Maharshtra Police Bharti Syllabus 2020
पोलीस भरती अभ्यासक्रम 2020
पोलिस भरतीसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम व सर्व काही लागणारे पुस्तके खाली नमुद केले आहेत.महाराष्ट्र पोलीस,रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, बीएसएफ ,सिआरपीएफ,जेल पोलीस यांच्या साठी उपयुक्त अब्यासक्रम.
The most important syllabus required for police recruitment and all the required books is mentioned below.

मराठी विषय
- समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द.
- नाम आणि सर्वनाम.
- काळ व त्यांचे प्रयोग.
- विशेषण.
- क्रियापद.
- समास.
- म्हणी आणि वाक्यप्रचार.
- अलंकारिक शब्द.
- मराठी वर्णमाला.
- लिंग वचन व संधी.
बुद्धिमत्ता चाचणी
- संख्या मालिका.
- अक्षर मालिका.
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न.
- सांकेतिक भाषा.
- सांकेतिक लिपि.
- दिशावर आधारित प्रश्न.
- नाते संबध.
- घड्याळावर आधारित प्रश्न तर्कावर आधारित प्रश्न.
अंकगणित:
- संख्या.
- बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार.
- ल.सा. वि. आणि म. सा. वि.
- वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमुळ.
- अपूर्णांक.
- पदावली.
- सारळव्याज व चक्रवाढ व्याज.
- शेकडेवारी.
- गुणोत्तर व प्रमान.
- सरासरी.
- विविध परिमाणे.
- क्षेत्रफळ.
- नफा तोटा.
- काळ वेग काम.
सामान्यज्ञान
- प्राथमिक माहिती.
- सीमेवरील राज्ये.
- लोकसंख्या.
- स्त्री पुरुष प्रमाण.
- बालकांचे प्रणाम.
- शहरी व ग्रामीण लोकसंख्या.
- जन्म-मृत्युदर.
- लोकसंख्येची घनता.
- धर्मनिहाय जनगणना 2011.
- राज्यातून जाणारे राज्यमहामार्ग.
- राज्यातून जाणारे लोहमार्ग.
- महाराष्ट्र्रातील प्रमुख विमानतळ.
- राज्यातील नदया व उगमस्थान.
- नद्यांच्या काठावरील प्रमुख स्थळे.
- नद्या व प्रमुख धरणे.
- नद्या व त्यांच्या उपनद्या.
- कृषी उत्पन्न व उत्पादक प्रदेश.
- राज्यातील ऊर्जा प्रकल्प प्रमुख उद्योगधंदे.
- राज्यातील लघुउद्योग.
- औद्योगिक विकासाशी संबधीत संस्था.
- खनिजे व उत्पादक क्षेत्रे.
- राज्यातील थंड हवेचे ठिकाणे.
- सागरतट.
- महाराष्ट्रतील किल्ले.
- अष्टविनायक स्थाने.
- गुंफा मंदिरे.
- राज्यातील जितिर्लिंगांचे स्थाने.
- राज्यातील अभयारण्ये.
- राष्ट्रीय उद्याने.
- राज्यातील प्रमुख घाट.
- राज्यातील विद्यापीठे.
- जिल्हा वरील विशेषप्रश्न.
- महाराष्ट्र वरील विशेष प्रश्न.
- पृथ्वी व सूर्यफूल.
- राज्यघटना.
- पंचायत राज व मुलकी प्रशासन.
- पोलीस प्रशासन व संयंत्रणा.
- महाराष्ट्रातील संत समाजसुधारक व साहित्यिक.
सामान्य विज्ञान
- काही मूलद्रव्ये व त्यांची संज्ञा
- पदार्थांचे द्रावनांक व उत्कलनांक
- रक्त गट
- अन्नातील पोषण द्रव्ये
- रोग
- वनस्पती आणि वर्गीकरण
- प्राण्यांचे वर्गीकरण
- आरसाचे प्रकार
- भिंगाचें प्रकार
- काही दृष्टी दोष
- रसायनशास्त्र
- भोवतीकशास्त्र
- प्राणी व वनस्पतीशास्त्र
भारताविषयक सामान्यज्ञान
- भारत व मानचिन्ह.
- भारतातील लोकसंख्या.
- भारतातील राज्य.
- पर्वत व शिखरे.
- महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये.
- भारतातील नद्या प्रमुख नद्या व काठावरील शहरे .
- भारतातील जलविद्युत प्रकल्प.
- भारतातील औष्णिक विद्युत प्रकल्प
- अनुविद्युत प्रकल्प.
- कृषी उत्पादने.
- भारतीय कृषी उत्पादनातील विविध क्रांत्या
- भारतातील खनिजे उद्योगधंदे व प्रमुख शहरे.
- लघुउद्योग व प्रसिद्ध ठिकाणे.
- भारतातील पहिल्या व्यक्ती.
- भारतातील पहिल्या महिला.
- संगीत वनारसे नृत्य.
- भारतातील कलादालने आणि संग्रालये.
- भारतातील सर्वात मोठे उंच व लांब इत्यादी.
- भारतातील प्रसिद्ध स्थळे.
चालू घडमोडींवर प्रश्न
Police Bharti Syllabus 2020.
Police Bharati Syllabus 2020.
दरोज माहिती मिळवण्यासाठी येते भेट द्या
Please Join Our Telegram Group For Daily Updates Click Here To Join
Buy Now
