भारतीय क्रांतिकारक तसेच थोर समाज सुधारक लहूजी वस्ताद
नमस्कार मित्रांनो आज आपण लहूजी साळवे यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शास्त्र विदेचे प्रशिक्षक ते लहूजी बुवा,लहूजी वस्ताद या नावानेही परिचित होते. लहुजींना त्यांच्या युद्धकलेतील प्रावीण्यामुळे ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले आणि त्यांना स्वातंत्र्य संग्रामासाठी सज्ज केले. आणि त्यांचे घराणे राऊत या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर गडाच्या पायथ्याशी भिवडी पेठ येथे राघोजी व विठाबाई या दाम्पत्यापोटी झाला .साळवे घराणे हे पराक्रमी असून छत्रपती शिवाजी महाराजांनी लहूमांग यास रूट हि आडवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती. लहुजी साळवे यांचे घराणे अत्यंत पराक्रमी. शौर्यपरंपरा असलेले साळवे घराणे शस्त्र विद्येत निष्णात. अत्यंत झुंजार वृत्ती व इमानी बाणा असल्यामुळे शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्याची जबाबदारी लहुजी साळवेंच्या पूर्वजांवर सोपविली होती. स्वातंत्र्यलढ्याबरोबरच लहुजी सामाजिक सुधारणांमध्येही सक्रिय होते. त्यांनी अस्पृश्यता निर्मुलनासाठी काम केले.
लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकार्खाण्याचे प्रमुख होते शिवाय शस्त्रागार खात्याचीही जबाबदारी त्यांच्या कडे होती. खडकीच्या युध्दात पेशवाईची अस्त झाला. त्या नंतर १७ नोहेंबर१८१७ रोजी झालेल्या लढाईत खूप जन धरातीर्थ पडले. शहीद वडिलांची समाधी लहूजी यांनी वाकडेवाडी येथे १७ नोव्हेंबर १८१७ रोजी उभारली. व देशासाठी प्रतिज्ञा केली, “मरेन तर देशासाठी व जगेन तर देशा साठी”. पुणे -मुंबई मार्ग जवळील मांगीर बाबा मंदिर हि राघोजी सावळेची समाधी आहे.
लहानपणापासूनच लहूजी सावळेनि शास्त्रासोबत खेळायचा नाद होता, त्यामुळे त्यांना शस्त्राची बीती वाटत नसे ते दान् पटा ,घोडेस्वारी भाला फेक , बंदूक चालवणे ,तोफ गोळे आदी कलांमध्ये पारंगत होते ते अतिवेगाने डोंगर चढत किल्याच्या बिनती ते सहज चढून जात. पण त्या काळी शिक्षनाची बंदी असल्यामुळे त्याना शिक्षण घेता आले नाही.
महात्मा फुले यांच्या कार्याला मदत
लहूजी सावळे यांनी महात्मा फुले यांच्या दालीतोद्वारात सर्वोतोपरी सहकार्य केले व फुले यांनी पुण्यात मुलींसाठी शाळा काढली .लहूजी व रणब यांनी पुण्यात एकत्र येऊन महात्म फुले च्या शिक्ष्णप्र्काराच्या कार्यात मदत केली .दोघांनी अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखील केळे आहे मुक्ताने लहूजी आणि फुले दामपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दुस्थितीचे वरणार करणारा निबंध लिहिला .फुले यांच्या शेक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली फुले यांच्या मिरवणुकीतून ,सभेत व कार्यक्रमात लहूजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत . सावित्री बी फुलेनचे शिक्षिका होणे सनातनी ब्राहाम्न यांना मान्य नाहव्ते .ते सावित्री बाईंना त्रास देत . तेव्हा त्यांना साव्रक्ष्ण देण्याचे काम लहुजींच्या आराखड्यातील चार -सहा मातंग करीत असत. सावित्री बाई लहुजींना बाबा आशी हाक मारीत असत.
क्रांतिकारकांचे क्रांतिगुरु लहूजी राघोजी साळवे
१८७५ च्या उठवतील लहुजींचे योगदान =१८५७ च्या उठावात लहुजींची तालमील तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते .लहुजींनी आपल्या शिष्यांना उत्तर भारतात कानपूर , मेरठ ,ग्वालिहार ठिकाणी पाहिले होते. लहुजी राघोजी साळवे यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली आणि त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या शारीरिक सामर्थ्य आणि युद्धकलेतील प्रावीण्यामुळे त्यांनी ब्रिटिशांना अनेकदा चकमा दिला. लहुजी शस्त्रास्त्रांची तस्करी करून क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवत असत. लहुजी युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी एक शाळा चालवत असत. या शाळेतून अनेक क्रांतिकारक तयार झाले. त्यासाठी त्यांनी घनदाट जंगलात जागा शोधली होती.
तर मुलांनो आपण या पोस्ट मधून लहूजी सावळे यांची माहिती बघितली आहे . यातून सपर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी या पोस्ट खूप महत्वाच्या आहेत .