आयुष्यमान भारत या योजने मध्ये लाभार्थी ला कीती रुपयापर्यंत लाभ मिळतो ?

A. ३ लाख

B. ४ लाख

C.५ लाख

D.६ लाख

61. RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे ?

A. आंधळेपणा

B . क्षयरोग

C.केन्सर

D. यापैकी कोणतेही नाही

62. Biogas ( बायोगेस ) मध्ये काय असते ?

A. ओक्टेन

B. इथेन

C. ब्युटेन

D .मीथेन

63. जगात विदयुत उर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्त्रोत कोणते ?

A. जलविदयुत

B. कोळसा

C. पेट्रोलियम

D.पवन

64. बेडूक हा प्राणी वर्गामध्ये मोडतो ?

A.ऊभयचर प्राणी वर्ग

B. मत्स्यप्राणी वर्ग

C. सरीसृप प्राणी वर्ग

D. चक्रमुखी प्राणी वर्ग

65.इन्शुलिन ही प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते ?

A. अॅनिमीया

B. कॅन्सर

C.मधूमेह

D. विषाणू संक्रमन

66.इरिथ्रोपॉयेटीन हा प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडतो ?

A. अॅनिमीया

B. कॅन्सर

C. मधूमेह

D.

67.डेग्यू हा आजार कोणत्या डासाने होते ?

A. अनोफीलिस

B.एडिस इजिष्टाय डास ( मादी )

C. एडिस इजिप्टाय हास ( नर )

D. यापैकी कोणतेही नाही

68. डास चावल्याने कोणते आजार होतात ?

A. हत्तीरोग

B.काला आजार

C.फक्त बी

D.ए आणि बी

69. खालीलपैकी कोणती कुटुंब नियोजनाचे पर्याय तात्पुरते आहेत ?

A. महीला नसबंदी

B. पुरुष नसबंदी

C.आय यु सी डी

D. यापैकी कोणतेही नाही

70. जनुकातील एखादे न्युक्लीओटाइड अजानक आपली जागा बदलतो त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला……… म्हणतात ?

A. उत्परीवर्तन

B. भाषांतरण

C स्थानांतरण

D. प्रतिलेखण

71. खालीलपैकी कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत ?

A. बाह्यरुपीय पुरावे

B. शरीरशास्त्रीय पुरावे

C. पुराजीव विषयक पुरावे

D. वरील पैकी सर्व

72. नैसर्गीक निवडीचा सिध्दांत कोणी दिला ?

A. गॅलिलिओ

B.अर्बट आइनस्टिन

C.डार्विन

D.यापैकी एकही नाही

73. कायपेशी आणि मुलपेशी या सुत्री विभाजनाला काय म्हणतात ?

A.सुत्रीपेशी विभाजन

B.अंत्यावस्था

C.कालविभाजन

D.परीकलविभाजन

74. खालील हे हवा प्रदुषणाचे घटक आहेत ? 

A. Co2 , C0

B. हायड्रोकार्बन्स

C. A व B

D. यापैकी एकही नाही

75. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठविण्याची प्रक्रिया म्हणजे………

A.प्रतीलेखन

B.भाषांतरण

C.स्थानांतरण

D. यापैकी कोणतेही नाही

76. पर्यावरणाला नुकसान न करणारे विदयुत स्त्रोत कोणते आहे ?

A. कोळसा

B. पेट्रोलियम

C.जलविदयुत

D. यापैकी एकही नाही

77.खालील पैकी कोणते जैविक खते आहेत . ?

A. युरीया

B.-हायझोबीयम

C.नोस्टॉक

D. B & C

78.इंटफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते ?

A.ठेन्गुपणा

B. अमोनिया – विषाणु संक्रमण .

D. मधुमेह

80. श्वेत क्रांती म्हणजे काय ? (Download Arogya Sevak Questions Paper In Marathi Pdf.)

A. दुध क्रांती

B. मत्स्य क्रांती

C. खत क्रांती

D.वरीलपैकी कोणतेही नाही

81. धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते ?

A. टीटी

B. डीपीटी

C. ओपीव्ही

D. यापैकी कोणतेही नाही

८२. डोबरगोळी हवेत उघडी ठेवल्यास तीचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे ?

A. रासायनिक

8. भौतिक

c . भौतिक- रासायनिक

D. यापैकी एकही नाही

83. सामाजिक आरोग्यावर परीणाम करणारे घटक कोणते ?

A.अर्थिकस्तर

B. शिक्षण

C. उदयाने

D. वरील पैकी सर्व 

84. खालील कोणत्या कुंटंब नियोजन पध्दतीचा पुरुषावर वापर करता येतात ?

A. निरोध

B.पुरुष नसबंदी

C. फक्त A

D. A व B 

नोट: गणिताचे प्रश्न लवकरच येतील पुन्हा भेटद्या आमच्या संकेत स्थळाला…………………………..

Download Arogya Sevak Questions Paper In Marathi Pdf.

For More Questions, Papers join Our Social Media

Telegram Channel Join Now

Whatsapp Groups: Join Now