Wild Animal In Marathi name Chart , PDF Download

Wild Animal In Marathi [ Wild Animal name in Marathi PDF Download ]

Wild Animal In Marathi – जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. आपण आपल्या सभोवतील परिसरात अनेक प्रकारचे प्राणी पाहतो. तसेच जंगलामधे पण आपण अनेक प्रकारचे प्राणी पाहतो जंगल ही निसर्गाची देण आहे. ती आपल्या पृथ्वीच्या आरोग्यासाठी आणि संतुलनासाठी अत्यंत महत्वाची आहे. या जंगलांमध्ये असंख्य प्रकारची जंगली प्राणी राहतात. ही प्राणी जंगलांचे रक्षकच नाहीत तर आपल्या पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहेत.  त्यामुले प्रण्यांचे आणेक प्रकारे वर्गिकरण केले अहे. जस की पालीव प्राणी, जंगली प्राणी, सरपटनारे प्राणी, जलचर प्राणी, भूचर प्राणी, आनी उभयचार प्राणी.

जंगली प्राणी म्हणजे काय ? Wild animal information in Marathi !

जंगलांमध्ये राहणारी आणि माणसाच्या नियंत्रणाखाली नसलेली प्राणी म्हणजे जंगली प्राणी. वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, अशी अनेक जंगली प्राणी आपल्या भारतात आढळतात. ही प्राणी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात.

Wild Animal Name chart In Marathi  | wild animal words in Marathi

Wild Animal In Marathi

 

Wild Animal List In Marathi ,English And Hindi | वन्य प्राण्यांची यादी मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये

English Marathi Hindi
Lion सिंह शेर
Tiger वाघ बाघ
Elephant हत्ती हाथी
Leopard चित्ता तेंदुआ
Bear अस्वल भालू
Wolf लांडगा भेड़िया
Fox कोल्हा लोमड़ी
Deer हरीण हिरण
Monkey माकड बंदर
Rhinoceros गेंडा गैंडा
Crocodile मगर मगरमच्छ
Giraffe जिराफ जिराफ
Zebra झेब्रा ज़ेब्रा
Kangaroo कांगारू कंगारू
Hyena तरस लकड़बग्घा
Gorilla गोरिला गोरिल्ला
Hippopotamus जलहत्ती दरियाई घोड़ा
Panther काळा बिबट्या चीता
Jackal ससा गीदड़
Cheetah चित्ती वाघ चीता
Owl घुबड उल्लू
Eagle गरुड चील
Vulture गिधाड गिद्ध

 

जंगलांचे महत्व (Importance of Forests).

जंगली प्राणी आणि मानव यांचे सहअस्तित्व (एकाच वेळी अस्तित्वात असणे) महत्वाचे आहे. जंगले ही जंगली प्राण्यांचे घर आहेत. तसेच, जंगल आपल्याला शुद्ध हवा, पाणी आणि औषधी वनस्पती प्रदान करतात. जंगल नसती तर पूर, वाढवण आणि हवामान बदलासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी पाहतो आणि त्यांची नावेही आपल्याला माहीत असतात.  जगात हजारो विविध प्रकारचे प्राणी आढळतात, परंतु आपल्यापैकी कोणालाही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये सर्व प्राण्यांची नावे (Jangly Prani Names In Marathi) माहीत नाहीत.

वन्य प्राण्यांची नावे [ wild animals Mahiti in Marathi ]

१  वाघ  
२  सिंह 
३  चित्ता
४  लांडगा 
५  मुंगुस 
६  झेब्रा 
७  कांगारू 
८  रेन डीअर
९  जिराफ 
१०  हरीण 
११  हत्ती 
१२  गेंडा 
१३  ससा 
१४  कोल्हा
१५  गवा
१६  चित्ता 
१७  बिबट्या 
१८  रानडुक्कर  
१९  अस्वल 

 

वरील टेबल मध्ये आपण काही  जंगली प्रांण्याची  माहिती  बघितली  आहे   वरील टेबल नुसार मुल  प्राण्यांची  नवे लवकरात लवकर  शिकतील  जंगली  प्राण्यांतील  अस्वल   हा  प्राणी   सर्वात  हुशार  व  बुद्धिमान  प्राणी  आहेअस्वल  हा प्राणी  दिसायला खूप  भयंकर  आहे  वाघ  हा  भारताचा  राष्ट्रीय  प्राणी  आहे   वाघ  हा प्राणी  घनदाट  जंगलात  राहतो  हा  प्राणी  मांजराच्या  प्रजातीतील  आहे  पण तो आकाराने  मांजरापेक्षा  कूप  मोठा  आहे  वाघाचा   रंग  पिवळा  आसतो.. ससा   हा प्राणी  आकाराने  खूप  छोटा  आसतो  त्याचा  रंग   पांढरा  असतो हा खूप  सुंदर  व गोंडस  आसतो  सास्याचे  कान खूप लांब  असतात  ससा   स्वभावाने  खूप  शांत  आसतो  त्याच्या  अंगी   नम्रपणा   आसतो  ससा  हा केसाळ  प्राणी  आहे  त्याला  खूप लांबचे  एकू  येते  सिंह  हा  जंगली  प्राणी  आहे  तो प्रणी  अत्यंत  देखणा  प्राणी  आहे.  सिंह  हा  प्रनी खूप  सक्तीमान  प्राणी  आहे  त्याचा  रंग  तांबूस  पिवळसर  आसतो  त्याच्या  मानेवर  आयाळ  आसतो.

सिंह  हा  प्राणी  गुहेत   आसतो.  जंगली  प्राण्यातील  हत्ती  हा  प्राणी  सर्वात  मोठा  प्राणी  आहे.  तो खूप  बलवान आसतो.  हत्ती हा  शाकाहारी  प्राणी  आसतो.  तो झाडाची  पाने  , वनस्पती  , धान्य  , फळे  इ  . खातो  घोडा  हा  प्राणी  खूप  ताकदवर  प्राणी  आसतो. घोडा  हा  प्राणी  खूप  वेगाने  धावतो  घोड्याचे  एका  पेक्षा  जास्त  रंग  असतात  जुन्या  काळी  घोड्याचा उपयोग  मोठ  मोठ्या  युद्धात  जास्त  मोठ्या  प्रमाणात  केला  जायचा. कोल्हा  हा  प्राणी  अतिशय  हुशार  व  देखणा प्राणी आहे  कोल्ह्याच्या  वीस  पेक्षा  जास्त  प्रजाती  आहेत  वेगवेगळ्या  प्रजातीचे  आकर   वेगवेगळे  असतात  कोल्याची  शेपटी  शिकार  करताना त्याचा  समतोल  राखते  कोल्हा  हा  सर्व  भक्षी  प्राणी  आहे.  हा प्राणी  जंगलात  फक्त  दोन  वर्षासाठी  जगतो. तर  मुलांनो  आपण  आजच्या  पोस्ट  मध्ये  आपण जंगली प्राण्यांची नावे व माहिती याचा आभ्यास  केला आहे  आपण  या  पोस्ट  मुलांचा   मनोरंग्क  पद्धतीने  आभ्यास  कसा  होईल  याचा  विचार  करून  बनवल्या  आहेत.

 

Domestic Animals In Marathi information visit our next post.

घरगुती जनावरांमध्ये गाय, कुत्रा, मांजर, कोंबडी, शेळी यांचा समावेश होतो. ही जनावरे माणसांच्या सोबत राहतात व त्यांना विविध प्रकारे उपयोगी पडतात

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

 

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now