Marathi Padhe PDF,Chart [ मराठी पाढे १ ते १०० ]

मराठी पाढे Pdf,Chart [ मराठी पाढे १ ते १०० ]

Marathi Padhe ही खूप महत्त्वाचा भाग आहेत आपल्या शालेय जीवनातील. अंक गणितामध्ये पाढे हे वेगवेगळ्या क्रिया पूर्ण करण्यासाठी उपयोगाचे ठरतात. अंक गणिताचा पाया म्हणजेच पाढे होय. अंक गणित हा विषय फक्त शालेय जीवना पुरता मर्यादित नसून गणित हे पूर्ण व्यवहारिक जीवनात पण खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे गणित हा जीवनाचा एक भाग आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी पाढे आवश्यक आहेत. पाढयाच्या मदतीने गणितीय शस्त्रक्रिया खूप सहज सोप्या आणि सरळ पूर्ण करता येतात

पाढे ही गणिताची सुरुवात असून, पाढे हे आपल्या दैनंदिन जीवनात तसेच शालेय जीवनातील खूप महत्त्वाचा विषय आहेत. आपले दैनंदिन जीवन व शाळेतील गणित हा विषय सुरळीत चालण्यासाठी पाढे यांची महत्त्वाची भूमिका असते. गणिताचे सुरुवात म्हणजेच गणित शिकणे अगोदर आपल्याला पाढयाची चांगलीच ओळख पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात भरारी घेण्यासाठी गणित हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे गणितात आपल्याला पूर्णपणे यश मिळेल यासाठी आपल्याला पाड्यांची खूप खूप आवश्यकता आहे आणि आपल्याला पाढे म्हणजेच गणिताचा पाया पक्का करावा लागतो.

मराठी पाढे  2 ते 10 | Marathi Padhe 2 te 10 |2 ते 10 पाढे l पाढे 2 ते 10 मराठी l padhe 2 te 10 l table 2 to 10 in marathi

1 2 3 4 5 6 7 8 9 10
2 4 6 8 10 12 14 16 18 20
3 6 9 12 15 18 21 24 27 30
4 8 12 16 20 24 28 32 36 40
5 10 15 20 25 30 35 40 45 50
6 12 18 24 30 36 42 48 54 60
7 14 21 28 35 42 49 56 63 70
8 16 24 32 40 48 56 64 72 80
9 18 27 36 45 54 63 72 81 90
10 20 30 40 50 60 70 80 90 100

 

Multiplication Tables in Marathi | Multiplication Tables 2 to 10

 

Multiplication Tables 2 to 10

 

गणितात अंकांची खूप महत्त्वाची गरज असते. अंक गणित या विषयांमध्ये खूप सार्‍या अशा क्रिया आहेत की त्या मुलांना खूप अवघड वाटतात. कारण मुलांचा बेस म्हणजेच पाया पक्का नसतो. गणितातील सर्व काही अवघड क्रिया मुलांना सोप्या आणि सरळ वाटाव्या त्यासाठी मुलांचा पाया पक्का करावा म्हणजे सर्व पाढे मुलांना यायलाच हवीत. सर्व पाढे मुलांना तोंडपाठ यावेत.

गणित या विषयातील सर्व किचकट क्रिया मुलांना खूप अवघड जातात त्याच्या मदतीने ह्या सर्व क्रिया सोप्या आणि सरळ पार पाडता येतात

पाढे हे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवश्यक आहे. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहार सहज व्हावा यासाठी पाढे आवश्यक आहेत. तसेच मोठ्या मुलांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पात्र होण्यासाठी गणित हा विषय आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात आपल्याला भरभरून यश मिळवायचे असेल तर गणितात पारंगत पाहिजे. 

 

मराठी पाढे  11 ते 20 | Marathi Padhe 11 te 20 

 

11 12 13 14 15 16 17 18 19 20
22 24 26 28 30 32 34 36 38 40
33 36 39 42 45 48 51 54 57 60
44 48 52 56 60 64 68 72 76 80
55 60 65 70 75 80 85 90 95 100
66 72 78 84 90 96 102 108 114 120
77 84 91 98 105 112 119 126 133 140
88 96 104 112 120 128 136 144 152 160
99 108 117 126 135 144 153 162 171 180
110 120 130 140 150 160 170 180 190 200

 

Multiplication Tables 11 To 20

 

Multiplication-Tables-11-to-20

गणित हा विषय खूप मोठा आणि किचकट आहे. स्पर्धा परीक्षेच्या युवकांमध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी गणिताला सहज आणि सोपे बनवावे लागते. त्यासाठी आपल्याला सर्व गणितीय क्रिया लक्षात आणि त्या क्रिया एकाग्रतेने पूर्ण कराव्या लागतात.

या स्पर्धेच्या युगामध्ये ऐकण्यासाठी या सर्व समस्यांचे समाधान मिळवावी लागतात. अर्थात आपल्याला या सर्व अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी आपल्यात तेवढी पात्रता दहावी आणि या सर्व समस्यांचे समाधान ही फक्त आणि फक्त पाढे एवढेच आहे.

मराठीतील टेबल हे इंग्रजीतील टेबलसारखेच आहे. पण काही लोक मराठी पार्श्वभूमीतून आलेले आहेत त्यांना मराठीत टेबल हवे आहे. कारण मराठी ही त्यांची स्थानिक भाषा आहे. त्यांना टेबल्स इन मराठी हे  आवश्यक आहेत. त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या साइटवर टेबल्स इन मराठी पूर्णपणे सहज आणि सोप्या पद्धतीने मांडली आहे.

मराठी पाढे  21 ते 30 | Marathi Padhe 21 te 30 

21 22 23 24 25 26 27 28 29 30
42 44 46 48 50 52 54 56 58 60
63 66 69 72 75 78 81 84 87 90
84 88 92 96 100 104 108 112 116 120
105 110 115 120 125 130 135 140 145 150
126 132 138 144 150 156 162 168 174 180
147 154 161 168 175 182 189 196 203 210
168 176 184 192 200 208 216 224 232 240
189 198 207 216 225 234 243 252 261 270
210 220 230 240 250 260 270 280 290 300

 

Multiplication Tables 21 to 30

 

Multiplication Tables 21 to 30

 

प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचे असते, काहीतरी बनायचे असते, ते उदाहरणार्थ तुम्हाला वाटते तुम्ही वैज्ञानिक व्हावे. पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला गणित या विषयात पारंगत असावे लागते. तुम्ही या विषयात पारंगत असाल तरच तुम्ही वैज्ञानिक बनू शकता. त्यासाठी तुमची स्वप्न अपुरे राहू नये म्हणून पाड्यांची खूप खूप गरज आहे. थोडक्यात म्हणायचे तर आपल्या स्वप्नांचा पाया म्हणजे पाढे होय.  आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आपला पाया पक्का करावा. आपला पाया पक्का व्हावा  खाली दिलेल्या लिंक वर अवश्य भेट द्या. तुमच्या स्वप्नांचा पाया येथे नक्की मिळेल अर्थात पूर्ण होईल.

मराठी पाढे 31 ते 40 | Marathi Padhe 31 te 40 

Marathi Padhe 31 te 40 

कोणत्याही भाषे मध्ये पाढे शिकण्यासाठी आपल्याला काही कॉमन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात उदाहरणात 2 चा पाढा घेतला तर दोनच्या पाड्यांमध्ये प्रत्येक अंक हा दोन ने वाढतं जातो

उदाहरणार्थ:  बे एक बे बे, दुने चार, बे त्रिक सहा, ………………………. यासारखे 

मराठीत टेबल कसे शिकायचे ?

मराठीत टेबल हे इंग्रजीतील टेबल सारखेच आहे त्यामुळे ही वेगळी संकल्पना नाही.

टेबल्स इन हिंदी, टेबल्स इन मराठी ,टेबल्स इन इंग्लिश या सर्व एकच संकल्पना आहे फक्त फरक भाषेमध्ये आहे.  सर्व भाषांमध्ये पाढे म्हणजेच टेबल चा अर्थ हा सारखाच असतो

padhe 2 to 100 |

मराठी पाढे 31 ते 40 | Marathi Padhe 31 To 40

 

31 32 33 34 35 36 37 38 39 40
62 64 66 68 70 72 74 76 78 80
93 96 99 102 105 108 111 114 117 120
124 128 132 136 140 144 148 152 156 160
155 160 165 170 175 180 185 190 195 200
186 192 198 204 210 216 222 228 234 240
217 224 231 238 245 252 259 266 273 280
248 256 264 272 280 288 296 304 312 320
279 288 297 306 315 324 333 342 351 360
310 320 330 340 350 360 370 380 390 400

 

 

मराठी पाढे 41 ते 50 | Marathi Padhe 41 To 50

 

41 42 43 44 45 46 47 48 49 50
82 84 86 88 90 92 94 96 98 100
123 126 129 132 135 138 141 144 147 150
164 168 172 176 180 184 188 192 196 200
205 210 215 220 225 230 235 240 245 250
246 252 258 264 270 276 282 288 294 300
287 294 301 308 315 322 329 336 343 350
328 336 344 352 360 368 376 384 392 400
369 378 387 396 405 414 423 432 441 450
410 420 430 440 450 460 470 480 490 500

 

 

मराठी पाढे 51 ते 60 | Marathi Padhe 51 To 60

 

 

51 52 53 54 55 56 57 58 59 60
102 104 106 108 110 112 114 116 118 120
153 156 159 162 165 168 171 174 177 180
204 208 212 216 220 224 228 232 236 240
255 260 265 270 275 280 285 290 295 300
306 312 318 324 330 336 342 348 354 360
357 364 371 378 385 392 399 406 413 420
408 416 424 432 440 448 456 464 472 480
459 468 477 486 495 504 513 522 531 540
510 520 530 540 550 560 570 580 590 600

 

 

मराठी पाढे 61 ते 70 | Marathi Padhe 61 To 70

 

61 62 63 64 65 66 67 68 69 70
122 124 126 128 130 132 134 136 138 140
183 186 189 192 195 198 201 204 207 210
244 248 252 256 260 264 268 272 276 280
305 310 315 320 325 330 335 340 345 350
366 372 378 384 390 396 402 408 414 420
427 434 441 448 455 462 469 476 483 490
488 496 504 512 520 528 536 544 552 560
549 558 567 576 585 594 603 612 621 630
610 620 630 640 650 660 670 680 690 700

 

 

मराठी पाढे 71 ते 80 | Marathi Padhe 71 To 80

 

71 72 73 74 75 76 77 78 79 80
142 144 146 148 150 152 154 156 158 160
213 216 219 222 225 228 231 234 237 240
284 288 292 296 300 304 308 312 316 320
355 360 365 370 375 380 385 390 395 400
426 432 438 444 450 456 462 468 474 480
497 504 511 518 525 532 539 546 553 560
568 576 584 592 600 608 616 624 632 640
639 648 657 666 675 684 693 702 711 720
710 720 730 740 750 760 770 780 790 800

 

 

मराठी पाढे 81 ते 90 | Marathi Padhe 81 To 90

 

81 82 83 84 85 86 87 88 89 90
162 164 166 168 170 172 174 176 178 180
243 246 249 252 255 258 261 264 267 270
324 328 332 336 340 344 348 352 356 360
405 410 415 420 425 430 435 440 445 450
486 492 498 504 510 516 522 528 534 540
567 574 581 588 595 602 609 616 623 630
648 656 664 672 680 688 696 704 712 720
729 738 747 756 765 774 783 792 801 810
810 820 830 840 850 860 870 880 890 900

 

 

मराठी पाढे 91 ते 100 | Marathi Padhe 91 To 100

 

91 92 93 94 95 96 97 98 99 100
182 184 186 188 190 192 194 196 198 200
273 276 279 282 285 288 291 294 297 300
364 368 372 376 380 384 388 392 396 400
455 460 465 470 475 480 485 490 495 500
546 552 558 564 570 576 582 588 594 600
637 644 651 658 665 672 679 686 693 700
728 736 744 752 760 768 776 784 792 800
819 828 837 846 855 864 873 882 891 900
910 920 930 940 950 960 970 980 990 1000

 

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now