आचार्य बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्राचे अभिमान
Acharya Balshastri Jambhekar – नमस्कार मित्रांनो आज आपण आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी झाला. आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांना आध्य सुधारक, आध्य इतिहास संशोधक, महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक आशा शब्दांत त्यांचा गोरव केला जातो. आचार्य जांभेकर यांचे शिक्षण विषयक कार्य त्यांना संस्कृत ,मराठी ,इंग्रजी,कानडी ,गुजराती ,बंगाली ,फारशी या भाषा अवगत होत्या. त्यांनी गणित व ज्योतिष शास्त्र या विषयांचे आध्यान केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यांच्या या कार्यामुळे मराठी भाषेचे प्रसार आणि जनजागृतीला मोठा चालना मिळाली. बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास. मुंबईत आल्यावर इंग्रजी आणि संस्कृत शिकले. अनेक भारतीय भाषांबरोबरच फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या भाषांवर प्रभुत्व मिळवले.
समाज सुधारक आणि विद्वान
१८२५ साली ते मुंबईला आले व त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला.गणितामध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याने विध्यार्थी दशेतच गणिताचे शिक्षक म्हणून त्यांनी काम सुरु केले. सरकारकडून अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९३० साली बॉम्बे नेटिव्ह एजुकेशन सोसायटी या संस्थेत डेप्युटी सेक्रेटरी उपसचिव या पदावर नियुक्ती झाली, उपसचिव म्हणून त्यांनी काम पहिले. १८३२ साली ते याच संस्थेचे सेक्रेटरी सुरु झाले .
१९३४ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते शिक्षक प्रशिक्षण विभागाचे संचालक होते. याच वर्षी जांभेकर या विध्यालयात गणिताचे पहिले आसीस्टट प्रोफेसर म्हणून रुजू लागले. सुरवातीच्या काळात त्यांनी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला. त्यांनी इतिहास ,भूगोल ,व्याकरण ,गणित , छ्नाद शास्त्र व नीतिशास्त्र या विषयांवर कठीण श्रम करून पाठ्यपुस्तके तयार केली. मुंबई इलाख्यातील शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून हि काम पहिले. आचार्य बाळ शास्त्री हे मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरीक्षक होते.
जांभेकर यांचे सामाजिक व धार्मिक कार्य
बाल शास्त्री जांभेकर यांनी पाश्चात्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला तरी त्यांना हिंदू संस्कृती व धर्माचा आभिमान होता धर्मांतर झालेल्या लोकांचे शुद्धीकरण करून तयंना जांभेकरकरांनी स्वधर्मात घेतले. जगन्नाथ शंकर शेठ यांना बाल शास्त्रींनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून वाचवले. ख्रिश्चन धर्म प्रसाराच्या मिशनर्यांना उत्तर देण्यासाठी आपली पारंपारिक धर्मिक पुस्तके छापली पाहिजे आस विचार करून जनभेळकर यांनी ज्ञानेश्वरीच्यासंशिधीत आवृतीचे प्रकाशन केले.
बाल शास्त्री जांभेकर यांचे पत्रकारिते विषयी कार्य
१८३२मध्ये मध्ये दर्पणमराठी भाषेतील पहिले साप्ताहिक लिहिण्यात आले. दिग्दर्शन हे मासिक बाळ शास्त्री यांनी इतिहास संशोधन विषयक कार्य आचार्य बाळ शास्त्री यांनी शिलालेख वाचन केळे आहे. त्यांनी ताम्रपट याचा शोध लावला आहे इतिहास, भूगोल,व्याकरण ,गणित छंद शास्त्र ,नीतिशास्त्र ई विषयांवर पुस्तकांचे लेखन या समाज सुधारकाने केले आहे. जांभेकरणे लिहिलेल्या ग्रंथाविषयी माहिती बघूया शून्य लब्धी , हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास , सर संग्रह ,इंग्लंडचा इतिहास आणखी पहायचे झाले तर आचर्य बाळ शास्त्री यांनी ज्ञानेश्वरीचे पाठ्भेदासह संपादन केले आहे.
स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते बाल शास्त्री जांभेकर
बालविवाह ,पुनर्विवाह ,सतीप्रथा ,या बद्दल जांभेकर यांनी सर्व प्रथम लिखन केलेव या प्रार्थनांना विरिध केला .स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात .१९४० साली त्यांची जस्टीस ऑफ पीस म्हणून नेमणुका झाली.१८४० साली दर्पण बंद पडल्यावर जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक सुरु केले.१७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला .
बाल शस्त्री जांभेकर यांनी लिहिलेल्या ग्रंथ संपदा बघूया
इग्लंड देशाची खबर ज्योतिष विद्ध्या , बाल व्याकरण , भूगोल विद्या , सार संग्रह , नीतिकथा हिंदुस्थानचा इतिहास संध्येचे भाषांतर हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास , ज्ञानेश्वरी शून्य लाब्धी हे पुस्तक आच्र्यांनी मरठी भाषेत लिहिले आहे. तर मुलांनो आजच्या पोस्ट मधून आपण एका महान समाज सुधारकाची माहिती बघितली आहे या पोस्ट मुळे मुलांना समाज सुधारकांची माहिती होती. ६ जानेवारी हा जांभे ळकारचा जन्म दिन पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात होता.
ज्ञान आणि विज्ञान यांचे प्रवर्तक बाल शास्त्री जांभेकर
आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे केवळ मराठी पत्रकारितेचे जनकच नव्हते, तर ते एक विद्वान, शिक्षक, समाजसुधारक आणि लेखकही होते. त्यांच्या कार्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर त्यांची दखल घेण्याजोगी छाप उमटली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवन आणि कार्य मराठी भाषेच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षर म्हणून लिहिले गेले आहे. त्यांच्या विचारांचा आजही महत्त्वाचा प्रभाव आहे.