लहूजी राघोजी साळवे
भारतीय क्रांतिकारक तसेच थोर समाज सुधारक लहूजी वस्ताद नमस्कार मित्रांनो आज आपण लहूजी साळवे यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शास्त्र विदेचे प्रशिक्षक ते लहूजी बुवा,लहूजी वस्ताद या नावानेही परिचित होते. लहुजींना त्यांच्या युद्धकलेतील प्रावीण्यामुळे ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले आणि त्यांना स्वातंत्र्य संग्रामासाठी … Read more