Vehicles Name In Marathi [ Vehicles Name Chart, pdf Download]

Vehicles Name In Marathi pdf Download

नमस्कार मित्रांनो आज आपण वाहनांविषयी माहिती बघणार आहोत. वाहने हि काळाची खूप गरज झाली आहेत.आजची या धावपळीच्या युगात वेळेला खूप महत्व आले आहे. म्हणून या युगात वेळ वाचवणे महत्वाचे झाले आहे. प्राचीन काळी दळणवळणाची सोय नसल्यामुळे त्यांना कुठे जायचे असल्यास पाई त्यांचा एक दोन दिवस येण्या जाण्यात जायचा. आधुनिक काळात वाहनांना खूप महत्त्व दिले जाते पहिल्या काळात वाहने नव्हती त्यामुळे खूप आडचणी येत होत्या पहिल्या काळात सोई सुविधा नव्हत्या. उस हा कारखान्या पर्यंत बैल गाडीने न्यावा लागायचा जर कोणाचे जास्त प्रमाणात दुखू लागले तर पाई दवाखान्यात जावे लागायचे. त्यामुळे कित्येक लोक मरण पावायची. आता खूप वाहनांचे प्रमाण वाढले आहे त्यमुळे खूप सोई सुविधा वाढल्या आहेत कमीत कमी वेळात पेशंट दवाखान्यात पोहोचतो वाहन हि खूप प्रकारची असतात दुचाकी ,चार चाकी ,मोठ मोठी वाहने तर दहा चाकी असतात सर्व वाहनांमध्ये रुग्णवाहिका वाहनाला खूप महत्व दिले जाते. जर कोणाला तत्काळ दवाखान्यात जायचं असेल तर एका फोनवर हि गाडी आपण दिलेल्या पत्यावर पोहचते या वाहनामुळे कित्येक माणसांना जीवनदान मिळते आपण खालील टेबल मध्ये काही वाहनांची ना वे बघू. 

  Vehicles Name Chart  | Vehicles Name In Marathi With Picture

vehicles name in Marathi

 

Flowers Name In Marathi

Vehicles Name In Hindi

अ.क्र. वाहने
१  सायकल रिक्षा 
२  बैलगाडी 
३  सायकल 
४  घोडागाडी 
५  रिक्षा 
६  विमान 
७  जीप 
८  ट्रक 
९  मोटर 
१०  रुग्वाहिका 
११  व्हान 
१२  बस 
१३  स्कूटर 
१४  ट्रकटर 
१५  रणगाडा 
१६  मोटारसायकल 
१७  आगगाडी 
१८  जीप 

 

  Vehicles Name In English and Hindi |  Vehicles Name In English and Marathi |जमिनीवरील वाहने 

इंग्रजी हिंदी मराठी
Car कार गाडी
Bike बाइक बाइक
Scooter स्कूटर स्कूटर
Bicycle साइकिल सायकल
Truck ट्रक ट्रक
Bus बस बस
Auto-rickshaw ऑटो ऑटो
Taxi टैक्सी टॅक्सी
Jeep जीप जीप
Van वैन व्हॅन
SUV (Sport Utility Vehicle) एसयूवी एसयूवी
Sedan सेडान सेडान
Coupe कूप कूप
Hatchback हैचबैक हैचबैक
Wagon वैगन वैगन
Minivan मिनीवैन मिनीव्हॅन
Pickup truck पिकअप ट्रक पिकअप ट्रक
Ambulance एम्बुलेंस रुग्णवाहिका
Fire truck फायर ब्रिगेड अग्निशामक गाडी
Police car पुलिस गाड़ी पोलीस गाडी

 

आपण वरील टेबल मध्ये काही वाहनांची नावे बघितली आहेत. तर आसे टेबल बनवल्यामुळे मुल लवकरात लवकर वाहनांची नावे शिकतील. आपण प्रतेयक पोस्ट हि मुलांच्या अभ्यासाचा विचार करून बनवली आहे. मोटारसायकल हे वाहन दुचाकी आहे. हे वाहन घराघरत उपलब्ध आहे या वाहनांचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी करू शकतो . बस हे वाहन खूप लोकांना एकत्रित जाण्यासाठी कामाला येणारे वाहन आहे हे वाहन सरकारी आस्ते जीप हे वाहन चार चाकी आस्ते जीप मध्ये खूप लोक एकत्रित कुठे पण जाऊ शकतात.  स्कूटर  हे वाहन बहुतेक सर्वच मुलींना आवडते आगगाडी हे वाहन सर्वात मोठे वाहन आहे.  या वाहानातून आपण देशाच्या कोणत्या हि काना कोपर्यात जाऊ शकतो या वाहनात असंख्य लोक बसू शकतात. हे पण सरकारी वाहन आहे. ट्रक सारखी वाहने आपल्याला खूप अवजड सामानाची वहातुक करण्यासाठी उपयोगी येतात. या वाहना पासून आपण खूप मोठी मोठी काम करू शकतो आपण आपल्या शेतातील उस याद्वारे कारखान्या पर्यंत पोहचू शकतो या वाहनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तर मुलांनो आज आपण या पोस्ट मधून आपण वाहनंची नावे व माहिती बघितली आहे. 

  Water Vehicles Name In Marathi | पाण्यातील वाहने
इंग्रजी हिंदी मराठी
Ship जहाज जहाज
Boat नाव बोट
Yacht यॉट यॉट
Submarine पनडुब्बी जलमग्न डोंगी
Ferry फेरी फेरी
Cruise ship क्रूज़ जहाज क्रूझ जहाज

 

 vehicle meaning in Marathi  | हवाई वाहने
इंग्रजी हिंदी मराठी
Airplane हवाई जहाज विमान
Helicopter हेलीकॉप्टर हेलिकॉप्टर
Drone ड्रोन ड्रोन
Glider ग्लाइडर ग्लाइडर
Hot air balloon हॉट एयर बैलून गरम हवाचा गुब्बारा

 

Rto learning license test question pdf

Barakhadi

Join Us on WhatsApp

Join Us on Telegram

WhatsApp Join Now
Telegram Join Now
Instagram Join Now