साने गुरुजी | sane guruji information in Marathi
Sane Guruji – नमस्कार मित्रांनो आज आपण साने गुरुजी यांची थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर मुलांनो साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे होते. हे एक महान भारतीय शिक्षक, समाजसुधारक, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १७२४ रोजी झाला आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आणि समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. मराठी व अ संस्कृत भाषंत त्यांनी एम . ए पदवी मिळवली आहे अमळनेर येथील प्रताप हायस्कूलचे शिक्षक म्हणून रुजू झाले.
स्वातंत्र्य लढ्यातील कार्य
१.त्यांनी राष्ट्र दलाची साठपणा सर्वप्रथम केली.
२ . १९३० साली शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. साने गुरुजी गांधीजींच्या विचारांचे अनुयायी होते. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रियपणे भाग घेतला. त्यांनी स्वतःला अटक करवून घेतले आणि तुरुंगवास भोगला. १९३० -३२ च्या सविनय कायदे भंगाच्या चळवळीतील सहभागामुळे धुळे ,नाशिक आणि तीरीचील्ला पल्ली येथे तुरुंवास भोगला. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे ब्रिटीश सरकार विरुद्ध परवड येथे भाषण केल्याबद्दल पुन्हा एकदा धुळे येथील तुरुंगवासात त्यांची रवानगी झाली . साने गुरुजींनी खादी आणि ग्रामोद्योगाचा प्रसार करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजींनी स्वातंत्र्य लढ्यात केलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी देशप्रेम, एकता आणि बलिदान या मूल्यांना जिवंत ठेवले.
पंढरपूर मंदिर प्रवेश: अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशासाठी झालेल्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
३ . १९३६ च्या फेजापूर अधिवेशनात मैला वाहने व अन्य ग्राम सभेची कामे केली. १९४६ साली पंढरपुरच्या विठल मंदिरात हरिजन बांधवांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्राचा दोरा केला. काळी भारतात अस्पृश्यता ही एक मोठी समस्या होती. दलित समाजाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असले तरी, दलितांना या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी होती. साने गुरुजींनी १ ते १० मे १९४६ दरम्यान सलग दहा दिवस उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला जनतेकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या या उपोषणामुळे समाजात चांगली चळवळ निर्माण झाली आणि अखेर दलितांना मंदिर प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला.
४. साने गुरुजींनी अस्पृश्यता ही एक सामाजिक कुप्रथा असून तिला उन्मूलन करणे गरजेचे आहे, हे जाणून घेतले. १९४६ साली [पंढरपुरचे विठठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी उपोषण करण्याचे ठरवले .हरिजन सेवक संघाचे काका साहेब बर्वे आणि आप्पा साहेब पटवर्धन यांनी साने गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला .त्यांनी हरिजन मंदिर प्रवेश मंडळ स्थापन केले .१ मे १९४७ रोजी गुरुजींनी पंढरीला तनपुरे महाराजांच्या मठाच्या अवतारात प्रानांतिक उपोषण सुरु केले. त्यानंतर त्यांनी १८ दिवस उपोषण करून अस्पृश्य बांधवांसाठी विठ्ठल मंदिर खुले केले त्यांनी देशासाठी ८ वेळा तुरुंग वास भोगला. १० मे १९४७ रोजी यशस्वी पाने उपोषण सोडले त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी उपोषण केले आणि अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या उपोषणामुळे समाजात चांगली चळवळ निर्माण झाली.
५ . sane guruji यांनी आंतर भारती च्या स्थापनेद्वारे भारत जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली श्यामची आई [पुस्तक] ,विद्यार्थी [मासिक], कॉग्रेस[साप्ताहिक] साधन अ[साप्ताहिक ], खरा तो एकाची धर्म हि कवित लिहिली.
श्यामची आई :
हे त्यांचे आत्म कथनपर पुस्तक विशेष उलेखनीय होय .या पुस्तकावरून आचार्य अत्रे यांनी काढलेल्या श्यामची आई या चित्र पटाला उत्क्रष्ठ चित्रपट निर्मितीचा स्वतंत्र भारतातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला .भालचंद्र नेमाडे यांनी श्यामची आई हि सर्वश्रेष्ठ कादंबरी तरवून मराठी समीक्षेला हादरा दिला .मुलांसाठी त्यांनी कादंबरी लिहिल्या
र्थी मासिक: युवकांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी हे मासिक सुरू केले.
काव्य संग्रह = ‘पत्री’ हा पहिल्या देश भक्ती पर काव्यसंग्रह यामधील बलसागर भारत होवो हे गीत अजरामर केले. आशा या थोर समाजसुधारकाचा मृत्यू ११ जून १९५० रोजी झाला. तर मुलांनो आज आपण थोर समाज सुधारक साने गुरुजी यांच्या विषयी माहिती बघितली आहे आपण प्रतेक पोस्ट मधून मुलांचा आभ्यास कसा होईल याच विचार केला आहे.
कादंबऱ्या= धडपड नारी मुले आस्तिक क्रांती ,सती ,रामाचाशेला ,व त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या होत.
नियतकालिके =
१९४८ साली त्यांनी साधना हे सप्ताहिक पुण्यात सुरु केले .समाज्वाली विचार प्रणालीच्या माध्यमातून सामजिक आर्थिक आणि धार्मिक बंधू भाव वाढीला लागावा व व समतेची प्रस्थापना व्हावी हा त्यामागील हेतू होता .