Vishnu Shastri Chiplunkar [ मराठी निबंधलेखनाचे जनक – विष्णू शास्त्री चिपळूणकर]
आधुनिक मराठी गद्य लेखनाचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर नमस्कार मित्रांनो आज आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. श्री विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, एक प्रतिष्ठित मराठी लेखक, कवी,पत्रकार, देशभक्त आणि नाटककार होते. चिपळूणकर यांना त्यांच्या सुरेख आणि सखोल लेखनातून प्रसिद्धी मिळाली. आधुनिक मराठी गद्याचे … Read more