Arogya Sevak Bharati

Arogya Sevak Bharati Question Paper

आरोग्य सेवक भरती प्रश्नसंच

आरोग्य सेवक प्रश्नसंच

Arogya Sevak Bharati

Arogya Sevak Bharati Written Examination Question Paper for the post of District Selection Committee, Zilla Parishad, Arogya Sevak.

Bharati.

1 ) हा दिवस ‘ जागतिक हिवताप दिन ‘ म्हणून साजरा केला जातो?

A ) 25 मार्च

B ) 25 एप्रिल

C ) 25 जून

D ) 25 जुलै

2 ) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय . . येथे आहे ?

A ) न्युयॉर्क

B ) दिल्ली

 

D संडन 

3 ) भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण . . . . . .या राज्यात आढळला होता ?

A ) महाराष्ट्र

B ) बिहार

C ) उत्तरप्रदेश

D ) पश्चिम बंगाल

4 ) जागतिक आरोग्य संघटनेने भारताला . . . . . या दिवशी पोलीओमूक्त घोषित केले ?

A ) 27 मार्च 2014

B ) 7 एप्रिल 2011

C ) 7 मे 2013

D ) 7 एप्रिल 2014

5 ) बीसीजी ही लस बाळाला जन्मतः लगेच देणे गरजेचे आहे पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त . . . . .वर्षापर्यंत देता येते ?

A ) 1.वर्षे

B) 2 वर्षे

C ) 3 वर्षे

D ) 5 वर्षे

6 ) गावपातळीवर जन्म – मृत्यू हे काम पहातात ? (Arogya Sevak Bharati)

A ) तलाठी

B ) ग्रामसेवक

C ) आशा

D ) अंगणवाडी कार्यकर्ती  

7 ) बिगर आदिवासी , साधारण भागामध्ये . . . . . .लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र अपेक्षित आहे ?

A ) 20000

B ) 30000

C ) 40000

D ) 50000

8 ) डोंगरी , आदिवासी भागामध्ये . . . .लोकसंख्येला एक उपकेंद्र अपेक्षित आहे ?

A ) 2000

B ) 3000

C ) 4000

D ) 5000

9 ) गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा हा . . . . . . .यावर्षी अंमलात आणण्यात आला ?

A ) 1991

B ) 1998

C ) 1994

D ) 1975

10 ) ग्रामीण भागात आरोग्य सेवकाकडून दररोज . . . . घरे किटकशास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत तपासली पाहीजे ?

A ) 10 घरे

B ) 50 घरे

C ) 100 घरे

C ) 75 घरे

11 ) 7 एप्रिल रोजी . . . . . दिन साजरा केला जातो ? (Arogya Sevak Bharati)

A ) जागतिक लोकसंख्या दिन

B ) जागतिक आरोग्य दिन

C ) जागतिक कुष्ठरोग दिन

D ) जागतिक क्षयरोग दिन

12 ) दैनदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला . … कॅलरीज घेणे आवश्यक आहे ?

A ) 1000

B ) 1500

C ) 2000

D ) 2500

13 ) राष्ट्रीय असांसर्गिक आजाराचे नियंत्रण कार्यक्रमामध्ये कर्करोग तपासणी अंतर्गत कर्करोगाची तपासणी केली जात नाही ?

A ) मुख / तोंडाचा कर्करोग

B स्तनाचा कर्करोग

C ) गर्भाशयाचा कर्करोग

D ) यकृताचा कर्करोग

14 ) Home Based Neonatal Care ( HBNC ) अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूती झालेल्या मातेला एकूण … … … .भेटी दिल्या पाहीजेत ?(Arogya Sevak Bharati)

A ) 02

B ) 03

C)07

D ) 08

15 ) खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हलेंट लसीमूळे बचाव होत नाही ?

A ) क्षयरोग

B ) डांग्या खोकला

C ) घनूर्वात

D ) कावीळ

16 ) नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जीवनसत्व ‘ अ ‘ चे एकूण किती मात्रा देणे आवश्यक आहे ?

A ) 02

B ) 04

C ) 07

D ) 09

17 ) ग्रामस्तरावर असणा-या ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीचे अध्यक्ष व सचिव म्हणून अनुक्रमे खालील जोडी काम पहाते ?

A ) सरपंच व अंगणवाडी कार्यकर्ती

B ) सरपंच व आशा वर्कर

C ) सरपंच व आरोग्य सेविका

D ) आरोग्य सेविका व आशा वर्कर

18 ) प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत प्रथम खेपेच्या मातेस तीन हप्त्यामध्ये एकुण . रुपये अनूदान दिले जाते ?
A ) 6000

B ) 4000

C ) 5000

D ) 7000

19 ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात . . . . .यावर्षी झाली ?

A ) 2000

B ) 2005

C ) 2010

D ) 2015

20 ) आरोग्य सेवकाने दरमहा सर्वेक्षणासाठी . . . . .क्षेत्रीय भेटी दिल्या पाहिजेत ?

A ) 5

B ) 10

C ) 15

D ) 20

21 ) संशयित क्षयरुग्णाचे निदान करण्यासाठी . . . . .थुकी नमूने तपासणी करणे गरजेचे आहे ?

A) 1

B)2

C)3

D)4 

22 ) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पी.बी. ( P.B.Leprosy ) कुष्ठरुग्णाला .

A) 6

B) 5

C)8

D)9

23 ) नवजात बालकासाठी निव्वळ स्तनपान . . . . . इतके दिवस आवश्यक आहे ?

B ) 3 महिने

B ) 4 महिने

C ) 6 महिने

D ) 12 महिने

24 ) पिण्याचे पाणी शुध्दीकरणासाठी वापरल्या जाणा – या ब्लिचिंग पावडरमध्ये . . . % क्लोरीन मात्रा असावी ?

A ) 10 %

B ) 22 %

C ) 33 %

D ) 40 %

25 ) वैदयकीय गर्भपात कायदा ( MTP Act ) हा . . . . . या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला ?

A ) 1951

B ) 1971

C ) 1981

D ) 1991

26 ) केंद्र शासनाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्राचा माता मृत्यू दर हा . . . . . प्रती 1 लाख जिवंत जन्म एवढा आहे ?

A ) 130

B ) 104

C ) 84

D ) 55

27 ) दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत शाळेतील व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते . त्याची वारंवारता खालीलपैकी एक पर्यायाप्रमाणे आहे ?

A ) शाळा वर्षातून एकदा , अंगणवाडी वर्षातून एकदा

B ) शाळा वर्षातून एकदा , अंगणवाडी वर्षातून दोन वेळा .

C ) शाळा वर्षातून एकदा , अंगणवाडी वर्षातून तीन वेळा

D ) शाळा वर्षातून एकदा , अंगणवाडी वर्षातून चार वेळा .

28 ) जागतिक एड्स दिन हा . . . . .रोजी साजरा केला जातो ?

A ) 12 जानेवारी

B ) 5 फेब्रूवारी

C ) 1 जुलै

D) 1 डिसेंबर

29 ) आरोग्य सेवकाने अनुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमूने प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहीजेत ?

A ) 1 दिवस

B ) 2 दिवस

C ) 3 दिवस

D ) 7 दिवस

30 ) हातपंपाच्या पाणी शुध्दीकरणासाठी एवढी ब्लिचिंग पावडर लागते ?

A ) 50-100 ग्रॅम

B ) 300-400 ग्रॅम

C ) 1000 ग्रॅम

D ) 2000 ग्रॅम

31 ) . . . . . .हा दिवस ‘ स्वच्छता दिन ‘ म्हणून पाळला जातो ?

A ) 3 ऑक्टोबर

B ) 4 ऑक्टोबर

C ) 2 ऑक्टोबर

D ) 5 ऑक्टोबर

32 ) युनिसेफचे मुख्य कार्यालय , .येथे आहे ?

A ) दिल्ली

B ) न्युयॉर्क

C ) जिनिव्हा

D ) टोकीयो

33 ) भारतीय रेडक्रॉस सोसायटी . मध्ये स्थापन झाली ?

A ) 1917

B ) 1918

C ) 1919

D ) 1920

34 ) भारतामध्ये पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेची सुरुवात कधी झाली ?

A ) 1985

B ) 1995

C ) 2000

D) 2005

 35 ) आपल्या शरीरामध्ये साधारणपणे . . .एवढे रक्त असते ?

A ) 2 ते 3 लिटर

B ) 4 ते 5 लिटर

C ) 6 ते 7 लिटर 

D ) 8 ते 9 लिटर

36 ) अन्न चावताना त्यात . . . . . : .हा पाचक रस मिसळतो ?

A ) लाळ

B ) थुकी

C ) अन्नरस

D ) पाचकरस

37 ) त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील . . . . . . होय ?

A ) भिंत

C ) जोड

D ) सांधा

38 ) सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने त्वचा .जीवनसत्व तयार करते ?

A) अ

B)डी

C) ब

D) क

39 ) लसीकरणामुळे . रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो ?

A ) असंसर्गजन्य

B ) आनुवंशीक

C ) साथीच्या

D ) पारंपारिक

40 ) शरीर बांधणीसाठी गरज असते ?

A) हाडांची

B ) बोटांची

C ) नखांची

D) प्रथिनांची

41) If you work hard, you…………… good marks.

A)would get

B) would got

C) will get

D) will got

42) Near the London Eye, there is a bridge ………the Thames River.

A)above

B) over

C)off

D) towards

43) Sita is a falling ………..the horse.

A) from

B) of

C) off

D) above

44) She ……..in the sun for 1 hour.

A) sitting

B)has been sit

C) has sit

D) has been sitting

45) The little dog my leg.

A) bited

B) bitted

C)Bite

D) bitter

46) She blue velvet to the party last night. ——

A) worn

B) weared

C) wear

D) wore

47) Babies when they are hungry.

A) cry

B) cries

C) cried

D)are crying

48) Mark the part which has an error-

A)One of the

B) best lawyers in town

C)have been

D) hired.

49) Antonym of Affluence

A) Poverty

B) Fear

C) persuasion

D)consideration

50) Antonym of Probity

A) regret

B)assumption

C) corruptibility

D) extent

51) Synonym of Tentative

A) prevalent

B) portable

C) wry

D) provisional

52) Synonym of Avert

A) entertain

B) transform

C) turn away

D) lead toward

53) Meaning of – To have an axe too grind.

A) A private end to serve

B) To fail to arouse interest

C) to have no result

D) to work for both sides

54) The teacher warned the student once for all that no misadvise shall be tolerated.

A) Authentically

B)finally

C) angrily

D)coldly

55) One-word substitution that which cannot be believed

A) credible

B)bourgeois

C) contagious

D) incredible

59 ) जर CABLE या शब्दास 6-4-5-15-8 असे लिहीले जाते तर BACK या शब्दास क लिहीले जाईल ?

A ) 5-4-6-12

B ) 5-4-6-16

C ) 5-4-6-13

D ) 5-4-6-14 

70 ) खालील तालिकेतील चूकीचा अंक ओळखा ?(Arogya Sevak Bharati)

So  4 , 9 , 16 , 25 , 34 , 49 , 64 

A ) 4

B ) 16

C ) 34

D ) यापैकी नाही .

71 ) शब्दांच्या आठ प्रकारापैकी नाम , सर्वनाम , विशेषण व क्रियापद या प्रकारांना म्हणतात ?

A ) अविकारी

B ) क्रियाविशेषण

C) विकारी

D ) अर्थमलक विकारी 

72 ) एखादया अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास . ……..असे म्हणतात ?

A ) मात्रा

B) 

C ) स्वर

D ) छंद

73 ) मात्रावृत्तात सगळयाच चरणांतील मात्रा सारख्या असल्या , तर त्यास . म्हणतात ?

A ) विषमजाती

B ) जाती

C ) गीती

D ) समजाती

74 ) अगदी पुर्वीपासून राहणारे ‘ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा ?

A ) आबालवृध्द

B ) अपुर्व

C ) आदिवासी

D ) वंशज

75 ) विरामचिन्हे ……… इतक्या प्रकारची आहेत ?

A ) दोन

B ) नऊ

C ) सहा

D ) चार

76 ) भाषा कौशल्यांची ओळखीसाठी …….. कौशल्यांचा वापर होतो ?

A ) चार

B ) दोन

C ) तीन

D ) एकही नाही

77 ) विशेषनाम हे असते .

A ) समुहवाचक

B ) व्यक्तिवाचक

C ) जातिवाचक

D) समान्यमान

 78 ) देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले . वाक्यातील विभक्ती ओळखा

A ) व्दितीया

B ) पंचमी

C ) चतुर्थी

D ) षष्ठी

79 ) उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख किती प्रकार आहेत ?

A ) तीन

B ) चार

C ) दोन

D ) यापैकी नाही

 80 ) पूर्ण विधान करणा – या एक किंवा अनेक शब्दांच्या समुहास काय म्हणतात ?

A ) वाक्य

B ) प्रयोग

C ) क्रिया

D ) संबोधन

81 ) खालील वाक्य योग्य पर्याय निवडून पूर्ण करा . रामाने …— मारले ( सकर्मक भावे ) )

A ) रावणाला

B ) रावणांसाठी

C ) रावणास

D ) रावणासाठी

82 ) ‘ व्दंव्द ‘ समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात ?

A ) हो – आहे

B ) ते- त्या

C ) आणि व अथवा

D ) साठी – होतो- त्यांचे

83 ) ‘ ईव ‘ प्रत्यय लागून बनलेले धातुसाधित आहे .

A ) सडीक

B ) जाणीव

C ) उडी

D ) पडीक

84 ) गैर हा उपसर्ग आहे .

A ) मराठी

B ) फारसी

C ) संस्कृत

D ) वरील पैकी गर्द

85 ) बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय || यामध्ये हा अलंकार आलेला आहे .

A ) उपमा

B ) उत्प्रेक्षा

C ) अपन्हुती

D ) रुपक

86 ) जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे नांव . . . . . . .आहे ?

A ) महेंद्र पवार

B ) अनिरुध्द खोतकर

C ) सतिष टोपे

D ) उत्तमराव वानखेडे

87 ) जालना जिल्हयास लागून असणारे जिल्हे ?

A ) 4

B ) 5

C ) 3

D ) 6

88 ) भारताचे राष्ट्रीय गाणे ज्या ‘ आनंदमठ ‘ कादंबरीतून स्वीकारले गेले , त्या कादंबरीचे लेखक कोण ?

A ) रविंद्रनाथ टागोर

B ) ईश्वरचंद विदयासागर

C ) बंकिमचंद्र चटर्जी

D ) बी.जी.टिळक

89 ) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?

A ) डॉ.राजेंद्र प्रसाद

B ) यशवंतराव चव्हाण

C ) वसंतराव नाईक

D ) वल्लभभाई पटेल

90 ) सिंधुदुर्ग जिल्हयातील हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय ?

A ) पाचगणी

B ) माथेरान

C ) आंबोली

D ) श्रीवर्धन

91 ) महाराष्ट्रात एकूण . जिल्हे आहेत ?

A ) 26

B ) 31

C )33

D)36
91 ) महाराष्ट्रात एकूण . … .जिल्हे आहेत ?

A ) 26

B ) 31

C ) 33

D ) 36

92 ) लाव्हा पृष्ठभागावरच थंड झाल्याने खालीलपैकी कोणती वैशिष्टये तयार होतात ?

A ) बॅथोलिथ

B ) लॅकोलिथ

C ) बेसॉल्ट पठार

D ) सिल

93 ) भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जिविताची व व्यक्तीस्वातंत्र्याची हमी दिली आहे ?

A ) 21

B ) 19

C ) 20

D ) 22

94 ) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश . . . वर्षे वय पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात ?

A ) 65

B ) 62

C ) 56

D ) 58

95 ) खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ?

A ) नगरपालिका

B ) महानगरपालिका

C ) कटकमंडळ

D ) राज्य परिवहन महामंडळ

96 ) अंडी , मध , तूप यासारख्या वस्तूंच्या दर्जाची ग्वाही देणारा शिक्का म्हणजे ?

A ) आयएसओ मार्क

B ) आयएसआय मार्क

C ) ॲगमार्क

D ) ट्रेड मार्क

97 ) . .. हे तीन प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

A ) निळा , हिरवा व लाल

B ) निळा , पिवळा व पांढरा 

C) पांढरा काळा,लाल

D) हिरवा,पांढरा त केशरी

98 ) त्वचेच्या बाहय थरास . म्हणतात ?

A ) एपिडर्मिस

B ) एक्टोडर्म

C ) डर्मिस

D ) एन्टोडर्म

99 ) यकृत ‘ हा अवयव शरीरातील . संबंधीत आहे ?

A ) श्वसनसंस्था

B ) पचनसंस्था

C ) चेतासंस्था

D ) उत्सर्गसंस्था

100 ) खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात ?

A ) XX

B ) XY

C ) XXX

 D ) XYY


Please Visits Our Social Media For More Updates

Telegram Channel Join Now

Whatsapp Group Join Now