Barakhadi In Marathi To English
आज आपन या लेखात मराठी बाराखडी इंग्लिश मधे शिकनार आहोत.मराठी बाराखडी म्हणजे मराठी भाषेतील स्वर आणि व्यंजन यांच्या संयोगाने तयार होणारे अक्षरे.मराठी बाराखडीच्या मदतीने मराठी वाचणे आणि लिहिणे सोपे होते. यात स्वर आणि व्यंजनांचे विविध संयोजन असते, ज्यामुळे इंग्रजी भाषांतर करताना आपल्याला मराठी वर्णाचा इंग्रजी मध्ये कसा उच्चार करायचा यांमध्ये सुस्पष्टता येते.
मराठी बाराखडी इंग्रजीत रूपांतरित करताना विशेषत: उच्चारांवर लक्ष केंद्रित करावे लागते. आपण या लेखात Barakhadi in Marathi to English पाहणार आहोत.Barakhadi in Marathi to English या लेखात मराठी मुळाक्षरांचा इंग्रजी मध्ये उच्चार तसेच इंग्रजी वाचणे आणि लिहिणे सोपे होते. उदाहरणार्थ, ‘क’ ला ‘K’ असे रूपांतरित केले जाते, आणि ‘का’ ला ‘KA’. तसेच ‘कु’ ला ‘KU’ आणि ‘कू’ ला ‘KUU’.
बाराखडी मराठी ते इंग्रजी यामुले विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांची गतीने ओळख होण्यासाठी उपयुक्त.आजच्या या युगात सर्व मराठी मानवाला इंग्लिश शिकणे कळाची गरज आहे. त्यमुले सर्व पालकाना आपल्या मुलाना इंग्लिश शिकवावी असे वाटते असे पालक आपल्या मुलाना इंग्लिश शिकावन्यासाथी धडपडत असत त्यंची ती धडपड आता या ब्लॉग द्वारे खुप सोपी आणि सरळ झाली आहे.
मराठी बाराखडीचे इंग्रजीत रूपांतर हे एक सुलभ आणि उपयोगी साधन आहे ज्यामुळे मराठी भाषा शिकणे सोपे होते. बाराखडीच्या नियमित अभ्यासाने मराठी आणि इंग्रजी भाषांमधील उच्चार, लेखन आणि भाषांतर कौशल्ये विकसित होतात.
प्रत्येक भाषा शिकताना भाशेची सुरवात म्हनाजेच भाशेचा base बाराखडी आहे. मराठी बाराखडी पासुन अक्षर तयार होते आणि अक्षरा पासून शब्द आणि जोडशब्द तयार होतात. आणि शब्दापासुन वाक्य तयार होते.
बाराखडी ३६ व्यंजनांच्या मदतीने तयार होते. प्रत्येक व्यंजनाच्या इंग्रजीत रूपांतरित करण्यासाठी आपल्याला काहि तंत्र वापरावे लागतात.
आजच्या या युगात सर्व मराठी मानवाला इंग्लिश शिकणे कळाची गरज आहे. त्यमुले सर्व पालकाना आपल्या मुलाना इंग्लिश शिकवावी असे वाटते असे पालक आपल्या मुलाना इंग्लिश शिकावन्यासाथी धडपडत असत त्यंची ती धडपड आता या ब्लॉग द्वारे खुप सोपी आणि सरळ झाली आहे.
मराठी स्वर आणि व्यंजन
स्वर म्हणजे काय
मराठी भाषेत १२ स्वर आहेत. त्यांचे इंग्रजीत रूपांतर:
- अ – A
- आ – AA
- इ – I
- ई – II
- उ – U
- ऊ – UU
- ए – E
- ऐ – AI
- ओ – O
- औ – AU
- ऋ -RU
स्वराधी
- अ. -AM
- अ: – AH
व्यंजन म्हणजे काय
मराठीत ३६ व्यंजन आहेत. त्यांचे इंग्रजीत रूपांतर:
- क – KA
- ख – KHA
- ग – GA
- घ – GHA
- ङ – NG
- च – CHA
- छ – CHHA
- ज – JA
- झ – JHA
- ञ – NY
- ट – TA
- ठ – THA
- ड – DA
- ढ – DHA
- ण – NA
- त – TA
- थ – THA
- द – DA
- ध – DHA
- न – NA
- प – PA
- फ – PHA
- ब – BA
- भ – BHA
- म – MA
- य – YA
- र – RA
- ल – LA
- व – VA
- श – SHA
- ष – SHA
- स – SA
- ह – HA
- ळ – LA
- क्ष – KSHA
- ज्ञ – DNYA