Birds Name In Marathi [ Birds Name In Marathi pdf Download ]
Birds Name In Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पक्षांविषयी माहिती बघणार आहोत. पक्षी हि निसर्गाला मिळालेली देवी देणगी आहे निसर्गातील चिव चिवाट म्हणजे पक्षांचा आवाज आहे. पक्षी हे खूपच सुंदर असतात. पक्षांचे खूप वेगवेगळे रंग असतात पक्ष्यांना खूप महत्त्व दिले जाते आपण काळाच्या गतीने खूप पुढे गेलो आहोत, पण आपण मागे खूप निसर्गाला धोका देत आलो आहोत. आपण आधुनिक युगानुसार खुप मोठ मोठी कारखाने, कंपन्या उभारल्या आहेत पण आपण कधीच निसर्गाचा विचार केला नाही या कारखान्याच्या आवाजा मुळे त्यांच्या धुरामुळे पक्ष्यांना खूप धोका पोहचत आहे. निसर्गातील पक्ष्यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या मुळे पृथ्वी तालावरील पक्ष्यांचा नायनाट होईल ,या प्रदूषित धुरामुळे पक्षी खूप मरण पावत आहेत. तर मुलांनो खालील टेबल मध्ये आपण काही पक्ष्यांची नावे बघणार आहोत.
Birds name in marathi chart
20 Birds Name In Marathi | Birds name in Marathi list
१ | गरुड |
२ | कोंबडा |
३ | कोंबडी |
४ | पोपट |
५ | सुतारपक्षी |
६ | बुलबुल |
७ | चिमणी |
८ | घुबड |
९ | मोर |
१० | कावळा |
११ | बदक |
१२ | बगळा |
१३ | हंस |
१४ | मेना |
१५ | कबुतर |
१६ | कोकिळा |
१७ | कबुतर |
१८ | शहामृग |
Birds Names in Marathi and English | Birds Name In Marathi and Hindi
इंग्रजी | हिंदी | मराठी |
Crow | कौआ | कावळा |
Pigeon | कबूतर | कबूतर |
Parrot | तोता | पोपट |
Sparrow | गौरैया | घरबुली |
Eagle | गरुड़ | गरूड |
Owl | उल्लू | उल्लू |
Peacock | मोर | मोर |
Cuckoo | कोयल | कोकिला |
Kingfisher | मोरग | माशीमार |
Dove | कबूतर | कबूतर |
Myna | मैना | मायना |
Bulbul | बुलबुल | बुलबुल |
Hawk | बाज | बाज |
Hen | मुर्गी | कोंबी |
Rooster | मुर्गा | कोंबी |
Duck | बतख | हाते |
Goose | हंस | हंस |
Crane | सारस | सारस |
Birds name in Marathi with pictures
वरील टेबल मध्ये आपण काही पक्षांची नावे बघितली आहेत. टेबल मधे दिलेल्या पक्ष्यांची थोडी माहिती आपण बघणार आहोत तर,
१. बदक = हा पक्षी पांढऱ्या रंगाचा आसतो. बदक हा पक्षी एक अनोखी पक्षी आहे. तो पाण्यात पोहणारा पक्षी आहे.
२. गरुड = गरुड हा पक्षी घरी पेक्षा आकाराने खूप मोठा पक्षी आहे. गरुड या पक्षाची लांबी खूप आसते. गरुड हा पक्षी आकाशात गिरक्या घालतो. गरुड आणि ससाणा या दोन पक्षांची नजर खूप तीक्ष्ण आसते.
३. मोर = मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर हा खूपच सुंदर पक्षी आहे तो खूप मोहक व छान दिसतो मोराला चमकदार असा हिरव्या आणि निळ्या रंगाच्या पिसारा आसतो मोराची मन गडद निळ्या रंगाची आसती व मोराची चोंच लाल आस्ते वजन जास्त असल्याने मोर उडू शकत नाही
४. चिमणी =मला चिमणी खूप आवडते. चिमणी हि खूप छान आसते. दिसायला खूपच आकर्षक आसते. चिमणी आकाराने खूप छोटी आसते. चीनी हा पक्षी धान्य आणि किडी खातात. चिमण्या झाडावर त्यांचे घरटे बनवतात.
५. शहामृग = शहामृग हा पक्षी सर्वात मोठा जिवंत पक्षी आहे. हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेत भेटतो हा पक्षी उडू शकत नाही, पण हा पक्षी खूप वेगाने धावतो.
६ . कबुतर = कबुतर हा पक्षी स्वभावाने खूप शांत प्राणी आहे. कबुतराचा भुरकत कलर आसतो. कबुतर हा घरी पाळला जाणार पक्षी आहे.
७. पोपट = पोपट हा पक्षी खूपच सुन्दर आहे. तो मोहक आस पक्षी आहे त्याचे पंख पोपटी असतात. पोपटाची चोंच खूप मजबूत असते व चोंचीचा कलर लाल आहे .
८. बुलबुल= बुलबुल हा पक्षी खूपच शांत पक्षी आसतो दिसायला खूपच सुंदर आस्ति हे पक्षी हा पक्षी खुओअच मोहक आस गायन करतो बुलबुल या पक्ष्णच्या मानेव काळाकाल्न्गी आहे बुलबुल हे पक्षी उंच झाडावर घरटे बनवतात.
आशा प्रकारे आपण या पोस्ट मधून आपण पक्ष्यंची नाव बघितली आहेत मुलांच्या अभ्यासाचा विचार करून हि पोस्त बनवली आहे.
Love Birds Name In Marathi
गुलाबी-चेहऱ्याचे लव्हबर्ड:- त्यांच्या चमकदार गुलाबी गालांसाठी ओळखले जाणारे, हे लव्हबर्ड्स लोकप्रिय पाळीव साथीदार आहेत.
फिशरचे लव्हबर्ड:- त्यांच्या दोलायमान हिरव्या पिसारा आणि नारिंगी-लाल बिलासह, फिशरचे लव्हबर्ड हे पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी आणखी एक सामान्य पर्याय आहेत.
ब्लॅक-मास्क केलेले लव्हबर्ड:- या लव्हबर्ड्सच्या डोळ्याभोवती काळा मुखवटा असतो आणि बहुतेकदा ते हिरव्या आणि निळ्या रंगाच्या छटा दाखवतात.
मास्क केलेले लव्हबर्ड:- ब्लॅक-मास्क केलेल्या लव्हबर्ड्सप्रमाणेच, मुखवटा घातलेल्या लव्हबर्ड्समध्ये देखील काळा मुखवटा असतो, परंतु त्यांचा एकूण रंग अनेकदा भिन्न असतो.
Birds Sound Name In Marathi
ची-ची |
क्वा-क्वा |
ट्वीट-ट्वीट |
पिक्की |
चिर-चिर |
घुघु |
कू-कू |
more information visit us:
Sr/no | Barakhadi Information |
1 | Vegetables name in marathi |
2 | Flowers names in marathi |
3 | Fruits name in marathi |
4 | Wild animal in marathi |
5 | Domestic animals in marathi |
6 | Join Us on WhatsApp |