आधुनिक मराठी गद्य लेखनाचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर
नमस्कार मित्रांनो आज आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. श्री विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, एक प्रतिष्ठित मराठी लेखक, कवी,पत्रकार, देशभक्त आणि नाटककार होते. चिपळूणकर यांना त्यांच्या सुरेख आणि सखोल लेखनातून प्रसिद्धी मिळाली. आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार म्हणून विष्णू शास्त्री यांना ओळखले जाते. विष्णू शास्त्रींचे वडील कृष्ण शास्त्री यांनी चालविलेल्या शालापत्रक या मासिकातून विष्णू शास्त्रींच्या लेखनाचा आरभ झाला.कालिदास, भवभूती, बाण, सुबंधु व दंडी या पाच संस्कृत कवींवर त्यांनी लेखन केले होते. व त्या नंतर ते काही वर्षातच या मासिकाचे संपादकही झाले. तथापि त्यांच्या संपादकीय कार्कीर्तीतून शाल्पत्रातून सरकार व खिस्ती यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालपत्रक बंद पडले. चिपळूणकर हे प्रामुख्याने समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करतात.
निबंधकार म्हणून ख्याती: Vishnu Shastri Chiplunkar
निबंधमाला = त्यांनी ‘निबंधमाला’ या नियतकालिकाची स्थापना केली आणि त्याचे संपादन केले. या नियतकालिकामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेल्या अनेक निबंधांचा समावेश केला.त्यांच्या निबंधांनी मराठी निबंधलेखनाला एक नवी दिशा दिली.त्यांनी सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला.विष्णू शास्त्री यांच्या निबंध मासिकाचा पहिला अंक २५ जानेवारी १८७४ रोजी निघाला या पहिल्याच अंकात त्यांनी मरठी भाषेची साप्रताची स्थिती हा लेख लिहिला.पुणे पाठशाला पत्रक मधून त्यांनी लेखन केले.निबंधमाला मासिक १८७४ पासून पुढे ९ वर्ष सुरु राहून शेवटचा अंक डिसेंबर १८८२ मध्ये प्रकाशित झाला.या नऊ वर्षाच्या काळात ८४ अंक निघाले. निबंधकार म्हणून ख्याती: विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेतील एक प्रमुख निबंधकार होते. त्यांच्या निबंधांमध्ये विविध विषयांचा समावेश होता, जसे की सामाजिक, राजकीय, साहित्यिक, धार्मिक इत्यादी.
मराठी साहित्याला नवी दिशा देणारे विचारवंत.
१८८० साली टिळक आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल ची ख्यातनाम शाळा सुरु केली.याशिवाय चित्र शाळा, आर्य भूषण छापखाना, किताबखाना यांसारखे समाज शिक्षण उपयोगी उपक्रम त्यांनी सुरु केले. तर मुलांनो आज आपण समाज सुधारकाची माहिती बघितली आहे. आपण या पोस्त्मधून मुलांचा आभ्यास कसा होईल याचा विचार केला आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मराठी मध्ये अनेक कादंबरी लेखन केले आहे त्यापैकी काही महत्वाची पुस्तके / कादंबरी लेखन खाली दिले आहे.
चिपळूणकर यांची काही प्रसिध्द पुस्तके
1.गांधी विचार साधना
2. ययाति
3. अयोध्या राजा
4. ईश्वरचरित्र
5. शेवटी: हे त्यांचे एक प्रसिद्ध नाटक आहे.
6. विचारांचे खेळ: या पुस्तकात त्यांनी विविध विषयांवरील विचार मांडले आहेत.
7. काळाच्या पलीकडे: हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
8. साहित्य चर्चा: या पुस्तकात त्यांनी साहित्यातील विविध प्रवाहांवर चर्चा केली आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञान आणि देशप्रेम यांचे संस्कार देणारे शिक्षक:
Vishnu Shastri Chiplunkar
विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या महान साहित्त्या पैकी एक मानली जाते, “ययाती” ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ययाती हि कादंबरी महाभारताशी संबंधीतआहे. जी महाभारताच्या राजा ययातीची कथा दर्शवते. या कादंबरीतून चिपळूणकर मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत या विषयांवर सखोल चर्चा करतात. तसेच शक्ती, इच्छा याबद्दल पण चर्चा करतांना आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.त्यांच्या काळात मराठी साहित्याला मोठी प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
17 मार्च 1882 रोजी अवघ्या वयाच्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.