विष्णू बुवा ब्रह्मचारी
Vishnu Buva Bramhachari – नमस्कार मित्रांनो आज आपण एक महान समाज सुधारक विष्णू बुवा ब्रह्मचारी यांच्या विषयी माहिती बघणार आहोत. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे १९व्या शतकातील एक महत्त्वाचे धार्मिक सुधारक होते. त्यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले होते. त्यांचा जन्म १८२५ मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिरवली येथे झाला. त्यांचे बालपण गरीबीत गेले. वडील लहानपणीच वारल्यामुळे फारसे शिक्षण घेता आले नाही. परिश्रम पूर्वक वेध्ध्यान व व्यावहारिक शिक्षण घेतले. धर्मिक ग्रंथाचा आभ्यास केला पुढे १८४७ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी आत्म निर्भारतेसाठी घर सोडले. साप्तसृंगीच्या डोंगरावर त्यांनी साधनेस सुरुवात केली .तेथे त्यांना पाखंड मताचे खंडन करून वेधिक धर्माची पुंस्थापणा करावी .आस साक्षात्कार झाला .तेव्हा पासून त्यांनी वेधिक धर्माच्या प्रसारास आरंभ केला.
त्यांनी १८४० ते १८४७ पर्यंत कस्टम खात्यात नोकरी केली. नंतर त्यांनी नोकरी सोडून साधुसंतांच्या शोधात भटकंती केली. त्यांनी सप्तशृंगी पर्वतावर ७ वर्षे तपश्चर्या केली. महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेरही ते भाषेचे व प्रवचने देण्यासाठी जाऊ लागलो .या काळात धर्म प्रसारकांनी वेदिक धर्मावर आक्षेप केला .घेऊन आपल्या धर्माचा प्रसार सुरु होता .त्यामुळे १८५७ पासून मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी त्यांचे ख्रिस्ती मिशनर्यांशी वादविवाद सूत्रे सुरु होउ लागले .
Vishnu Buva Bramhachari यांना लहानपणापासूनच वेदांचा अभ्यास केला. त्यांच्यातील तीव्र बुद्धिमत्ता आणि धार्मिक उत्सुकता लहानपणापासूनच स्पष्ट दिसून येई. विष्णू बुवांना प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या वेदोक्त धर्म प्रकाश या ग्रंथामुळे १८५१ साली प्रकाशित झालेल्या, ७०० हून अधिक पानाच्या ग्रंथात एकूण २५ प्रकरणे होती. त्यात वेधिक धर्माचे विवेचन केले आहे. यात त्यांनी वेधिक धर्माला गतवेभव मिळवून देण्यासाठी ओद्ध्योगिक प्रगती ,साक्षरता प्रसार पुनर्विवाहास मान्यता आस्पृश्यांचा बिमोड ई.बाबींचा पुरस्कार केला .ते समजाचे सर्व घटक समान मानत असत . पुनर्विवाह प्रोढ विवाह, घट स्पोट शुधीकरन
यांच्याविषयी त्यांचे विचार पुरोगामी होते. विधुराने विधवेशीच लग्न केळे पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
विश्णु बुवांची ग्रंथ संपदा
- भावार्थ सिंधू
- वेदोक्त धर्मप्रकाश
- सुखदाई राज्य प्रकरणी निबंध
- सहज स्थितीच निबंध
- बोधासागर रहस्य
- सेतुबधानी टीका ई. ग्रंथ या समाज सुधारकाने लिहिले आहेत .
विष्णुबुवांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी वेदोक्त धर्माचा प्रचार केला. ज्यावेळी ख्रिश्ती धर्म प्रदोषकांनी वेयधीक धर्मविरोधी प्रचार सुरु केला त्या काळात विष्णू बुवांनी मुंबईत जाहीर व्याख्याना तून वयधिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन केले वर्तमान दीपिका या वृत्तमान पत्रा मधून विष्णू बुवांनी वेदिक धर्मावरील टीकेला चिख प्रतिउत्तर दिले आपण वष्णू बुवांचे साहित्य बघूया भावार्थ सिंधू ,वेदोक्त धर्म प्रकाशक , सुख दायक राज्य प्रकरणी निबंध बोध सागर रहस्य सेतुबंधंनी टीका हे आहे विष्णू बुवा यांचे निधन १८ फेब्रुवारी १८७१ ला झाले.