Rajashri Shahu Maharaj | शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणीय कार्य
राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य Rajashri Shahu Maharaj – नमस्कार मित्रांनो आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.शाहू महाराज यांचा जन्म कसबा बावडा [कागलवाडी ], कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंग राव आबासाहेब घाटगे होते. ते कागल परगण्याचे जहागीरदार होते .त्यांच्या आईचे नाव … Read more