Dry Fruits Name in Marathi [ Dry Fruits List in Marathi ] 

Dry Fruits Name in Marathi [Dry Fruits List in Marathi ] 

Dry Fruits Name in Marathi । सुक्या फळांचे खास परिचय करून, त्यांचे गुणधर्म व स्वास्थ्यासाठीचे फायदे समजून घेऊन, आपल्याला त्यांचे सेवन करण्याची प्रेरणा मिळेल. सुक्या फळांमध्ये किसमिस, काजू, अंजीर, खरकीण, पोस्ते, खोबरे, चिरोटे, बदाम, अंबा, ड्राय अंजिर, अंबट, सुक्या अमरूद आणि अखरोट इत्यादी चा समाविष्ट होतो.त्यांमध्ये अनेक पोषक तत्व आणि खनिज असतात, जसे कि प्रोटीन, फॅट, फायबर, विटॅमिन्स, आणि मिनरल्स.जे आपल्या शरीरातील काही रोग जसे कि ह्रदय विकार , मस्तिष्क स्वस्थता, वजन व्यवस्थापन, डायबिटीजच्या, उच्च रक्तदाब आणि कॅन्सर सारख्या बिमारी वर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. दुसरी एक महत्वाची गोस्ट म्हणजे माणसाची परिस्थिती , संकट आणि धावत्या जीवनात कमी पडत असलेला पैसे , या सर्व गोष्टी पाहता बरेच लोक ड्राय फ्रुट घेऊ शकत नाहीत. त्यांच्या साठी सोपा आणि स्वस्तातला उपाय म्हणजे शेंगदाणा लाडु हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ आहे. शेंगदाणा लाडु पण बरेच गोष्टी शरीराला देऊन जातो जसे कि प्रोटीन , खनिज तुम्ही ड्राय फ्रुट ला पर्याय मानून खाऊ शेंगदाणा लाडु खाऊ शकता.

Dry fruits name in Marathi with picture 

Dry Fruits Name in Marathi 

Why importance of Dry Fruits?

  • Nutritional Powerhouse
  • Health Boosters
  • Long-Lasting Goodness
  • Culinary Versatility
  • Fiber-Rich Snacks
  • Weight Management Aid
  • Immune System Boost
  • Antioxidant-Rich Treats
  • Heart Health Heroes
  • On-the-Go Nutrition

प्रमुख सूख्या फळांची यादी आणि त्यांचे लाभ | All dry fruits  in Marathi with images

मराठी इंग्रजी
काजू (Kaju) Cashew
बदाम (Badaam) Almond
किसमिस (Kismis) Raisins
खरिक (Kharik) Dates
अंजीर (Anjeer) Fig
खोबरं (Khopar) Coconut
चिरोडा (Chiroda) Apricot
अक्रोट (Akrot) Walnut
पिस्ता (Pista) Pistachio
चिरण्या (Chiranya) Dried apricot
काशमीरी बदाम (Kashmiri Badaam) Kashmiri almond

Difference in Dry Fruits and fruits name in Marathi

फळे आणि सुके मेवे यांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. फळे ताजे, रसाळ आणि पाण्याने भरपूर असतात, ज्यात जीवनसत्त्वे, खनिजे, आणि तंतू असतात. उदाहरणार्थ, सफरचंद, केळी, संत्री, आणि द्राक्षे ही ताजी फळे आहेत. याउलट, सुके मेवे म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी केलेली फळे, जी साधारणतः सुकवून तयार केली जातात. यात बदाम, काजू, मनुका, अक्रोड यांचा समावेश होतो. सुके मेवे ऊर्जा आणि पौष्टिकतेने समृद्ध असतात आणि त्यात निरोगी फॅट्स, प्रथिने, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. सुके मेवे शरीराला उर्जा देण्यासाठी उपयुक्त असतात, तर ताजे फळे हायड्रेशन आणि ताजेतवानेपणा देतात.

Difference in Dry Fruits and Flowers Name in Marathi

सुके मेवे आणि फुले यांमध्ये फरक असा आहे की सुके मेवे हे खाण्यायोग्य आणि पौष्टिक असतात, जसे की बदाम, काजू, आणि मनुका, जे ऊर्जा देतात. तर फुले सुगंधी आणि सजावटीसाठी वापरली जातात, जसे की गुलाब, मोगरा, आणि जास्वंद, जे सौंदर्य वाढवतात.

Difference in Dry Fruits and Vegetables Name in Marathi

सुके मेवे आणि भाजीपाला यांमध्ये फरक आहे. सुके मेवे पाण्याचे प्रमाण कमी केलेली फळे असतात, जसे बदाम, काजू, आणि अक्रोड, जे ऊर्जा आणि पौष्टिकतेने समृद्ध असतात. भाजीपाला म्हणजे ताजे, पाण्याने भरपूर असलेले खाद्य पदार्थ, जसे पालक, बटाटा, आणि गाजर, जे पोषणदायी असतात.

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now