Police Bharti Practice Paper 

Police Bharti Practice Paper

Police Bharti practice paper set for all district available in pdf format free of cost at a study2job website our main motto is that to provide free study materials to all students. If you want to crack police Bharti in the first attempt then your right place. First of all, go to the syllabus page and check the proper syllabus for the Police Bharti.

1)  उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द योग्य पर्याय ओळखा ?

    a) नरम              b) शीतल        c) शोम्य         d) शांत

2) जसा भाजीपाला ,कामधंदा तसे रहाट………

    a) आड         b) मोट        c) गाडगे     d) विहीर

3) तडीस नेणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा ?

   a) फुशारक्या मारणे        b) खूणगाठ बांधणे       c) फत्ते करणे   d) गगन टेंगने   

4) हुलकावणी देणे या वाक्यप्रचारा च्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा ?

a) बातमी गुप्त ठेवणे        b) फसवणूक करणे       c) चकवणे   d) चकित करणे

5) 3452 – ? = 2951  (Police Bharti Practice Paper)

a) 401        b) 501     c) 601   d) 521

6) दोन संख्यांचा गुणाकार  320 आहे त्यापैकी एक संख्या 16 आहे तर दुसरी संख्या कोणती ?

     a) 2        b) 200 c) 20   d) 15

7) एका संख्येला 5 ने गुनले असता उत्तर  50  येते तर त्या संख्यांची बेरीज किती ?

a) 55         b) 10         c) 50         d) 15

8) अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 आहे ब चे मासिक उत्पन्न 4000 आहे तर अ आणि ब या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर किती ?

a) 4 : 3            b) 3 : 4         c) 3 : 5         d) 4 : 5

8) पाच महिलांचे सरासरी वजन 40 किलो आहे सरिता चे वजन मिळवल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिता चे वजन किती ?

    a) 38           b) 28        c)  42        d) 30

9)  12 चे 12% किती ?

    a) 144            b) 14.4      c) 1.44        d) 1440 

10) प्रीतीचे उत्पन्न स्नेहलच्यां उत्पन्नापेक्षा 25% टक्के अधिक आहे तर स्नेहलची उत्पन्न प्रीतीच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे ?

   a) 25 %             b) 20%     c)  30 %       d)  50%

11)  15 12 40  या संख्यांचा मसावि काढा ? (Police Bharti Practice Paper)

    a) 40            b) 15    c)  4    d)  1

12) सत्य आणि प्रकाश यांचे एकूण वय  39  वर्षे आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर   4:9  आहे तर प्रकाश चे वय किती  ?

  a) 12             b) 27      c) 24    d) 18

13) अजयने एक वस्तू 400 ला खरेदी केली व 480 ला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला  ?

    a) 30          b) 20      c) 25    d) 10

14) एक काम 10 स्त्रिया दहा तासात काम करून 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया पाच तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील ?

    a) 50          b) 30      c) 60    d) 40

15) राजेशच्या खिशात पाच रुपये दहा रुपये वीस रुपये समान नोटा आहेत त्यांच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?

   a)4         b) 5     c) 6    d) 2

16) एका विशिष्ट रकमेवर चार प्रशांत दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती  ?

a) 12000         b) 2400     c) 1200   d) 1000

17) 20 %  टक्के वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढव्याज आत व सर्वसाधारण वयातील अंतर 40 रुपये आहे तर ती रक्कम कोणती  ?

a) 1000         b) 2000     c) 4000   d) 10000

18) 1882 1886 1400 1988 यातील लीप वर्ष कोणते?

a) 1882         b) 1886     c) 1400   d) 1988

19) 19 21 23 29 यातील संयुक्त संख्या ओळखा ?

    a) 19         b) 21     c) 23   d) 29

20)  10.5 + 1.05 + 105 = ?

      a) 116.55       b)  315     c)  117   d)  116.5

21) राम तेवढं सीमाच्या वजनापेक्षा पाच किलोग्राम ने अधिक आहे त्यांच्या वजनांची बेरीज 55 किलोग्राम आहे तर सीमा चे वजन किती ?

a) 30 की. ग्रॅ       b)  25 की. ग्रॅ     c) 20 की. ग्रॅ   d)  35 की. ग्रॅ

22) 5.133 -5.3 – 2.005 = ?.

a)78.28      b)  7.828     c) 6.828   d)  0.7828

23) एका संख्येला 7 ने भागले ऐवजी 7 ने गुणले तर उत्तर 98 आले तर ती संख्या कोणती ?

  a)   14      b)  15   c) 2   d) 49

23) क्रमशः 50 संख्यांची सरासरी 101 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

a) 52     b) 54   c) 150   d) 60

25) एक कार जाताना 30 किमी तास या वेगाने जाते तर परत येताना 20 किमी तास या वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती ?

     a) 26     b) 50   c) 25   d) 24

26) एका संख्येमध्ये त्या संख्येचे 17% मिळवले असता 702 संख्या मिळते तर ती संख्या कोणती  ?

  a) 719    b) 821   c) 600    d) 685

27) अजयने एक वस्तू 290 रुपये विकल्यामुळे एवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 330 रुपयात विकले यांनी होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

a) 320     b) 310   c) 300    d) 350

28) ACE BDF GIK HJL MOQ     ???

a) NPQ        b) NPR c) NPS   d) NOP

29) दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा ?

a) BEHK     b) DJMP  c) TWZC   d) HJMO

30) खालील पर्यायांपैकी विसंगत घटक ओळखा ?

   a) मासिक      b)कादंबरी c) साप्ताहिक   d) पाक्षिक

31) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा CIH FLK HTM   ::  ???

a) KWQ       b) KWP    c) KQP   d) KPW  

32 ) घोड्याला वाघ म्हणले , वाघाला सिंह म्हणले , सिंहाला हरीण म्हणले, हरणाला बैल म्हणले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?

    a) वाघ          b) घोडा    c) सिंह   d) हरीण

33) 5,6, 7,12, 9,18, 11,24, 13,30,   ?,?

     a) 161/108     b) 153/109    c) 150/108   d) 166/188

34 )   7:52   :: 13  : ?

       a) 175            b) 172    c) 173   d) 168

35 ) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता ?

       a) सोमवार              b) रविवार    c) शनिवार   d) मंगळवार

36 ) सौदी अरेबियाच्या राजपूत पदी कोणाची निवड करण्यात आली ?

a) सोमवार              b) रविवार    c) शनिवार   d) मंगळवार

37 ) खाली प्रश्नातील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा चिरंजीव चिरंजीव चिरंजीव चिरंजीव ?

a) सोमवार              b) रविवार    c) शनिवार   d) मंगळवार

38) 12 x 12/3+ 2 x 9 – 7 + 6 = ?

a) 64     b) 53    c) 449   d) 65

39 ) आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 1 आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 3 होईल तर त्यांचे आजचे वय किति ?

a)  29 ,11     b) 30 , 20    c)  30, 10   d) 36 , 12

40)  आई वडील आणि गुरुजन यांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार ओळखा ?

  a)  मिश्र वाक्य     b) संयुक्त वाक्य    c)  केवल वाक्य    d) यापैकी नाही

41)  किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

a)  कमालीचा   b) कमाल    c)  कमी    d) जास्त

42) वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

a) चपला    b) यामिनी   c)  लता   d) वसुधा

42) बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा समास ओळखा ?

a) समाहर द्वंद्व       b) इतरेतर द्वंद्व    c)  मध्यमपदलोपी     d) वैकल्पिक द्वंद्व

43) लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

a) सकर्मक       b) कर्मनी सकर्मक    c)  किर्तरी  भावे    d) अकर्मक भावे

44) मुले मैदानावर खेळतात या वाक्यातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा ?

a) तृतीया  b) द्वितीया    c) सप्तमी    d) प्रथमा

45) चिमणी घरटे बांधत होती या वाक्यातील काळ ओळखा ?

a) अपूर्ण भूतकाळ    b) पूर्ण भूतकाळ    c) अपूर्ण भविष्य काळ   d) अपूर्ण वर्तमानकाळ

46) तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उदेस ओळखा ?

a) तिला  b) मी    c) ताई    d) तिला ताई म्हणतो

 

Please Join Our Social Media

Telegram Channel Join Now

Whatsapp Groups Join Now