Domestic Animals In Marathi with Pictures ,Chart and PDF

Domestic Animals in Marathi Pdf and Chart

Domestic Animals In Marathi- पाळीव प्राणी म्हणजे आपण ज्या प्राण्यांना आपल्या घरात किंवा शेतात ठेवून त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्यापासून फायदे मिळवतो असे प्राणी. आपल्या आयुष्यात पाळीव प्राण्यांचे विशेष स्थान असते. ते आपल्याला सहवास देतात, आपल्याशी खेळतात आणि आपला एकटेपणा दूर करतात. शेतीमध्ये रहानारे पाळीव प्राणी आपल्याला दूध, मांस, खते, अंडी, चामडे असे उपयुक्त पदार्थ पुरवतात.

पाळीव प्राणी नेहमी आपल्याशी इमानदार राहातात.आपले ते नेहमी संरक्षण करतात. मानव आणि प्राणि यांचे खुप पुरवी पासुन म्हनजेच प्राचीन कलापासून त्यंचे नाते आहे. ते एकमेकाचे मित्र, एकटे पणाचे सोबती (एकांतवासाचे सोबती) आसतात.

 

Domestic Animal in marathi chart (Domestic animals in marathi with pictures)

Domestic Animals In Marathi

पाळीव प्राणी नावे मराठी आणी हिंदी | Domestic animals words in Marathi

 

Sr/no English Marathi Hindi
1 Dog कुत्रा कुत्ता
2 Cat मांजर बिल्ली
3 Cow गाय गाय
4 Buffalo म्हैस भैंस
5 Goat बकरी बकरी
6 Sheep मेंढी भेड़
7 Horse घोडा घोड़ा
8 Pig डुक्कर सूअर
9 Chicken कोंबडी मुर्गी
10 Duck बदक बत्तख
11 Rabbit ससा खरगोश
12 Parrot पोपट तोता
13 Fish मासा मछली
14 Donkey गाढव गधा
15 Camel उंट ऊंट
16 Ox बैल बैल
17 Bee मधुमक्खी मधमाशी
18 Silkworm रेशम कीड़ा रेशीम कोळ
19 Goose हंस हंस
20 Turkey टर्की टर्की

 

Difference between wild animals and domestic animals in Marathi

जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी यांच्यातील मुख्य फरक म्हणजे त्यांचे निवासस्थान आणि वर्तन. जंगली प्राणी जंगलात राहतात आणि आपल्या अन्नासाठी स्वतः शिकार करतात. ते स्वतंत्र असतात आणि त्यांना मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता नसते. पाळीव प्राणी मनुष्यांच्या सोबतीने राहतात, त्यांच्या अन्न, निवारा आणि संरक्षणाची जबाबदारी माणसांवर असते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि ते माणसांसोबत सख्याने राहतात. जंगली प्राणी नैसर्गिक पर्यावरणात वाढतात, तर पाळीव प्राणी मानवी समाजात वाढतात.

Domestic animal information in Marathi ( पाळीव प्राणी आणि त्यांचे उपयोग ) 

जैसे की मानव जीवनात आनेक प्राणि सांभाळतो. पण त्या प्रतेक प्राण्यांचा उपयोग हा वेगवेगळे असतो.

  • कुत्रा  – कुत्रा हा माणसाचा अतिशय विश्वासू सहकारी आहे. तो घराची राखण करतो आणि आपल्याशी खेळण्यात त्याला आनंद होतो.
  • माजर  – माजर हे स्वच्छ आणि खेळकर प्राणी आहे. ते घरात असलेल्या उंदीरांसारख्या जंतूंना दूर ठेवण्यास मदत करते.
  • गाई – गाई हे आपल्याला दूध, लोणी, शेण असे उपयुक्त पदार्थ देते.
  • म्हैस – म्हैस हे गाईपेक्षा जास्त दूध देते. शेतीच्या कामांसाठीही म्हैशीचा उपयोग करतात.
  • बैल  – बैल हे शेतीच्या कामांसाठी उपयुक्त असतात. जमीन खणण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी बैलांचा वापर केला जातो.
  • मेंढी  – मेंढी हे लोकर देणारे प्राणी आहे. लोकरपासून ऊन तयार होते, ज्यापासून आपण कपडे बनवतो.
  • कोळी  – कोळी हे आपल्याला अंडी देतात.

पाळीव प्राणी आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहेत, त्यांचं जतन करणं आपली जबाबदारी आहे.

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now