Svatantra finance Job alert | Svatantra Microfinance Job vacancy|
धर्माबाद रोजगार भरती, 27 फेब्रुवारी 2024 ,वेळ : 09:00 AM to 03:00 PM
Svatantra finance Job alert | Svatantra Microfinance Job vacancy | |||||
Sr | Job Position | Vacancy | Age | Qualification | Experience |
1 | Field Officer and Collection RO | 100 | मुलांसाठी 18 ते 28 वर्षे | 10 वी पास, पदवी आणि पदव्युत्तर पदवी सुधा चालेल. | फ्रेशर |
2 | Relationship Officer (Business Loan ) | 20 | मुलांसाठी 18 ते 28 वर्षे | कोणत्याही शाखेतील पदवी | फ्रेशर तसेच असुरक्षित व्यवसाय कर्जाचा किमान १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात |
3 | Sr. Field Officer and Collection RO | 20 | मुलांसाठी 18 ते 30 वर्षे | कोणत्याही शाखेतील पदवी | एक ते दोन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. |
Svatantra finance Job alert अधिक माहितीसाठी कागदपत्रघेऊन खालील पत्यावर हजर राहावे..
Address:
स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड, सी/ओ रमादेवी सुभाषराव गोजे, घर क्र.३/२८४, गंगा निवास, अंबिका नगर, आंध्र बुस्तांडजवळ, धर्माबाद, टीक्यू, धर्माबाद, जि.नांदेड, पिन कोड-४३१८०९
मुलाखतीचे ठिकाण: धर्माबाद
Interview Date and Time : 27 फेब्रुवारी 2024 ,वेळ : 09:00 AM to 03:00 PM.
Interested candidates can forward updated resume to below mail.
Email: saireddy.ayenlawar@svatantra.adityabirla.com
Website: Apply Online
Benefits : मोफत राहण्याची व्यवस्था, आकर्षक वेतन, प्रवास भत्ता, मोबाइल भत्ता, कामगिरी वर आधारित इन्सेंटिव्ह, कुटुंबांसाठी मेडिकल विमा, अपघाती विमा, ईएसआयसी, पीएफ. ची सवलत
Required: स्वताची दुचाकी, दुचाकी परवाना आणि पॅन कार्ड असणे आवश्यक’
इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अद्यावत बायोडेटा, ओळखपत्रे आणि मूळ शैक्षणिक, व मागील नोकरी विषयक.
More Information Contact | ||
Sr/No | Name | Contact no |
1 | दत्ता कदम | 8329657251 |
2 | साईरेड्डी आईनलावार | 9324802760 |
3 | संतोष गोरटकर | 8655747928 |
4 | बालाजी चौधरी | 9324726530 |
Note: ‘स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड निवड प्रक्रियेदरम्यान किंवा मुलाखतीसाठी अर्जदारांना आमंत्रित करताना किंवा नोकरीसाठी ऑफर देताना नोकरी अर्जदारांकडून कोणतीही रक्कम किंवा सुरक्षा ठेव मागू किंवा स्वीकारत नाही.
Join us: