Vegetables Name in Marathi chart, pdf download free

Vegetables Name in Marathi | Vegetables Name in Marathi pdf

Vegetables Name in Marathi – नमस्कार मित्रानो आज आपण भाज्याविषयी माहिती बघणार आहोत, तर मग नेमके भाजी म्हनाजे काय ? भाज्यांचे दोन प्रकारत विभाजन केले आहे. एक फळ भाजी व दुसरी पाले भाजी आपल्या रोजच्या जेवणात भाज्यांचा समावेश आसने खूप गरजेचे आहे. जेवणातील नियमित भाज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. आपल्या आहारात योग्य प्रमाणात भाज्या असल्यामुळे आपल्या शरीरातील जीवन सत्व बरोबर राहतात. या पोस्ट मधून आपण मुलांचे शरीर कोणत्या भाज्या खाल्याने सुदृढ राहते व आपल्या मुलांचा आभ्यास हा कसा चांगल्या प्रकारे होईल याची काळजी संपूर्ण पने घेतली आहे. आजकाल ची मुल जास्त प्रमाणात mobile चा वापर करतात. त्यामुळे ते मनोरंजक पद्धतीने आभ्यास पूर्ण करतील. यातून मुल आवडीने आणि लवकर शिकतील तर आपण खाली भाज्यांची नावे आणि माहिती जाणून घेऊ तर चला पाहू खाली काही भाज्यांची नावे.

Vegetables Name in Marathi chart | vegetables name in marathi with pictures

Vegetables Name in Marathi

भाजी म्हनजे काय ?

भाजी हे वेगळे काही नसून तो एक वनस्पतीचा भाग आहे.त्यामध्ये वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांचा समावेश केला जातो. उदा. बिया,फळे, पाने, देठ,मुळे. काही भाज्या ह्या न शिजवता कच्याच खाल्या जातात. त्यामध्ये काही फळभाज्या आणि काही पालेभाज्या आणि काही मुळे पण कच्चीच खाली जातात.उदा. टोमाटो,गाजर, मेथी….  आपल्या आहारातील जास्त भाज्या ह्या विस्तवावर शिजवल्यानंतर खाल्ला जातो. मुख्यत्वे हे पाने, देठ,मुळे यांना भाज्या म्हटले जाते.महाराष्ट्र मध्ये भाज्या हे एक रोजच्या जेवणातील खाद्य आहे.

20 Green Vegetables Name in Marathi | List of Vegetable Names in Marathi 

१  भेंडी 
२  कारले 
३  मिरच्या 
४  बीट मुळा 
५  दोडके 
६  गवार 
७  पालक 
७  लसून 
८  कांदा 
९  वाटणे 
१०  गाजर 
११  दुधी बोपला 
१२  फुलकोबी 
१३  पानकोबी 
१४  वांगी 
१५  बटाटा 
१६  टोमाटो 
१७  काकडी 
१८   मेथी 
१९  पालक 
२०  वांगी 
२१   कारले 

भाज्यांचा फायदा 

वरील टेबल मध्ये आपण फळ भाज्या व पाले भाज्या यांची नावे बघीतली आहेत. वरील सर्व भज्यांचा आपल्या जेवणात समावेश असने गरजेचे आहे.  यामधील कारला व गाजर या भाज्यामुळे आपल्या तोंडातील घाण कितानुंचा सर्वनाश होतो यामधील काकडी या भाजी मुळे शरीरात झालेल्या पित्ताचा नाश होतो. यामधील सगळ्यात बीट हे पोष्टिक आहे.  बटाटा  या भाजीपासून आपण  विविध उपवासाचे पदार्थ बनवतो. कोबी या भाजीपासून आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते व शरीर निरोगी राहण्यास फायदा होतो.  शिमला मिरची हि भाजी  शरीरातील अशक्तपणा सारख्या विविध आजारापासून आपला बचाव करते. तर मित्रांनो आपण पोस्टमधून  फळ भाज्या व पाले  भाज्या याविषयी माहिती पाहिली आहे.

Vegetables name in Marathi and English with pictures ( भाज्यांची नावे इंग्रजी, हिंदी आणि मराठीत ) 

इंग्रजी हिंदी मराठी
Tomato टमाटर टोमॅटो
Potato आलू बटाटा
Onion प्याज कांदा
Garlic लहसुन लसूण
Carrot गाजर गाजर
Cucumber खीरा काकडी
Brinjal बैंगन वांगी
Cauliflower फूलगोभी फुलकोबी
Cabbage गोभी पत्ताकोबी
Peas मटर मटार
Beans सेम वाल
Spinach पालक पालक
Radish मूली मुळा
Beetroot चुकंदर बीट
Pumpkin कद्दू भोपळा
Bottle gourd लौकी दुधीभोपळा
Bitter gourd करेला कारले
Ladyfinger भिंडी भेंडी
Capsicum शिमला मिर्च शिमला मिरची
Green chili हरी मिर्च हिरवी मिरची
Ginger अदरक अद्रक
Turmeric हल्दी हळद
Coriander धनिया कोथिंबीर

 

Fruits Name in Marathi : Fruits are the mature ovary of a flowering plant, often sweet or tangy, and contain seeds. They are rich in vitamins, fiber, and antioxidants, making them a nutritious and refreshing part of a healthy diet.

Flowers Name in Marathi :Flowers are the reproductive structures of flowering plants, often colorful and fragrant, designed to attract pollinators. They produce seeds for the next generation, and their beauty makes them popular in decoration and symbolic in various cultures.

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

 

 

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now