सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते स्वामी रामानंद तीर्थ
Swami Ramanand Tirtha – नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विषयी माहिती बघणार आहोत. त्यांचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे होते. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ रोजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. १४ जानेवारी १९३२ रोजी हिपारगा येथे नारायण स्वामी यांच्या हस्ते विद्वंत सन्यास घेतल. त्यानंतर त्यांचे नाव रामानंद तीर्थ आसे पडले. उस्मानाबाद जिल्हातील हिपारगा येथे गुरुकुल मध्ये कार्यरत होते. मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामीजींचे कार्य अनमोल आहे.
स्वामी रामानंद तीर्थ हे एक सामाजिक कार्यकर्ता ,भारतीय राजकारणी, स्वतंत्रता सैनानी ,तसेच ते शिक्षक पण होते.
Swami Ramanand Tirtha निजामाच्या विरुद्ध लढले | मराठवाड्याचे धुरंधर
स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद राज्याच्या एकात्मिकरणाच्या लढ्याचे प्रमुख नेते होते. १९३८ मध्ये स्वामीजींनी हेद्राबाद संस्थानात स्टेट कॉंग्रेसची स्थापना केली आणि निजामाच्या विरोधात अनेक सत्याग्रह केले. स्वामीजींनी नारायण रेडी ,सिराझ -उल-हसन -तीरमिजी, पी व्ही नरसीह राव ,यांची साथ लाभली १९४० च्या व्यक्तीक सत्याग्रह चळवळीतस्वामीजींनी हेद्राबाद संस्थानात व्यक्तीक सत्याग्रह केला.
१९४६ अंधे हेदराबाद स्टेट कॉग्रेसवरील बंदी उठविल्या नंतर या संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली जुळली. १९४७ मध्ये स्टेट कॉग्रेसने हेद्राबाद भारतात विलीन करण्याचा ठराव केला. तो निजामाने धुडकावला. १९६७मध्ये आंध्र प्रदेशात त्यांनी एक संस्था स्थापन केली. १९७० साली मराठवाडा विध्यापिठाने स्वामी रामानंद तीर्थ यांना डॉक्टर ऑफ लॉज हि पदवी दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९४८ मध्ये हैदराबाद राज्य भारतात विलीन झाले.
शिक्षण क्षेत्रातील योगदान | राजकारणी स्वामीरामानंदतीर्थ
स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन २२ जानेवारी १९७२ रोजी हेदाराबाद येथे झाले हेदाराबाद मधी बेगमपेठ येथे स्वामीजींची समाधी आहे