गोपाल हरी देशमुख [लोकहितवादी]
नमस्कार मित्रांनो आज आपण गोपाल हरी देशमुख यांच्या विषयी थोडी माहिती बघणार आहोत. हा समाज सुधारक महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या चळवळीत अग्रस्थानी होते. गोपाल हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे उपनाव सिध्येय हे होते. १८४४ मध्ये सरकारी खात्यात त्यांनी दुभाषाचे कार्य केले. आणि १८४६ मध्ये शीर्स्तेदार केला आहे. १८५२ मध्ये वाई येथे मुन्सफ हे कार्य आमलात आणले आहे. १८५६ मध्ये त्यंना इनाम कमिशनवर कमिशनर हा पुरस्कार मिळाला आहे १८६२मध्ये अहमदाबाद येथे असिस्टन जज्ज तर अहमदनगर येथे जज्ज नाशिक येथे जॉईनट सेशन जज्ज हि पदवी मिळाली आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना जस्टीस ऑफ पीस व राव बहादूर या दोन पदव्या दिल्या आहेत. १८८० मध्ये गोपाल हरी देशमुख हे मुंबई विधिमंडळ यातील महत्वाचे सदस्य होते. तर हा समाज सुधारक काही काळ सत्लाम संस्थानाचा दिवाण होता. १८४८ मध्ये लोक हित वाडी यांनी भाऊ यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिलेआहेत.
लोकहितवादी यांच्याशी संबंधित साप्ताहिक कोणते ?
आपण या समाज समाजसुधारका आपण पोस्ट बनवत आहोत. कारण यातून मुलांना समाजसुधारका विषयी माहिती होईल, त्यांचा यातून आभ्यास होईल, याचा विचार केला आहे. १८४८मध्ये लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिले आहेत. या शत पत्रांतून राजकीय, धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक संस्कृतीकरीत्या विविध विषयांवर समाजास पत्रे लिहिली लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. भारतातील जाती व्यवस्था यावर त्यांनी कडाडून टीका केली. लोकहितवादीनि आंध श्रद्धा, बालविवाह, हुंडा, अनेक पत्न्या करणे, या अनिष्ठ प्रथांवर कडकडून टीका केली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य पर्वतक म्हटले जाते ज्ञान हीच शक्ती शहाणपनाचे अंती सर्व आहे या शब्दांत त्यांनी शिक्षण विषयक विचार मांडले आहेत.
भारतीयांनी विलायतेत शिष्ट मंडळ पाठवावे व भारता साठी पार्लमेंट मागून घ्यावे आसेलोक हितवादींनी सुचवले लोक हिताचा विचार करत असल्याने गोपाल हरी देशमुख यांना लोक हित वादी आसे संबोधले जात होते या समाज सुधारकाने विविध विषयांवर ३५ ग्रंथ लिहिले.
ब्रिटीश सरकारवर टीका
ब्रिटिशांनमुळे भारताचे हित झाले तसेच नुकसानही झाले इंग्रजांचे ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे .आणि त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे आसे त्यांचे मत होते इंग्रजांमुळे देशातील पारंपारिक व्यवसाय धोक्यात आले देशाची आर्थिक पिळवणूक वाढी हे विचार त्यांनी लोकांपुढे मांडले .लोकहितवादी हे सरकारच्या न्यालाईन सेवेत होते तरी ब्रिटीश शासनातील दोषांबद्दल आतिशय परखडपणे बोलत होते त्यांनी ब्रिटिशांना या शब्दात तीकीद दिली होती जर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध एखादा कायदा लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक होऊन तुम्हाला परत जाण्यास सांगू
समाजसेवा
वाई येथे न्यायाधीश म्हणून काम करत असताना कृष्ना नदीला महापूर आला तेथील पुरग्रस्थाना त्यांनी आर्थिक मदत केली ते आर्य समाजचे काही काळ आद्य्क्ष होते लोकहितवादीनि लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि ओषध पाणी देण्याची सेवा केली
धार्मिक विचार
संसार व परमार्थ या दोन कल्पना वेगळ्या कराव्यात हि कल्पना त्यांनी समाजापुढे मांडली करण संसारासाठी लोक काहीही कामे करतात व ती देवासाठी केली आसे सांगतात धर्माच्या नावाखाली केळे जाणारे वृत्त वेकाल्य उपवास ,पारायण ,सोवळे ई कल्पना व्यर्थ व निरुपयोगीआहेत त्या सोडून दिल्या पाहिजेत आशय म्हणत .
प्रमुख ग्रंथ
हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास व उदयपूरच्या राजपुत्रांचा इतिहास हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ चांगलेच गाजले ई ग्रंथ त्यंनी लिहिले. लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानस दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ आहेत हिंदुस्थानचा इतिहास,लंका,पानिपत,गुजरात,हे देशमुखने लिहिलेले ऐतिहासिक ग्रंथ आहेत लोकहित वादी हा मासिक ग्रंथ आहे. पृथ्वी राज चव्हाण स्वामी दयानंद सरस्वती हे चरित्रात्मक ग्रंथ आहे.
तर मुलांनो आस या गोपाल हरी देशमुख यांचे निधन ९ ऑक्टोबर १९९२ रोजी झाले.
गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय
गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. लोकहितवादी या नावाने त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. त्यामुळे त्यांचे टोपण नाव लोकहितवादी उदयास आले. आणि पुढे त्यांना सर्व लोकहितवादी या नावाने ओळखू लागले.