Svatantra finance Job धर्माबाद रोजगार भरती, 09 मार्च 2024

Svatantra finance Job | Svatantra Microfinance Job vacancy

धर्माबाद रोजगार भरती, 09 मार्च 2024 ,वेळ : 09:00 AM to 03:00 PM

Svatantra finance Job | Svatantra Microfinance Job vacancy
Sr Job Position   Vacancy Age Qualification   Experience 
1 Field Officer and Collection RO  100 मुलांसाठी 18 ते 28 वर्षे 10 वी पास, पदवी आणि पदव्युत्तर पदवी सुधा चालेल. फ्रेशर
2 Relationship Officer (Business Loan )  20 मुलांसाठी 18 ते 28 वर्षे कोणत्याही शाखेतील पदवी फ्रेशर तसेच असुरक्षित व्यवसाय कर्जाचा किमान १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात
3 Sr. Field Officer and Collection RO 20  मुलांसाठी 18 ते 30 वर्षे कोणत्याही शाखेतील पदवी एक ते दोन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

 

Svatantra finance Job alert अधिक माहितीसाठी  कागदपत्रघेऊन खालील पत्यावर हजर राहावे..

Address: 

स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड, सी/ओ रमादेवी सुभाषराव गोजे, घर क्र.३/२८४, गंगा निवास, अंबिका नगर, आंध्र बुस्तांडजवळ, धर्माबाद, टीक्यू, धर्माबाद, जि.नांदेड, पिन कोड-४३१८०९

मुलाखतीचे ठिकाण: धर्माबाद

Interview Date and Time :  09 मार्च 2024 ,वेळ : 09:00 AM to 03:00 PM.

Interested candidates can forward updated resume to below mail.

Email:  saireddy.ayenlawar@svatantra.adityabirla.com

Website:  Apply Online

Benefits : मोफत राहण्याची व्यवस्था, आकर्षक वेतन, प्रवास भत्ता, मोबाइल भत्ता, कामगिरी वर आधारित इन्सेंटिव्ह, कुटुंबांसाठी मेडिकल विमा, अपघाती विमा, ईएसआयसी, पीएफ. ची सवलत

Required:  स्वताची दुचाकी, दुचाकी परवाना आणि पॅन कार्ड असणे आवश्यक’

इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अद्यावत बायोडेटा, ओळखपत्रे आणि मूळ शैक्षणिक, व मागील नोकरी विषयक.

  More Information Contact 
Sr/No  Name  Contact no
1 दत्ता कदम 8329657251
2 साईरेड्डी आईनलावार 9324802760
3 गुलाब खैरगावे 9324994264
4 जळबा भेंडेकर  8655824237

 

 

 

Dharmabad rojgar bharti 09 march 2024

Note: ‘स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड निवड प्रक्रियेदरम्यान किंवा मुलाखतीसाठी अर्जदारांना आमंत्रित करताना किंवा नोकरीसाठी ऑफर देताना नोकरी अर्जदारांकडून कोणतीही रक्कम किंवा सुरक्षा ठेव मागू किंवा स्वीकारत नाही.

Join us: 

  1. Telegram 
  2. YouTube

Home Page Study2Job

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now