Flowers Name In Marathi [ Flowers Name in Marathi and English with Pictures ]

Flowers Name in Marathi [ Flowers Name in Marathi pdf download ]

Flowers Name in Marathi  फुलांचे मराठीत नाव – नमस्कार  मित्रांनो  फुलाविषयी माहिती  बघणार आहोत  फुलांना  इंग्लिश मध्ये फ्लावर्स आसे मानतात.  फुल हि सगळ्यान पेक्षा  निराळी असतात.  फुल हि देवा घरची मुल  समजली  जातात. ते खूप नाजूक असतात  फुल  खूप प्रकारची  असतात.  फुलांचे खूप वेगवेगळे रंग असतात.  उदा . लाल ,गुलाबी, केशरी, पांढरे, जांभळे, इ.  त्याचबरोबर त्यांचे गुणधर्म वेग वेगळी असतात. फुलांना खूप महत्वाच  मानल जाते  फुलांना आपल्या मुलासारखे जपले  जाते फुले  खूप  नाजूक  असतात, थोड  उन  पडली कि सुकून  जातात  सर्व फुल  हि  वेगवेगळ्या  आकाराची  असतात  फुलांना देवाला  वाहण्यासाठी   खूप  महत्वाच  मानल  जात   .गुलाबजल हे गुलाब या फुलापासून बनवले जाते. आपण या पोस्टमधून मुलांना फुलांचे  रंग  , नावे  , फायदे  हे शिकवले जातील मुली  फुलांचा वापर  गजरे करण्यासाठी  करतात, यामुळे  मुलींची  सुंदरता  वाढते  व मुलांचे हार हि बनवले जातात  देवांना घालण्यासाठी तर चला  मुलांनो आपण  खाली काही  फुलांची  नावे  बघूया.

 Flowers name in Marathi list

१  मोगरा 
२  कमळ
३  धोतरा
४  जास्वंद 
५  फुले 
लिली  कमळ 
७  लहरे  फुल  
८  झिनिया 
९  चाफा 
१०  झेंडू 
११  गुलाब 
१२  तारक  पुष्प 
१३  निशिगंधा 
१४  सूर्य  फुल 
१५  कुमिदिनी 

 

फुलांची नावे मराठीत

वरील  टेबल  मध्ये  आपण काही फुलांची नावे बघितली आहेत. सहसा गुलाब हे फुल सर्वांचे आवडते  फुल आहे. गुलाबाचा  रंग  लाल आसतो गुलाब या फुलाला सर्व फुलांचा  राजा  मानला जातो.  देवांचे  देव  महादेव  यांना  पांढरे  फुल खूप आवडते  धोतरा  हे  फुल महादेवाचे आवडते  फुल आहे. फुलांना  खूप  उच्च  दर्जा  दिला  जातो. फुलांना  देवाच्या डोक्यावर  जागा  दिली  जाते. अबोली या  फुलाला  आयुर्वेदीक  फुल  मानली जाते.  कमळ हे  राष्ट्रीय  फुल मनून ओळखले जाते. कमळ या  फुलाचा  गुलाबी रंग  असतो  हे फुल  खूप  नाजूक  आस्ते  हे फुल  पाण्याच्या  पृष्ठभागावर  असते  सदाफुली  हे   फुल खूप   आकर्षक  फुल आसते  व  हे ऋतू  प्रमाणे   बदलत  नाही  ते बाराही  महिने   राहणारे  फुल   आहे   जास्वंद  हे  फुल  खूप  छान  आस्ते  ते  फुल  खूप  नाजूक आसते.   

Flowers Name In Marathi chartफुलांचा चार्ट मराठी आणि इंग्लिश 

Flowers Name In Marathi

Fulanchi nave marathi madhe

सदाफुली  या  फुलाचे पांढरा व गुलाबी हि दोन रंग असतात  या  फुलला  चार पाच पाकळ्या  असतात. या झाडाला  फळ,बिया काही येत  नाही  झाडाच्या  फांद्या तोडून  लावा या  वनस्पतीला  ओषधी  वनस्पती  मानतात  हि खूप  आजारान  साठी  कामाला  येते  हि खूपच  नाजूक  वनस्पती  आहे  मोगरा  हे फुल  पांढऱ्या  रंगाची  असतात हि फुल गजरयासाठी वापरली  जातात.  हि फुल खूप सुंदर  दिसतात,व खूप  नाजूक असतात. तर  मुलांचा या पोस्ट मधून आभ्यास  कसा होईल  याचा विचार  केला आहे. यातून आपण  मुलांना  फुलांची  माहिती, फुलांचे  रंग  व कोणत्या  फुलापासून  काय  फायदे  होतात हे सर्व  माहितीआपणआपल्या या पोस्ट मध्ये मुलांना देणार आहोत. आपण टेबल  मध्ये  काही  फुलांची नावे  बघितली आहेत. ती लक्ष  पूर्वक  जाणून  घ्या मुल आजकाल आसाच मनोरंजक आभ्यास  शिकत आहेत.

Fruits Name in Marathi : Fruits are mature plant ovaries that develop after fertilization, containing seeds. They form from flowers, which serve as the reproductive structures of plants, facilitating the production of fruits and seeds through the processes of pollination and fertilization.

Vegetables Name in Marathi : Fruits, usually sweet or tart, develop from a plant’s flower and contain seeds. In contrast, vegetables come from other parts of the plant, such as roots, stems, or leaves, and are generally more savory in flavor..

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now